Jet Airways Job -तरुणांनो तयार व्हा; Jet Airways मध्ये मोठी नोकरभरती

Jet Airways Jobs 2023 Career Apply Here

Jet Airways Jobs 2023

Jet Airways Job 2023:  Jet Airways has started recruitment for the post of Pilot. Inviting pilots who are current and type-rated on the Airbus A320 or Boeing 737NG or MAX aircraft, to apply to join us in creating history as we prepare to relaunch India’s classiest airline. This recruitment process will be start from September. Read more details regarding Jet Airways Jobs 2022/ Jet Airways Pilot career 2022 are given below.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Airbus Careers – एअरबस 2023 मध्ये होणार 13,000 हून अधिक लोकांची भरती

Air India Job ‘एअर इंडिया’ची लवकरच मेगा भरती मोहीम सुरु होणार -वाचा माहिती

JET Airways Jobs 2022

तरुणांनो तयार व्हा; Jet Airways मध्ये मोठी नोकरभरती

भारताच्या एविएशन इंडस्ट्रीमध्ये लवकरच नवे प्लेअर्स एंट्री करणार आहे. यापैकी पहिलं नाव म्हणजे शेअर मार्केटचे बिग बुल राकेश झुनझुनवालाच्या मालकीची ‘अकासा एअर’  तर दुसरं नाव ‘जेट एअरवेज’ या कंपनीचं आहे. पुढच्या महिन्यात अकासा एअर कंपनीची कमर्शिअल सर्विस सुरु होणारा आहे. जेट एअरवेजने देखील सप्टेंबरमहिन्यातच आपलं ऑपरेशन सुरु करण्याचं जाहीर केलं आहे. या ऑपरेशनच्या अनुषंगाने जेट एअरवेजने प्लायलट पदासाठी नोकर भरती सुरु केली आहे. सोशल मीडिया एक पोस्ट शेअर करुन जेट एअरवेजने पायलट पदांच्या नोकर भरतीची घोषणा केली आहे.

डीजीसीएने दिली मंजूरी

मंगळवारी, जेट एअरवेज कंपनीने Airbus A320 विमानांसोबतच Boeing 737NG आणि 737Max विमानांच्या पायलट पदासाठी नोकर भर्ती सुरु केली आहे. जेट एअरवेज कंपनीला 20 मे ला एविएशन रेगुलेटर DGCA कडून एअर ऑपरेटर सर्टिफिकेट मिळालं आहे. यूरोपिअन प्लेनमेकर एअरबस (Airbus) किंवा अमेरिक एअरोस्पेस कंपनी बोइंग (Boeing) कंपनीला विमानांची ऑर्डर दिली आहे.

जेट एअरवेजने मागवले अर्ज- Jet Airways Career 2023

जेट एअरवेजने (Jet Airways) ट्विटमध्ये असं लिहिलंय की, जे लोक वाट पाहतात त्यांच्या वाट्याला चांगल्या गोष्टी येतात. जेट एअरवेज लवकरच पुन्हा भरारी घेणार आहे. आम्ही अशा पायलटांना आमंत्रित करत आहोत, जे Airbus A320 किंवा Boeing 737NG किंवा MAX मध्ये करेंट अथवा टाइप रेटेड पायलट असतील. आमच्यासोबत इतिहास रचाण्यासाठी अप्लाय करा. कारण, भारताची सर्वोत्तम एअरलाईनला पुन्हा एकदा लाँच करण्यासाठी तयारी करते आहे.

सप्टेंबरपासून सुरु होईल भरारी…

सध्या जेट एअरवेजकडे (Jet Airways) B737NG नावाचं केवळ एकच ऑपरेशनल एअरक्राफ्ट आहे. सप्टेंबरमध्ये संपनाऱ्या तिमाहीत आपली कमर्शिअल भरारी घेण्याचा कंपनीचा विचार आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Abdul samad ayyub patel says

    I don’t have website

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!