Jalgaon Rozgar Melava 2023

Jalgaon Rozgar Melava 2023 (Jalgaon Job Fair 2023)

Jalgaon Rozgar Melava 2023: Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava 15 for Jalgaon district is going to conduct for recruitment to various Posts. There are a total of 230+ vacancies available for these posts. Interested applicants registered themself at the given registration link. Interview conducted on At Employers Premises. Interview schedule on 24th March 2023. Further details of Jalgaon Job Fair 2022  applications & other details are as given in the following link: –

जळगाव येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे. 

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Jalgaon Rozgar Melava 2023

 • Job Fair name : Pandit Dindayal Upadhyay Job Fair-15
 • Job Fair Level : District
 • Recruitment For : Private Employee
 • Job Fair Type: General
 • District : Jalgaon
 • Division : Nashik
 • State : Maharashtra
 • Schedule On: 24th March 2023
 • Venue: Skillo Development,Employment & Enterpreneurship Guidance Office Jalgaon

CHECK MORE DETAILS HERE

REGISTRATION LINK


 

Jalgaon Rozgar Melava 2023 (Jalgaon Job Fair 2023)

Jalgaon Rozgar Melava 2023: Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava 11 for Jalgaon district is going to conduct for recruitment to various Posts. There are a total of 115+ vacancies available for these posts. Interested applicants registered themself at the given registration link. Interview conducted on At Employers Premises. Interview schedule from 30th and 31st Jan 2023  Further details of Jalgaon Job Fair 2023  applications & other details are as given in the following link: –

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागातर्फे ३० व ३१ जानेवारीला रोजगार मेळावा होणार आहे.

मेळाव्यात नोकरीइच्छुक उमेदवारांसाठी महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांमधील एकूण ११५ रिक्तपदे भरण्याविषयी कळविले आहे. मेळाव्याचा इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा.

तसेच अल्पसंख्याक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या यूजर आयडी व पासवर्डने लॉग-इन करून ॲप्लाय करावा.

ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नावनोंदणी करावी. नंतर आपल्या यूजर आयडी व पासवर्डने लॉग-इन करून ॲप्लाय करावा.

काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा) या वेळेत कार्यालयात दूरध्वनी ०२५७-२९५९७९० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त वि. जा. मुकणे यांनी केले आहे.

जळगाव येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव रोजगार मेळावा 2023 हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे. 

Jalgaon Rozgar Melava 2023

 • Job Fair name : Pandit Dindayal Upadhyay Job Fair-11
 • Job Fair Level : District
 • Recruitment For : Private Employee
 • Job Fair Type: General
 • District : Jalgaon
 • Division : Nashik
 • State : Maharashtra
 • Schedule From: 30th Jan 2023
 • Schedule To: 31st Jan 2023

CHECK MORE DETAILS HERE

REGISTRATION LINK
 

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  Jalgaon Rozgar Melava 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!