Jalgaon City – महापालिकेच्या 2137 हजार रिक्त जागांच्या भरतीचा मार्ग मोकळा
JCMC Bharti 2022
Jalgaon Mahanagarpalika Bharti 2022 2137 Posts Filled Soon: In Jalgaon Mahanagarpalika there is a total 2136 vacancies are vacant. 2200 employees of Jalgaon Municipal Corporation have retired. 2137 vacancies in NMC will be filled soon. Mayor Jayashree Mahajan says that 2137 vacancies will be filled. Recruitment of 2137 vacant posts in NMC will reduce the extra work stress on the employees. Read More details regarding Jalgaon Mahanagarpalika Bharti 2022 is given Below
महापालिकेच्या रिक्त 2137 हजार जागांच्या भरतीचा मार्ग मोकळा
९६ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचाही मार्ग मोकळा
महापालिकेतील ९६ न्यायालयीन कर्मचाऱ्यांना मनपाच्या सेवेत समाविष्ट करून घेण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. त्यात या कर्मचाऱ्यांची शिक्षणाची अट शिथील करून, त्यांना महापालिकेच्या सेवेत घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महापालिकेतील अनुकंपाधारकांच्या विषयावर नगरविकास मंत्रालयाने महापालिकेवरच निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनुकंपाधारकांचा विषय हा स्थानिक पातळीवर घेण्याचा विषय असून, मंत्रालयापर्यंत आणण्याचा हा विषय नसल्याचेही नगरविकास मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आकृतीबंध, अनुकंपाधारकांचा विषय व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबतचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित विषय आता मार्गी लागण्याची शक्यता आहे.
Jalgoan Mahanagarpalika Bharti 2022- As per the news, Over 3,000 professors and non-teaching staff in the state will get justice. The High Level Secretary Committee has approved to fill 4738 posts out of a large number of principals, teachers and non-teaching posts in the recognized non-government aided colleges under the jurisdiction of the Directorate of Higher Education. Read more details as given below
अशासकीय अनुदानित महाविद्यालयात ४७३८ पदे भरण्यास मान्यता
अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील रिक्त होणाऱ्या प्राचार्य, साहाय्यक प्राध्यापक व अन्य पदांवरील भरतीसाठी कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडत नसल्याने ही पदे भरण्यासंबंधी शासनाच्या वित्त विभागाने लादलेली अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील तीन हजारांवर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार आहे.उच्च शिक्षण संचालनालयाच्या आधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर पदांपैकी उच्चस्तरीय सचिव समितीने ४७३८ पदे भरण्यास मान्यता दिली आहे.
की १६७४ पदे भरण्यात आली आहेत. त्यातील रिक्त प्राचार्यांच्या पदांनाही मान्यता देण्यात आली होती, मात्र वित्त विभागाने या पदांच्या भरतीवर निर्बंध आणले होते. प्राचार्य संवर्गातील रिक्त पदे, प्राचार्य पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर होणारी पदे, तसेच साहाय्यक प्राध्यापक संवर्गातील विद्यार्थी संख्येच्या आधारे अनुज्ञेय होणारी पदे भरण्यास शासनाने गेल्या नोव्हेंबरमध्ये अध्यादेश काढत काही अटी-शर्तींवर मान्यता दिली आहे. त्यामुळे या पदांसाठी प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार आहे.
जी रिक्त पदे आहेत, ती सर्व पदे भरतीची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. विद्यार्थी संख्या कायम आहे, उलट वाढतेच आहे. कामही त्यानुसार वाढते. त्यामुळे संवर्गातील सर्वच रिक्त पदांची भरती केली पाहिजे.
महापालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असलेला आकृतीबंधाचा विषय आता मार्गी लागणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वत: या विषयात लक्ष घालून, गुरुवारी बैठक घेतली. तसेच मंत्रालयाकडून लवकरच निर्णय घेण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. आकृतीबंधासह, न्यायालयीन कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेणे व अनुकंपाधारकांच्या दृष्टीने देखील निर्णय होणार आहे.
Jalgaon City Municipal Corporation Recruitment 2022: Jalgaon City Municipal Corporation, has issued the notification for the recruitment of Medical Officer, Staff Nurse, Lab Technician, Data Entry Operator, Ward Boy, Aaya posts under Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2022. Applicants to the posts who possess MBBS, B.Sc, and other qualifications are eligible to apply. Walk-in-Interview which is conducted on 17th Jan 2022. And Every Monday from 11.00 AM to 2.00 PM. If Monday is an administrative holiday, interviews will be held the next day (Tuesday). More details about Jalgaon City Municipal Corporation Bharti 2021 like application and application address are given below.
जळगाव महानगरपालिका, जळगाव नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेवैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वॉर्ड बॉय आया पदाच्या विविध रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 17 जानेवारी 2022 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जळगाव शहर महानगरपालिका, आरोग्य विभाग
- मुलाखत तारीख: 17 जानेवारी 2022
- पदाचे नाव :वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वॉर्ड बॉय, आया
- अधिकृत वेबसाईट : www.jcmc.gov.in
- मुलाखतीचा पत्ता – प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शाहू नगर जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव
Jalgaon City Municipal Corporation Bharti 2022 |
|
?Department (विभागाचे नाव) | Jalgaon City Municipal Corporation |
⚠️ Recruitment Name |
Jalgaon City Municipal Corporation Recruitment 2022 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Walk-in-Interview |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.jcmc.gov.in |
पदानुसार शैक्षणिक पात्रता
Jalgaon City Municipal CorporationBharti 2022-Details |
|
|
MBBS/BAMS/BHMS/BUMS |
|
B.Sc/M.Sc Nursing |
|
B.Sc/M.Sc Nursing |
|
Any graduate English & Marathi typing 30 w.p.m & MS-CIT |
|
12th |
|
10th Pass |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ मुलाखत तारीख | 17th Jan 2022 |
Important Link of Jalgaon Mahanagarpalika Recruitment |
? OFFICIAL WEBSITE |
? PDF ADVERTISEMENT |
Jalgaon City Municipal Corporation Recruitment 2021: Jalgaon City Municipal Corporation, has issued the notification for the recruitment of Medical Officer, Staff Nurse, Lab Technician, Pharmacist posts. Applicants to the posts posses with MBBS, B.Sc, and other qualifications are eligible to apply. Eligible and Interested applicants need to appear for Walk-in-Interview which is conduct on 15th April 2021 From Every Thursday from 11.00 PM to 1.00 PM. If Thursday is an administrative holiday, interviews will be held the next day (Friday).More details about Jalgaon City Municipal Corporation Bharti 2021 like application and application address, Walk-in-Interview address are given below.
जळगाव महानगरपालिका, जळगाव नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेवैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट पदाच्या विविध जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 एप्रिल 2021 पासून प्रत्येक गुरुवार (गुरुवार प्रशासकीय सुट्टी असल्यास त्याच्या पुढील दिवशी (शुक्रवार)मुलाखती घेतल्या जातील.) मुलाखती करिता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जळगाव शहर महानगरपालिका, आरोग्य विभाग
- मुलाखत तारीख: 15 एप्रिल 2021 पासून प्रत्येक गुरुवार
- पदाचे नाव :वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट
- अधिकृत वेबसाईट : www.jcmc.gov.in
- मुलाखतीचा पत्ता: प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शाहूनगर जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव
Jalgaon City Municipal Corporation Bharti 20२1 |
|
?Department (विभागाचे नाव) | Jalgaon City Municipal Corporation |
⚠️ Recruitment Name |
Jalgaon City Municipal Corporation Recruitment 2021 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Walk in Interview |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.jcmc.gov.in |
जळगाव शहर महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील |
|
1 Medical Officer | — |
2 Staff Nurse | — |
3 Lab Technician | — |
4 Pharmacist | — |
पदानुसार शैक्षणिक पात्रता | |
|
MBBS/BAMS/BHMS/BUMS/BDS |
|
B.Sc/M.Sc Nursing/RGNM course |
|
B.Sc DMLT |
|
B.Pharm/D.Pharm |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ मुलाखत तारीख | 15th April 2021 |
Jalgaon City Municipal Corporation Recruitment 2021: Jalgaon City Municipal Corporation, has issued the notification for the recruitment of Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Ward Boy, Aaya posts. Applicants to the posts posses with MBBS, B.Sc, 10th class qualifications are eligible to apply. Eligible and Interested applicants need to appear for Walk-in-Interview which is conduct on 9th March 2021 From Every Tuesday from 11.00 PM to 1.00 PM. If Tuesday is an administrative holiday, interviews will be held the next day (Wednesday).More details about Jalgaon City Municipal Corporation Bharti 2021 like application and application address, Walk-in-Interview address are given below.
जळगाव शहर महानगरपालिका, आरोग्य विभाग
- मुलाखत तारीख: 09 मार्च 2021 पासून प्रत्येक मंगळवारी
- पदाचे नाव :वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, वार्ड बॉय, आया
- अधिकृत वेबसाईट : www.jcmc.gov.in
- मुलाखतीचा पत्ता: प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शाहूनगर जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव
Jalgaon City Municipal Corporation Bharti 20२1 |
|
?Department (विभागाचे नाव) | Jalgaon City Municipal Corporation |
⚠️ Recruitment Name |
Jalgaon City Municipal Corporation Recruitment 2020 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Walk in Interview |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.jcmc.gov.in |
जळगाव शहर महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील |
|
1 Medical Officer | — |
2 Staff Nurse | — |
3 Ward Boy | — |
4 Aaya | — |
5 Data Entry Operator | — |
पदानुसार शैक्षणिक पात्रता | |
|
MBBS/BAMS |
|
B.Sc/M.Sc Nursing |
|
10th Pass |
|
10th Pass |
|
Any Graduate |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ मुलाखत तारीख | 9th March 2021 |
Important Link of Jalgaon Mahanagarpalika Recruitment |
? OFFICIAL WEBSITE |
? PDF ADVERTISEMENT |
Sub staff