Jilha Nivad Samiti Gadchiroli -या जिल्ह्यातील जिल्हा निवड समिती मध्ये वर्ग ३ व ४ ची विविध पदे रिक्त

Jilha Nivad Samiti Gadchiroli Bharti 2022

Gadchiroli Jilha Nivad Samiti Bharti 2022: As per the posts various posts of Class 3 and 4 are vacant in Gadchiroli District Selection Committee. Vacancies in the staff are creating a big obstacle in the development of the district. The District Selection Board has been continuously demanding the government to fill the vacant posts of Class 3 and 4 in the district from the well-educated unemployed in the district. However, this action has not been taken by the government and administration yet. Read more details regarding Jilha Nivad Samiti Gadchiroli Bharti 2022 are given below.

या जिल्ह्यातील जिल्हा निवड समिती मध्ये वर्ग ३ व ४ ची विविध पदे रिक्त

गडचिरोली : जिल्हा निवड मंडळाद्वारे जिल्ह्यातील वर्ग ३ व ४ ची रिक्त असलेली पदे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांतूनच भरावे, अशी मागणी शासनाकडे सातत्याने केली जात आहे. मात्र अजूनही शासन व प्रशासनाच्यावतीने ही कार्यवाही करण्यात आली नाही.

शासनाला पाठविलेल्या निवेदनात भडके यांनी म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाचे जवळपास ७२ विभागाचे प्रशासकीय कार्यालये कार्यरत असून चार-पाच महामंडळे सेवा देत आहेत. गडचिरोली जिल्हा अतिमागासलेला, अविकसित, गरीब, व उद्योगहीन जिल्हा झालेला आहे. 

Jilha Nivad Samiti Gadchiroli Bharti 2022

जिल्ह्यात ४५.५ टक्के जनता रोजगाराअभावी बेरोजगार झालेली आहे. तर ५४.६० टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली गरिबीत जीवन जगत असून जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक तळाला लागला आहे

केंद्र शासनानी व नीती आयोगानी सन २०१८ पासून गडचिरोली जिल्ह्यास आकांक्षित जिल्हा घोषित करून जिल्हा विकासाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करीत आहेत. केंद्र व राज्यशासन जिल्ह्यात विकासाचे कितीही कालबद्ध कार्यक्रम तयार केले. कितीही विकास योजना अंमलात आणल्या तरी प्रत्यक्ष योजना कार्यान्वित करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे जिल्हा विकसित मोठा अडसर निर्माण होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात सात-आठ वर्षांपासून नोकर भरती झालेली नाही. अनेक कार्यालयात कर्मचाऱ्यांचे अर्धे अधिक पदे रिक्त पडली आहेत. जिल्ह्यात रिक्त पदांचा डोंगर आहे.


Arogya Vibhag Gadchiroli Bharti 2020

Jilha Nivad Samiti Gadchiroli Bharti 2020: Jilha Nivad Samiti Gadchiroli has issued the notification for the recruitment of Medical Officer Posts. There is a total of 27 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may submit their application form to the given address by self or Post. The application submits from 3rd April 2020. The last date for submission of application form is 10th April 2020. More details about Jilha Nivad Samiti Gadchiroli Recruitment 2020 like application and application address are given below.

NHM गडचिरोली भरती 2020– 210 जागा New Update

जिल्हा निवड समिती,गडचिरोली नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या 27 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 एप्रिल 2020 तारखे पर्यंत आपले अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जिल्हा निवड समिती,गडचिरोली

 

 

  • अंतिम तारीख : 10 एप्रिल 2020
  • पदाचे नाव :वैद्यकीय अधिकारी
  • रिक्त पदे: 27 पदे
  • नोकरी ठिकाण: गडचिरोली
  • अधिकृत वेबसाईट: www.gadchiroli.gov.in
  • अर्ज पाठविण्याचा पता: जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली

 

Jilha Nivad Samiti Gadchiroli Bharti 2020 

?Department (विभागाचे नाव)  Public Health Department
⚠️ Recruitment Name
Jilha Nivad Samiti Gadchiroli Vacancy 2020
? Application Mode (अर्ज कसा कराल)  Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.gadchiroli.gov.in

जिल्हा निवड समिती,गडचिरोली भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Medical Officer  27 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Medical Officer 
Postgraduate Degree/Diploma in Relevant Specialist

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

? अर्ज सुरु होण्याची तारीख :  3rd April 2020
⏰ शेवटची तारीख  10th April 2020

 

Important Link of Jilha Nivad Samiti Gadchiroli Recruitment

? OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!