Jilhadhikari Karyalaya Wardha Bharti 2022

Collector Office Wardha Bharti 2022

Jilhadhikari Karyalaya Wardha Bharti 2022: Jilhadhikari Karyalaya (Collector Office) Wardha invited application form for the posts of Special Assistant Government Prosecutor. There is a total 07 vacancies to be filled under Jilhadhikari Karyalaya Wardha Recruitment 2022/Collector Office Wardha Bharti 2022. All Interested candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 9th February 2022. More details about Jilhadhikari Karyalaya Wardha Bharti 2022 like application and address are given below .

जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत या जिल्यात विविध पदांची भरती

या राज्यातील कलेक्टर ऑफिस मध्ये नोकरीची संधी-विविध पदांसाठी भरती

जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा (Collector Office Wardha) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Jilhadhikari Karyalay Wardha Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विशेष सहायक सरकारी अभियोक्ता या पदांसाठी भरती (Collector Office Wardha Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती  -Name of the Posts 

 • विशेष सहायक सरकारी अभियोक्ता (Special Assistant Public Prosecutor) – एकूण जागा 07

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव-Eligibility Criteria 

 • विशेष सहायक सरकारी अभियोक्ता (Special Assistant Public Prosecutor) –
 • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विधी किंवा कायद्याचं शिक्षण पदवीपर्यंत घेतलं असणं आवश्यक आहे.
 • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवार हे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचे सदस्य म्हणून नोंदणीकृत असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांना किमान पाच वर्षांचा फौजदारी प्रकरणं सांभाळायचं अनुभव असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा- Age Criteria For Collector Office Wardha Recruitment 

 • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच मागास्वर्गोय उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे.

काही महत्त्वाच्या सूचना-Inporatant Notification 

 • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे.
 • उमेदवार हे वकील संघाचे सदस्य असणं आवश्यक आहे.
 • निवड झालेल्या उमेदवारांना शासनाविरुद्ध कोणतीही फौजदारी केस लढता येणार नाही.

ही कागदपत्रं आवश्यक

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो

जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विशेष सहायक सरकारी अभियोक्ता पदाच्या 07 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पदाकरिता 09 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा

 

 • शेवटची  तारीख: 09 फेब्रुवारी 2022
 • रिक्त पदे: 07 पदे.
 • पदांचे नाव: विशेष सहायक सरकारी अभियोक्ता
 • नोकरी ठिकाण: वर्धा
 • अधिकृत वेबसाईट:https://wardha.gov.in
 • पत्ता-  जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय (गृह विभाग), वर्धा.

 

Collector Office Bharti 2022

? Department (विभागाचे नाव)  Jilhadhikari Karyalaya
⚠️ Recruitment Name
Jilhadhikari Karyalaya Wardha Vacancy 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल)   Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://wardha.gov.in

जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1  Special Assistant Government Prosecutor 07  पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Special Assistant Government Prosecutor
 Degree in Law

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  9th Feb 2022

 

Important Link of Jilhadhikari Karyalaya Wadha Recruitment 2022

?OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!