JEE Main 2022: जेईई मुख्य सत्र २ चा निकाल जाहीर

JEE Main 2022 -Exam Results

JEE Main Exam Session 2 Exam Results

JEE Main Session 02 Exam Results: The wait for the results of JEE exam candidates is finally over. The National Testing Agency (NTA) has released the JEE Main Session 2 Result 2022. Students waiting for the result can check their marks by visiting the official website jeemain.nta.nic.in. Students who appeared for JEE Session 2 exam have to login with the help of application number, date of birth etc. to check the result. The JEE Main Session 2 exam was conducted in two shifts from July 25 to July 30.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज जेईई मेन 2022 चे अंतिम निकाल जाहीर केले. एकूण गुणवत्ता यादीत (सत्र 1 आणि सत्र 2 च्या कामगिरीवर आधारित) तब्बल 24 उमेदवारांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. उमेदवार त्यांचे स्कोअरकार्ड अधिकृत वेबसाइट – jeemain.nta.nic.in वर तपासू शकतात

अव्वल २४ पैकी फक्त दोन मुलींना टक्केवारी मिळवता आली आहे. आंध्र प्रदेशच्या पल्ली जलजाक्षी आणि आसामच्या स्नेहा पारीक यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. शिवाय, अन्यायकारक मार्गाचा वापर केल्यामुळे पाच उमेदवारांचे निकाल रोखण्यात आले आहेत.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

यावर्षी दोन्ही सत्रांसाठी एकूण 10,26,799 युनिक उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी 9,05,590 युनिक उमेदवारांनी दोन सत्रांमध्ये हजेरी लावली. सत्र 1 ची परीक्षा 24 जून ते 30 जून दरम्यान आयोजित करण्यात आली होती तर सत्र 2 ची 25 जुलै ते 30 जुलै दरम्यान घेण्यात आली होती. ही परीक्षा 440 शहरांमधील 622 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती

NTA ने रविवारी JEE मुख्य सत्र 2 अंतिम उत्तर की जारी केली आहे. जेईई मेन 2022 च्या सत्र 2 च्या तात्पुरत्या अंतिम उत्तर की मध्ये, NTA ने सहा प्रश्न टाकले आहेत आणि हे देखील उघड केले आहे की, पाच प्रश्नांसाठी एकापेक्षा जास्त अचूक उत्तरे आहेत. या व्यतिरिक्त, एनटीएने असेही घोषित केले आहे की, पाच प्रश्नांची एकापेक्षा जास्त उत्तरे होती. त्यामुळे उमेदवाराचा सत्र 2 स्कोअर त्यानुसार बदलू शकतो.

Download Score Card of JEE(Main) Session 2 Paper 1


JEE Main Exam 2022- Answer Key: The National Testing Agency (NTA) has released the Joint Entrance Examination (JEE) Main 2022 session 2 examination answer key. Applicants who applied for these posts may download the answer key from the given link. Applicants can raise objections against the declared answer key till 5.00 pm on August 2022. Read More details are given below.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने  जेईई मेन्स सेशन 2 परीक्षेसाठी आन्सर की (JEE Main Session 2 Answer Key) जाहीर केली आहे. या परीक्षेला बसणारे विद्यार्थी jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते डाउनलोड करू शकतात. आन्सर की डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख (Birth Date) टाकावी लागणार आहे. त्यानंतर, उमेदवार आन्सर की डाउनलोड करू शकतात. जे उमेदवार या आन्सर की वर समाधानी नाहीत ते उमेदवार 5 ऑगस्टपर्यंत संध्याकाळी 5 वाजता उत्तर कीवर आक्षेप नोंदवू शकतात. आन्सर की डाउनलोड केल्यानंतर उमेदवार आपले गुण मोजू शकतात.

अर्जदार 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आन्सर की विरूद्ध आक्षेप नोंदवू शकतात. उमेदवारांना प्रति चॅलेंज 200 रुपये शुल्क भरावे लागेल. जेईई मेन्स परीक्षेसाठी 6.29 लाख उमेदवार बसले होते. कम्प्युटरवर आधारित ही परीक्षा 25 ते 30 जुलै दरम्यान देश-विदेशात घेण्यात आली. आन्सर की जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांच्या आव्हानाची प्रतीक्षा केली जात आहे. त्यानंतर अंतिम आन्सर की जाहीर होईल. 6 ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या निकालाबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. जेईई मेन्स परीक्षा यावेळी दोनदा घेण्यात आली. दोन्ही सत्रांची परीक्षा संपली आहे. आता उमेदवार निकाल जाहीर होण्याची वाट पाहत आहेत.

जेईई मेन्स सत्र 2 उत्तर की कशी डाउनलोड करावी

 • उमेदवार jeemain.nta.nic.in एनटीएच्या वेबसाइटला भेट द्या
 • त्यानंतर होमपेजवर दिसणाऱ्या आन्सर की लिंकवर क्लिक करा
 • आता विनंती केलेली माहिती जसे की जन्मतारीख आणि नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.
 • त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर आन्सर की दिसेल.
 • उमेदवार आता उत्तर की डाउनलोड करू शकतात.
 • एनटीए हेल्पलाइन नंबर- जेईई मेन्स परीक्षा देणारे उमेदवार उत्तर कीमध्ये काही अडचण आल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात. हेल्पलाईन क्रमांक – ०११-४०७५९०००० किंवा ई-मेलवर [email protected] करता येईल.

थेट लिंक व्दारे उत्तरतालिका करा डाऊनलोड -क्लिक करा 


JEE Main Exam Results- The National Testing Agency will announce the JEE Main Session 2 result soon. This year JEE Main exam was conducted in two phases. The first session result has been announced, now candidates are waiting for the second session result. According to information Received, JEE Main July Session Result will be announced on 6th August 2022. Read more details are given below.

जेईई मुख्य जुलै सत्राच्या निकालाची ( JEE Main 2022 July Session Result) वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एनटीए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (National Testing Agency, NTA) लवकरच जुलै सत्राचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल ६ ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

एनटीएच्या अधिकाऱ्याने एका मीडिया संस्थेला दिलेल्या माहितीनुसार जेईई मुख्य जुलै सत्राचा निकाल ६ ऑगस्ट रोजी जाहीर केला जाईल. परीक्षेची उत्तरतालिका ३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. यानंतर विद्यार्थ्यांना ५ ऑगस्ट २०२२ पर्यंत वेळ देण्यात येईल. त्यानंतर एनटीएकडून अंतिम उत्तरतालिका, वैयक्तिक स्कोअरकार्ड आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

JEE Main 2022 July Session Result: या स्टेप्स फॉलो करुन पाहा निकाल

 • उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
 • जुलै सत्र निकाल लिंकवर क्लिक करा.
 • तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
 • जेईई मेन २०२२ चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
 • स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

एनटीएकडून उत्तरतालिका, आक्षेपाची तारीख आणि निकालाची तारीख यासंबंधी कोणतीही माहिती जारी केलेली नाही. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर जेईई मेन २०२२ चा निकाल आणि उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर उपलब्ध असेल. जेईई मेन उत्तरतालिकेवर आक्षेप घेण्यासाठी उमेदवारांना प्रति प्रश्न २०० रुपये शुल्क भरावे लागेल. हे शुल्क परत केले जाणार नाही


National Testing Agency (NTA) has released the Joint Entrance Examination (JEE) Main 2022 session 1 Results. Applicants who applied for these posts may check their results form the given link. Read More details as given below.

JEE Exam Result : जेईई मुख्य परीक्षे 2022 सेशन 1 चा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) जाहीर झाला आहे. या परीक्षेत पात्र ठरण्यासाठी सर्वसाधारण गटातील उमेदवारांसाठी ७५ टक्के गुण तर एसीसी, एसटी, अपंग व्यक्तींसाठी ६५ टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे. यापरीक्षेची अंतिम उत्तराची यादी ६ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

या परीक्षेत ज्या उमेदवारांनी अपेक्षित गुण मिळवले आहेत ते आता पुढील सेशन २ साठी पात्र ठरले आहेत. यानंतर सेशन २ ची परीक्षा झाल्यानंतर एनटीएकडून जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी अंतिम कट ऑफ जाहीर केली जाईल.

या’ वेबसाईट्सवर जेईईचा निकाल पाहता येईल

 • jeemain.nta.nic.in
 • ntaresults.ac.in
 • nta.ac.in
 • Direct Link – JEE Main Result 2022

जेईई मुख्य सेशन १ निकाल कसा चेक कराल?

जेईईच्या jeemain.nta.nic.in या मुख्य वेबसाईटवर जा नंतर JEE Main 2022 Session 1 Result या लिंकवर क्लीक करा. यानंतर आवश्यक ती माहिती भरा आणि सबमिट करा. त्यानंतर तुमचा निकाल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तुमचा निकाल पाहा आणि तो डाऊनलोड करा. यानंतर निकालाच्या प्रतीची प्रिंट काढून जवळ ठेवा.

जेईई मुख्य परीक्षा सेशन २ कधी होणार?

जेईई मुख्य परीक्षा सेशन २ एनटीएकडून घेण्यात येणार असून ती २१, २२, २३, २४, २५, २६,२७ ,२८ ,२९ आणि ३० जुलै २०२२ दरम्यान पार पडणार आहे. सेशन २ ची परीक्षा पार पडल्यानंतर काऊन्सेलिंगसाठी ऑल इंडिया रँक (AIR) आणि कट ऑफ जाहीर होईल.

JEE Main 2022 Results Direct Link 


JEE Main Exam 2022- Answer Key: The National Testing Agency (NTA) has released the Joint Entrance Examination (JEE) Main 2022 session 1 Paper 1 examination final answer key. Candidates will be able to download their JEE Main 2022 Session 1 B.E/ B.Tech Paper 1 Answer Key from the official website – www.jeemain.nta.nic.in. The JEE Main 2022 Result is also all set to release soon.  Notably, the JEE Main 2022 Exams were held from June 23, 2022, to June 29, 2022, in 501 cities in India and 22 cities outside India.

JEE Main 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) ने बीई/बीटेक (BE/BTech) पेपर-१ साठी जेईई मेन २०२२ ची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षेत बसलेले उमेदवार एनटीए जेईईची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर अंतिम उत्तरतालिका पाहू आणि डाउनलोड करू शकतात. यासोबतच एनटीएकडून जेईई मेनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज करण्याची आणखी एक संधी दिली जात आहे.

JEE Main 2022 Final Answer Key: Steps to download 

 • Step 1: Visit the official website – www.jeemain.nta.nic.in
 • Step 2: Click on the link that reads ‘JEE(Main) – 2022 (Session 1) – PROVISIONAL FINAL KEY B.E/B.Tech.(Paper I)’ on the homepage.
 • Step 3: A PDF document will be displayed on screen – JEE Main 2022 Final Answer Key
 • Step 4: Download the JEE Main 2022 Session 1 B.E/B. Tech Paper 1 answer key and take a printout of it for future use.

९ जुलैपर्यंत करा नोंदणी
या विशेष संधीचा एक भाग म्हणून, जेईई मेनच्या दुसऱ्या टप्प्यात बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नोंदणीसाठी ६ जुलै रोजी रात्री ११ ते ९ जुलै रोजी रात्री ११ वाजेपर्यंत संधी देण्यात आली आहे. उमेदवार एनटीए जेईई वेबसाइटवर त्यांचे अर्ज नोंदवू शकतात. तर फी भरण्यासाठी उमेदवारांना ९ जुलै रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. उमेदवार जेईई मेनच्या अधिकृत वेबसाइटद्वारे संबंधित अधिक तपशील तपासू शकतात

JEE Main 2022 Final Answer Key Direct Link 


The results of the JEE-Main Engineering entrance exam were announced on Tuesday night. In which a total of 44 candidates got 100% marks. 18 candidates got top rank.

JEE Main Result: जेईई मेन 2021 सेशन्स 4 चा निकाल मंगळवारी रात्री उशिरा घोषीत करण्यात आलाय. यात रेकॉर्डब्रेक अशा 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के मार्क मिळवलेत. तर नंबर 1 रँकवर 18 जण आहेत. विशेष म्हणजे यावर्षी 7 लाख 32 हजार विद्यार्थ्यांनी जेईईची परिक्षा दिलेली होती. ज्या 18 जणांनी रँक 1 मिळवलीय त्यात महाराष्ट्रातून अथर्व अभिजीत तांबट हा एकमेव मराठी विद्यार्थी आहे. आंध्राचे सर्वाधिक 4 तर त्यापाठोपाठ राजस्थानचे 3, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणाचे प्रत्येकी 2 विद्यार्थी टॉप 18 मध्ये आहेत. भाषिकदृष्ट्या तुलना केली तर सर्वाधिक 6 विद्यार्थी हे आंध्र-तेलंगणाचे आहेत. नंबर वन वर कर्नाटकचा गौरब दास आहे.

जेईई मेन 2021 सेशन 4 च्या परीक्षा 2 सप्टेंबरला संपल्या होत्या. फायनल अन्सर की वर आक्षेप घेण्यासाठी 8 सप्टेंबर ही शेवटची तारीख होती. त्यानंतर फायनल अन्सर की जारी करण्यात आली. तेव्हापासूनच जेईई मेन्सचा निकाल jeemain.nta.ac.in वर अपेक्षीत होता. गेल्या वर्षी 24 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले होते.

JEE Main Result 2021 चेक कसा कराल?

 • स्टेप 1- सर्वात आधी तुम्ही अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic वर जा
 • स्टेप 2- जेईई मेन 2021 च्या सेशन 4 च्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
 • स्टेप 3- आता परीक्षेचं सेशन, अर्ज संख्या, जन्म तारीख नोंद करा
 • स्टेप 4- JEE मेन 2021 च्या निकालाची कॉपी डाऊनलोड करा.

कोणत्या साईटवर निकाल चेक करु शकता?

 • nta.ac.in
 • ntaresults.nic.in
 • jeemain.nta.nic.in

The results of the JEE Main Examination have been delayed and the registration process for the JEE Advance Examination has also been postponed.

JEE Main 2021 Result : जेईई मुख्य परीक्षेच्या निकालास उशीर झाला असून जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आलीय. आयआयटी खरगपूरने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ११ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू होणार होती. पण, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून सत्र -४ साठी जेईई मेनच्या निकालास उशीर झाल्यामुळे संस्थेने वेळापत्रकही बदलले आहे. त्यामुळे परीक्षेसाठी नोंदणी आजपासून सुरू होण्याऐवजी आता 13 सप्टेंबरपासून सुरू होईल.

‘NTA’कडून वेळापत्रकात बदल

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आयआयटी खडगपूरने जेईई अॅडव्हान्सचे वेळापत्रक बदल्याने नोंदणीची प्रक्रिया 13 सप्टेंबरपासून सुरू होऊन ती 19 सप्टेंबरपर्यंत चालू राहील. यासाठी अर्ज फी जमा करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर असणार आहे. दरम्यान, जेईई मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले व अडीच लाखांत आलेले उमेदवार या परीक्षेसाठी नोंदणी करू शकणार आहेत. यासाठी Jeeadv.ac.in जेईईच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. दरम्यान, या परीक्षेस बसलेल्या उमेदवारांनी jeemain.nta.nic.in या वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहू शकता.

JEE Advanced 2021 साठी नोंदणी कशी करावी?

 • स्टेज 1 : सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला jeeadv.ac.in भेट द्या.
 • स्टेज 2 : त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
 • स्टेज 3 : आता नवीन नोंदणीच्या दुव्यावर क्लिक करा.
 • स्टेज 4 : यानंतर तुमचे नाव, वडिलांचे नाव, मोबाईल, ईमेल आणि इतर माहिती भरून नोंदणी करा.
 • स्टेज 5 : आता लॉगिन करा आणि आपला अर्ज भरा. तद्नंतर फोटो अपलोड करुन स्वाक्षरीही करा.
 • स्टेज 6 : सर्व भरुन झाल्यावर अर्ज फी सबमिट करा.
 • स्टेज 7 : शेवटी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंटही घ्या.

The results of JEE Main 2021, an engineering entrance examination conducted nationally by the National Testing Agency (NTA), may be announced on Thursday, September 9, 2021.Candidates appearing for JEE Main 2021 exam should keep visiting the jeemain.nta.nic.in . Further details are as follows:-

JEE Main 2021 Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे राष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जाणारी इंजिनीयरिंग प्रवेश परीक्षा जेईई मेन २०२१ च्या निकालाची घोषणा गुरुवार ९ सप्टेंबर २०२१ रोजी केली जाऊ शकते. जेईई मेन निकाल २०२१ च्या घोषणेनंतर उमेदवार परीक्षा पोर्टल वर लॉग-इन करून आपला जेईई मेन २०१२ निकाल, कॅटेगरी रँग आणि ओव्हरऑल रँक आदी माहिती घेऊ शकणार आहेत. एनटीए जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन (मेन), २०२१ च्या निकालांची घोषणा अधिकृत पोर्टल, jeemain.nta.nic.in वर करणार आहे. जेईई मेन २०२१ परीक्षेत सहभागी उमेदवारांनी निकालासाठी पोर्टलला भेट देत राहावी.

JEE Main 2021- JEE Main 2021 जेईई मेन परीक्षेची उत्तरतालिका जारी

How to Check JEE Main Exam Result

 • अधिकृत पोर्टलला भेट द्यावी.
 • त्यानंतर होमपेजवर उपलब्ध केल्या जाणाऱ्या लिंकवर क्लिक करावे.
 • यानंतर नव्या पेजवर उमेदवारांना आपले लॉगइन डिटेल्स भरून सबमिट करावे लागेल.
 • यानंतर आपला जेईई मेन २०२१ स्कोअर उमेदवारांना पाहता येईल. कॅटेगरी आणि ओव्हरऑल रँकदेखील पाहता येणार आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा

JEE Main 2020 Result

जेईई मेन २०२० बीई / बीटेक् स्कोअर आणि कट ऑफ लिस्ट

जेईई मेन २०२० बीई / बीटेक् स्कोअर आणि कट ऑफ लिस्ट पाहा…

JEE Main 2020: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने शुक्रवारी ११ सप्टेंबर रोजी जेईई मेन परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला. यावर्षी एकूण ११.७४ लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षेसाठी नोंदणी केली (जानेवारी आणि सप्टेंबर परीक्षा मिळून) त्यापैकी १०.२३ लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. देशभरात २३२ शहरांमध्ये एकूण ६६० केंद्रांवर परीक्षा पार पडली. यापैकी ८ केंद्रे ही देशाबाहेरची होती.

जेईई मेन परीक्षा २०२० बीई / बीटेक अभ्यासक्रमांसाठी यंदा दोन वेळा संगणक आधारित पद्धतीने झाली. पहिली परीक्षा ७ ते ९ जानेवारी २०२० या कालावधी सहा सत्रात झाली तर दुसरी परीक्षा २ ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीत १० सत्रात झाली.

जेईई मेन २०२० कट ऑफ टोटल पेपर – १ (बीई / बीटेक)

प्रवर्ग – कट ऑफ

सर्वसाधारण रँक यादी – ९०.३७६५३३५

आर्थिक वंचित गट – ७०.२४३५५१८

ओबीसी – ७२.८८८७९६९

एससी – ५०.१७६०२४५

एसटी – ३९.०६९६१०१

दिव्यांग – ०.०६१८५२४

एकूण २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत. जानेवारी आणि सप्टेंबर असा दोन्ही स्कोर पाहून सर्वोत्तम स्कोर ध्यानात घेतला आहे. एनटीएचं स्कोअर कार्ड jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलं आहे.

जेईई मेन २०२० परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा…


JEE MAIN 2020 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे…

आयआयटी; तसेच देशातील नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील होणाऱ्या जेईई मेन्स प्रवेश परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर झाला. या परिक्षेत २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. शिवाय विद्यार्थी व पालकांना ही उत्तरतालिका नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाइटवर पाहायला मिळेल. जेईई मेन्स परीक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान देशभरात पार पडली. देशातील साधारण ८ लाख ६७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. परीक्षेचा निकाल jeemain.nic.in आणि jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल.

शुक्रवारी निकाल जाहीर होणार म्हणून विद्यार्थी आणि पालक दिवसभर एनटीए जेईई मेन्सची वेबसाइटवर पाहत होते. मात्र, दिवसभर निकाल जाहीर न होता रात्री अकराच्या सुमारास जाहीर झाला. निकाल वेबसाइटवर अपलोड झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना आपल्या लॉगइन आयडी आणि इतर माहितीद्वारे वेबसाइटवर पाहता येईल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

कसा पाहाल निकाल?

– जेईई मेनच्या jeemain.nic.in किंवा jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जा.
– View Result / Scorecard या पर्यायावर क्लिक करा.
– अॅप्लिकेशन क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
– सिक्युरिटी पिन नंबर टाका
– लॉग इन करा.
– तुमचा जेईई मेन परीक्षेचा निकाल तुम्हाला पाहता येईल.

ज्या २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंंटाइल मिळाले त्यांची यादी पुढीलप्रमाणे –

१०० पर्सेंटाइल मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे
८ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ६ लाख ३५ हजार विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. म्हणजेच २ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवली. जेईई मेन परीक्षा वर्षातून दोन वेळा होते. यावर्षी जानेवारी महिन्यात ही परीक्षा झाली होती. गेल्या वर्षी जानेवारी आणि एप्रिल परीक्षेला अनुक्रमे ९४.११ आणि ९४.१५ टक्के उपस्थिती होती.

JEE Main Results 2020: The results of JEE Main 2020 exam will be announced today. This result will be available to the students on the official website of JEE Main Examination jeemain.nta.nic.in. The exam was held from September 1 to 6. More than 8 lakh students had registered for this national level examination and 6.35 lakh students had participated. Covid – This is the first large-scale nationwide examination during the 19 epidemic period.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!