Jalsampada Vibhag Bharti -जलसंपदाच्या औरंगाबाद परिमंडळात ७८८५ पदे रिक्त!
WRD Maharashtra Bharti 2023 @ wrd.maharashtra.gov.in Apply Here, Vacancy, Salary
Jalsampada Vibhag Bharti 2023 Apply Here
In Aurangabad Jalsampada Vibhag 75 % of sanctioned Group C & Group D posts are vacant. However, there has been no recruitment in this department for the past few years. The total number of sanctionedGroup C & Group D posts to be filled in this department through direct service recruitment process is 7620. Out of these 3971 out of 5459 sanctioned posts of class 3, 1500 out of 2154 sanctioned posts of class 4 are vacant in total 5478 posts. Due to these vacancies one officer has been entrusted with the charge of two or more posts. The vacant post report has recently submitted to the government by Aurangabad Jalsampada Vibhag so the recruitment process for this will be expected to start this year. Read the more details below on this page & keep follow us on Telegram Channel for fast updates.
जलसंपदाच्या औरंगाबाद परिमंडळात ७८८५ पदे रिक्त!
- औरंगाबाद मध्ये मोठी धरणे बांधून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसंपदा व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या परिमंडळात वर्ग ३ आणि ४ च्या मंजूर पदांपैकी ७५ टक्के पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या विभागात पदभरती झालेली नाही. अनेक वर्षांपासून पदभरती न झाल्याने रिक्त पदांचा डोंगर वाढत आहे. परिणामी, शेतीला वेळेत पाणीपुरवठा करताना अडथळे येत आहेत.
- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वतीने जलव्यवस्थापन, धरणे, कालव्यांची देखभाल दुरुस्ती करणे, शेतीला पाणीपुरवठा करणे आदी कामे केली जातात, तर जलसंपदा विभाग मोठी धरणे बांधण्याचे काम करतो. हे दोन्ही विभाग गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येतात. या महामंडळातील अधिकारी, कर्मचारी दरमहा निवृत्त होत आहेत.
- यामुळे रिक्त पदांचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. या विभागात सरळसेवा भरती प्रक्रियेने भरावयाच्या एकूण मंजूर वर्ग ३ आणि ४ पदांची संख्या ७६२० आहे. यापैकी वर्ग ३ च्या मंजूर ५४५९ पदांपैकी ३९७१ पदे, तर वर्ग ४ च्या मंजूर २१५४ पदांपैकी १५०० अशी एकूण ५४७८ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे एका अधिकाऱ्याकडे दोन किंवा अधिक पदांचा पदभार सोपविण्यात आला आहे. या रिक्त पदांचा अहवाल महामंडळाच्या दक्षता पथकाने नुकताच शासनास सादर केला आहे.
- गोदावरी खोरे मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यक्षेत्र – औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर पूर्ण जिल्हे, तसेच बीड, उस्मानाबाद, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांचा गोदावरी खोरे अंतर्गत येणारा भाग.
Jalsampda Vibhag Vacancy Details 2023
रिक्त पदांची संख्या –
- वर्ग १ च्या रिक्त पदांची संख्या – १४५
- वर्ग २ ची रिक्त पदे- ७२२
- वर्ग ३ ची रिक्त पदे- ५४१२
- वर्ग ४ ची रिक्त पदे- १६०६
- एकूण ७८८५
WRD Maharashtra Bharti 2023 | Jalsampada Vibhag Bharti 2023 @ wrd.maharashtra.gov.in Latest GR updates – Orders have been issued that the recruitment of 1800+ posts will be implemented soon in the Water Resources Department of Maharashtra. A GR has been published in this regard. General Administration Department while filling up the posts of nomination quota in Group-B (Non-Gazetted) Group-C and Group-D cadre through direct service competitive examination procedure T.C. S. (Tata Consultancy Services Limited) and I.B.P.S. (Institute of Banking Personnel Selection) has given instructions regarding implementation through this company. Also, according to the provisions of the said government decision, the concerned administrative department/office must enter into a memorandum of understanding with the company for each recruitment process/ competitive examination through online mode while recruiting.
जलसंपदा विभागात लवकरच १८००+ पदांची भरती – नवीन GR
जलसंपदा विभागात लवकरच १८००+ पदांची भरती राबविली जाईल असे आदेश देणार आले आहेत. त्यासंदर्भात GR प्रकाशित करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टि.सी. एस. (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत राबविणेबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच सदर शासन निर्णयामधील तरतुदीनुसार संबंधित प्रशासकीय विभाग/ कार्यालयाने पदभरती करताना ऑनलाईन पध्दतीने प्रत्येक पदभरती प्रक्रियेसाठी/ स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी कंपनीबरोबर सामंजस्य करार करणे आवश्यक आहे.
Maharashtra WRD JE Bharti 2023- Answer Key
WRD Maharashtra WRD JE Answer Key: Water Resource Department of Maharashtra has announced the Answer Key For the posts of Junior Engineer. The WRD Maharashtra 2022 exam was conducted on 06,09 and 12 August 2022 at various Center. Applicants who applied for these posts may check their answer key form the given link. Applicants can download the WRD JE Exam Answer Key 2023 from the official website as well as we have provided a direct link for the candidates to download WRD JE Exam Answer Key 2022 down below.
- WRD Sangli -जलसंपदा विभागात कर्मचाऱ्यांची ७८८ पदे रिक्त
- जलसंपदा विभाग येथे विविध पदांची भरती सुरु -लगेच अर्ज करा
- जलसंपदा विभाग पुणे मध्ये या रिक्त पदांसाठी भरती – लगेच अर्ज करा
- जलसंपदा विभाग मध्ये विविध रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित
Maharashtra WRD Bharti 2023- Exam Date
Maharashtra WRD JE Exam Admit Card
WRD JE Exam Hall Ticket: The Water Resource Department of Maharashtra has announced the Junior Engineer Exam Date. A large number of candidates have applied for 500 Junior Engineer WRD MAHA Recruitment 2019. WRD Maharashtra 2022 exam will be held on 06,09 and 12 August 2022. WRD MAHA JE Hall Ticket now available. Applicants who applied for these exam may downloads the hall ticket from the given link.
WRD Maharashtra 2022 ची परीक्षा 06,09 आणि 12 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. WRD Maharashtra JE Hall Ticket डाउनलोड करण्यासाठी आपणास direct लिंक खाली दिलेली आहे. त्या लिंक वरून आपण आपले WRD Maharashtra JE Hall Ticket डाउनलोड करू शकता.
How to download WRD Maharashtra JE Admit Card | जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे
How to download WRD Maharashtra JE Admit Card: जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता प्रवेशपत्र (How to download WRD Maharashtra JE Admit Card) कसे डाउनलोड करावे याच्या स्टेप्स खालीलप्रमाणे आहेत.
- जलसंपदा विभागाच्या अधिकृत वेबसाइट @wrd.maharashtra.gov.in ला भेट द्या किंवा लेखात वर उल्लेख केलेल्या थेट लिंकवर क्लिक करा.
- होम पेजमध्ये, सरळसेवा भरती सन-2019 (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट- ब (अराजपत्रित)) यावर क्लिक करा
- एक नवीन पेज ओपेन होईल.
- यानंतर Admit Card डाउनलोडच्या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा रोल क्रमांक/नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड किंवा DOB टाका.
- सबमिट बटणावर क्लिक करा.
- नवीन विंडो ओपन होईल तेथून WRD Maharashtra JE Hall Ticket 2022 ची प्रिंट घ्या.
Click Here To Download WRD Maharashtra JE Hall Ticket 2022
Pathbandhare Vibhag Bharti 2022- WRD Maharashtra declared the Exam Dates of WRD Maharashtra Recruitment 2022. The Water Resources Department’s is going to conduct Junior Engineer Saralseva Recruitment Exam. Examination will be conducted online for the year 2019-2020 on 06/08/2022, 09/08/2022 and 12/08/2022. Hall Ticket for Junior Engineer Saralseva Recruitment Examination of Water Resources Department will be announced soon. Read More details as given below.
-
पाटबंधारे विभाग, नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती- नवीन जाहिरात प्रकाशित
- जलसंपदा विभाग पुणे मध्ये या रिक्त पदांसाठी भरती – लगेच अर्ज करा
- पाटबंधारे विभाग पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु -भरपूर पगार लगेच करा अर्ज
WRD Maharashtra Recruitment 2022: महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाने WRD Maharashtra Recruitment 2022 परीक्षांचा तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाने 22 जुलै 2019 रोजी एकूण 500 पदांसाठी अधिसूचना जाहीर केली होती. परंतु कोव्हीड 19 मुळे ही परीक्षा घेण्यात आली नव्हती. कनिष्ट अभियंता (स्थापत्य) या पदासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. 28 एप्रिल 2022 रोजी जलसंपदा विभागाने WRD Maharashtra Recruitment Update 2022 दिला होता. ज्यात उमेदवारांना तत्यांचे प्रोफाईल update करायचे होते. आता 20 जून 2022 रोजी WRD Maharashtra Exam Dates जाहीर झाल्या आहे
Patbandhare Vibhag Bharti 2022
Jalsampada Vibhag Bharti Exam: Recruitment examination of 982 posts for Junior Engineer (Architecture) Saralseva Examination 2019 will be held soon. Only candidates who have applied in the year 2019 are scheduled to appear for the examination And all the candidates who have applied will have to make some changes in their application such as mobile number, examination center, category they can do it till 13th May 2022 through the following link.
जलसंपदा विभाग मध्ये विविध रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित
जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट- ब (अराजपत्रित) सरळसेवा भरती सन-2019 परीक्षा
- लिंक ओपन केल्यानंतर प्रथम अर्ज केलेल्या उमेदवारांनी create your password वर क्लीक करावे.
- अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षा केंद्र निवडणे अनिवार्य आहे .
- उमेदवाराने नोंदणी अर्जामध्ये दिल्याप्रमाणे परीक्षा केंद्राकरिता तीन प्राधान्यक्रम निवडू शकतो . उमेदवारांनी आपले अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले तिनही पसंतीक्रम अशा यादीतील प्रत्येकी एका पर्यायाची निवड करणे आवश्यक आहे. तीनही पसंतीक्रम उमेदवाराने निवडलेल्या पर्यायांपैकी एकही परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्यास, उमेदवारास उपलब्ध केंद्रांपैकी केंद्र नेमून देण्यात येईल.
- अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचा ईमेल व मोबाईल क्रमांक यामध्ये काही बदल असल्यास, बदलता येईल.
- शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक: बीसीसी 2020/प्र. क्र 320/16-ब, दि. 05 जुलै 2021 नुसार अर्ज केलेल्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गातील उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) अथवा अराखीव (खुला) प्रवर्ग यापैकी कोणता लाभ घ्यावयाचा आहे, याबाबतचा योग्य पर्याय निवडावा. याकरीता विहीत करण्यात आलेले अद्ययावत प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील. नव्याने विकल्प सादर न केलेल्या उमेदवारांचा अराखीव (खुला) निवडीकरता विचार करण्यात येईल.
- एकदा वरील माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करून तपशिल सादर केल्यानंतर, पुन्हा बदलता येणार नाही.
- विहित कालावधीत विकल्प सादर केलेल्या अथवा विकल्प सादर न केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत एकदा सादर केलेल्या / सादर न केलेल्या दाव्यातील बदलाबाबतची विनंती नंतरच्या टप्प्यावर कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.
- उमेदवारांना काही अडचणी असल्यास [email protected] वर लिहावे अथवा 7773969004 /8208005668 या दुरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
- उपरोक्त वेबलिंक द्वारे बदल करण्याकरिता दि. 28/04/2022 ते दि. 13/05/2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत कार्यान्वित राहील.
- परीक्षेचा सविस्तर कार्यक्रम व इतर आवश्यक सुचना https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील.
- उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर संपर्क साधण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.
- सर्व उमेदवारांनी नमुना अर्ज (Demo) पाहण्याकरिता खालील बटणावर क्लीक करावे.
Updated on 26.03.2022– WRD Bharti 2022- As per the news, Recruitment of Vacancies in Water Resources Department in April 2022. There are 4,075 vacancies in the Water Resources Department in the state and interviews have been conducted by the Maharashtra Public Service Commission from October 2021 to February 2022 for 581 posts sent by the department for the Maharashtra Engineering Services Examination 2019.
जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता गट-ब भरती 2019 चे परीक्षेबाबत
या जिल्ह्यातील जलसंपदा विभागात विविध रिक्त पदांची भरती – लगेच अर्ज करा
पाटबंधारे विभाग औरंगाबाद मध्ये विविध पदांची भरती -नवीन जाहिरात प्रकाशित
जलसंपदा विभागात एप्रिल 2022 मध्ये रिक्त पदांची भरती
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2020 करिता 117 पदांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. पण या परीक्षांमधून आयोगास अद्याप उमेदवारांच्या शिफारशी विभागाकडे प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे उर्वरित रिक्त पदांसाठी एप्रिल 2022 मध्ये जलसंपदा विभागातील विविध रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया करण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
राज्यात जलसंपदा विभागात 4 हजार 75 पदे रिक्त असून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 करिता विभागाकडून पाठविण्यात आलेल्या 581 पदांकरिता ऑक्टोबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मुलाखती घेण्यात आल्या आहेत.
Jalsampada Vibhag Bharti 2022: Mega recruitment of 14 thousand posts in Water Resources Department in April. In the next one or two months, 14,000 posts will be filled through outsourcing by the Water Resources Department (Patbandhare Vibhag Bharti 2022). Therefore, adequate manpower will be available to the Water Resources Department all over the state. This information was given by Water Resources Minister Jayant Patil.
Jalsampada Bharti Exam 2019 -Update
Recruitment examination of 982 posts for Junior Engineer (Architecture) Saralseva Examination 2019 will be held soon. This examination will be conducted in a transparent manner through TCS by announcing the schedule of examinations of Water Resources Department in the next two months.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) सरळसेवा परीक्षा २०१९ या जागांसाठी ९८२ पदसंख्याची भरती परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहेत. येत्या दोन महिन्यात जलसंपदा विभागाच्या परीक्षा संबधी वेळापत्रक जाहीर करून ही परीक्षा टीसीएस मार्फत पारदर्शी पद्धीतीने घेण्यात येणार आहे.
- Arogya Vibhag Bharti: आरोग्य विभागातील 50 टक्के जागा लवकरच भरणार
- Mahavitaran Bharti 2022- वीज कंपन्यात २७ हजार पदे रिक्त
जिल्ह्यातील सर्व नद्यांवर मोठ्या क्षमतेचे बॅरेजेस बांधण्याचे नियोजित असून पहिल्या टप्प्यात भीमा नदीवर प्रत्येकी 12 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले नऊ बॅरेजेस निर्माण केले जातील. जलसंपदा विभागातील 14 हजार पदांची लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती एप्रिलमध्ये
- Jalsampada Vibhag Bharti 2022-सोलापुरातील नियोजन भवन येथील जलसंपदा आढावा बैठकीत जलसंपदामंत्री श्री. पाटील हे बोलत होते. यावेळी आमदार समाधान अवताडे, सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, दीपक साळुंखे-पाटील, जलसंपदाचे सचिव श्री. राजपूत, जलसंपदाचे मुख्य अभियंता श्री. धुमाळ, अधीक्षक अभियंता भीमा कालवा मंडळ डी. ए. बागडे, अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी उपस्थित होते.
- WRD Bharti 2022: जलसंपदा मंत्री पाटील पुढे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यावर मोठे बॅरेजेस निर्माण करण्याचे प्रस्तावित आहेत. पहिल्या टप्प्यात भीमा नदीवर 9 बॅरेजेस निर्माण केले जाणार आहेत. प्रत्येक बॅरेजेसची पाणी साठवण क्षमता ही जवळपास 12 टीएमसी इतकी असणार आहे.
- त्यामुळे या बॅरेजेसमुळे लाभ क्षेत्रातील शेतजमीन सिंचनाखाली येईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जलसंपदा विभागाकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग तसेच धरणाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले.
- त्यावर बोलताना जलसंपदामंत्री श्री. पाटील म्हणाले, जलसंपदा विभागामार्फत आउटसोर्सिंगद्वारे पुढील एक-दोन महिन्यात 14 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे राज्यात सर्वत्र जलसंपदा विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल.
WRD Maharashtra Bharti 2022
The Khadakwasla Irrigation Department is currently operating on a meager manpower with an average of about 50 per cent vacancies in the last few years when the dam is 100 per cent full. More than 70 per cent vacancies in Class III and IV are vacant.
पाटबंधारे विभागात सुरक्षा रक्षक पदांची भरती-नवीन जाहिरात प्रकाशित
- पाटबंधारे विभाग वाशिम भरती 2021
- Jalsampada Pune Vibhag Bharti 2021
- Patbandhare Vibhag Amravati Bharti 2021
- Patbandhare Vibhag Akola Bharti 2021
Jalsampada Vibhag Bharti 2022
Patbandhare Vibhag Bharti 2022
खडकवासला पाटबंधारे विभागात 172 पदे रिक्त
Updated on 30.09.2021 शंभर टक्के धरणं भरलेली असताना खडकवासला पाटबंधारे विभागात मागील काही वर्षांपासून सरासरी सुमारे पन्नास टक्के पदे रिक्त असल्याने सद्यस्थितीत अत्यंत तुटपुंज्या मनुष्यबळावर खडकवासला पाटबंधारे विभागाचा कारभार सुरू आहे. तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील तब्बल सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत.
खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात खडकवासला, पानशेत व वरसगाव ही धरणे आणि खडकवासला धरणापासून लोणी काळभोर पर्यंत पंचेचाळीस किलोमीटर कालवा यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत खडकवासला, पानशेत व वरसगाव ही तीनही धरणे शंभर टक्के भरलेली आहेत. असे असताना मागील काही वर्षांपासून कर्मचारी भरती होत नसल्याने एकूण ३५४ मंजूर पदांपैकी तब्बल १७२ पदे रिक्त आहेत. परिणामी सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे.
पदाचे नाव/मंजूर पदसंख्या/भरलेली पदसंख्या/रिक्त पदसंख्या…….
प्रथम लिपिक/१/१/०
सहाय्यक आरेखक/१/१/०
भांडारपाल/१/१/०
स्थापत्य अभियंता सहाय्यक/२७/२५/२
वरिष्ठ लिपिक/१४/१३/१
वरिष्ठ दफ्तर कारकून/१/०/१
अनुरेखक/१०/६/४
संदेशक/१५/७/८
कनिष्ठ लिपिक/३४/२६/८
वाहन चालक/१०/४/६
सहाय्यक भांडारपाल/१/१/०
दफ्तर कारकून/५५/४५/१०
मोजणीदार/६४/१६/४८
कालवा निरीक्षक/१२०/३६/८४
एकूण/३५४/१८२/१७२
Patbandhare Vibhag Bharti 2022 Updates : In Water Resource Department various vacancies are available for officers and other posts. There are about 2000 vacancies for officers and employees from 1st to 4th class. There are a large number of irrigation projects in the district and 70 to 75% of the posts are vacant in tJayakwadi Irrigation Division No. 2 Parbhani, Majalgaon Canal Division No. 7 and 10 Parbhani, Gangakhed, Parli Vai. Read the other important details regarding this see below:
जलसंपदा विभागात विविध पदे रिक्त
जिल्ह्यात जायकवाडी, निम्न दुधना प्रकल्प, येलदरी, करपरा, मासोळी व लघु प्रकल्प तसेच गोदा नदीवरील लोणी, ढालेगाव, मुदगल, खडका, मुळी व डिग्रस बंधाऱ्यांमुळे जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढली आहे; परंतु येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची १ ते वर्ग ४ पर्यंत जवळपास २००० पदे रिक्त आहेत. त्यामुळे या प्रकल्पांचा शेतकऱ्यांना म्हणावा तसा लाभ होत नाही. त्यामुळे येथील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्ह्यात सिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणात असून तेथील ७० ते ७५ टक्के पदे रिक्त आहेत. यात जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.२ परभणी, माजलगाव कालवा विभाग क्र. ७ व १० परभणी, गंगाखेड, परळी वै., तसेच निम्न दुधना प्रकल्प विभाग सेलू, लघु पाटबंधारे विभाग परभणी येथील कार्यलयातील पदांचा समावेश आहे.
Vacancy Details under Jalsampada Vibhag – कुठे व कशा आहेत रिक्त जागा?
- कुकडी विभाग क्रमांक दोन ः मंजूर पदे- ३६, रिक्त पदे- १७
- सीना प्रकल्प, मिरजगाव ः मंजूर पदे १२३, रिक्त पदे- १०८
- घोड प्रकल्प, मढेवडगाव व शिरूर ः मंजूर पदे २४६, रिक्त पदे- २०१
- कुकडी पाटबंधारे उपविभाग, श्रीगोंदे ः मंजूर पदे- १६७, रिक्त पदे- १३२
- कुकडी उपविभाग, करमाळा ः मंजूर पदे -१०१, रिक्त पदे- ९६
- कुकडी उपविभाग, राशीन ः मंजूर पदे- १८, रिक्त पदे १३
- लघुपाटबंधारे उपविभाग, नगर ः मंजूर पदे-७९, रिक्त पदे ५०
- लघुपाटबंधारे उपविभाग, जामखेड ः मंजूर पदे- १०१, रिक्त पदे ८४
- कुकडी विभागीय कार्यालयाअंतर्गत एकूण मंजूर पदे- ८७१, रिक्त पदे ७०१
On Thursday Government make the final decision on recruitment process for 125 posts. From this to conduct the recruitment of filling up the 125 vacancies of the various posts get extend to some further. This recruitment process is uncertain, till the decision on this made the recruitment may get the start soon the process of Patbandhare Vibhag Bharti 2021.
Name of District | Click on District For Information |
Nagpur | Nagpur Jalsampada Vibhag Bharti |
Nashik | Nashik Jalsampada Vibhag Bharti |
Aurangabad | Aurangabad Jalsampada Vibhag Bharti |
Pune | Pune Jalsampada Vibhag Bharti |
Akola | Akola Jalsampada Vibhag Bharti |
Amravati | Amravati Jalsampada Vibhag Bharti |
Buldhana | Buldhana Jalsampada Vibhag Bharti |
Yavatmal | Yavatmal Jalsampada Vibhag Bharti |
Washim | Washim Jalsampada Vibhag Bharti |
Gadchiroli | Gadchiroli Jalsampada Vibhag Bharti |
Beed | Beed Jalsampada Vibhag Bharti |
Jalna | Jalna Jalsampada Vibhag Bharti |
Osmanabad | Osmanabad Jalsampada Vibhag Bharti |
Latur | Latur Jalsampada Vibhag Bharti |
Nanded | Nanded Jalsampada Vibhag Bharti |
Hingol | Hingoli Jalsampada Vibhag Bharti |
Parbhani | Parbhani Jalsampada Vibhag Bharti |
Thane | Thane Jalsampada Vibhag Bharti |
Palghar | Palghar Jalsampada Vibhag Bharti |
Raigad | Raigad Jalsampada Vibhag Bharti |
Ratnagiri | Ratnagiri Jalsampada Vibhag Bharti |
Sindhudurg | Sindhudurg Jalsampada Vibhag Bharti |
Bhandara | Bhandara Jalsampada Vibhag Bharti |
Chandrapur | Chandrapur Jalsampada Vibhag Bharti |
Gondia | Gondia Jalsampada Vibhag Bharti |
Wardha | Wardha Jalsampada Vibhag Bharti |
Ahmednagar | Ahmednagar Jalsampada Vibhag Bharti |
Dhule | Dhule Jalsampada Vibhag Bharti |
Jalgaon | Jalgaon Jalsampada Vibhag Bharti |
Nandurbar | Nandurbar Jalsampada Vibhag Bharti |
Kolhapur | Kolhapur Jalsampada Vibhag Bharti |
Sangli | Sangali Jalsampada Vibhag Bharti |
Satara | Satara Jalsampada Vibhag Bharti |
Solapur |
Patbandhare Vibhag Bharti 2021
Jalsampada Vibhag Bharti Detail | |
Jalsampada Vibhag (जलसंपदा विभाग) | 827 Posts |
Online Application Start Date | Not Declared |
Online Application Last Date | Not Declared |
Exam Date | Not Declared |
6 year zhale anukampawar arj karun tari no nahi ala mag hi rekt pad konla dele jatye
B.E.Civil Appiaer Application Karu Shakati ka Dilip Alhat Jalgaon
Nanasaheb mahadev kadam manegaon madha solapur 9021275849 surksa raksak padasati nokri ssc new aplay
सर पाटबंदरा राखीव जागा आहेतका Sir maz nema Naik Pawan vishwasrao .
At. Soit (m) Post. Dhanora Tq. Umrkhed Dist. Yawtamal pin code. 445206 my contact number 8551985142
सर मला पाटबंधारे विभाग सातारा येथे अनुकंपातत्वावर शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे
बेरोजगार सिविल इजिनिअर ला बुडणारयाला काडीचा आधार तर उच्च शिक्षणाला प्रथम प्राधान्य देवून मेरीट नूसार भरा व तयाच जिलहयात नियुक्ती दया महणजे पगार पूरला तर आईवडिलांना कुटुंबाला सांभाळता येईल जरा विचार जरूर करा MPSC .सरळ सेवा भरती चालू ठेवा व मानधनावरील लोकांना 2 वर्षांनंतर कार्य पाहून ठेवा काही आरोप झाले तर ठेवू नका तसेच लवकर भरती करा विनंती
Sir deploma in civil engg vacancy ahet ka
सर या विभागात काही राखीव जागा आहेत का मि . दत्ता उत्तम गजभारे .रा. उमरी जिल्हा नांदेड वय 19 शिक्षक 12 वी पास फोन.8010281184
जत जत विभाग
पुणे पाटबंदरा राखीव जागा आहे का सर