Kolhapur Rojgar Melava 2023

Kolhapur Job Fair 2023 For various posts

Kolhapur Online Job Fair 2023

Kolhapur Rojgar Melava 2023 :  ONLINE PANDIT DINDAYAL UPADHYAY JOB FAIR 02  Kolhapur district is going to conduct recruitment to Tailor and HR Executive / Data Entry operator Posts. There are a total of 24 vacancies available for these posts. Interested applicants registered themselves at the given registration link. Candidates who are interested in this jobs fair and wants to attend the interviews they are go through the details and apply from given link.  Kolhapur Job Fair conduct on 23rd May 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Kolhapur Job Fair 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

कोल्हापूर येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर रोजगार मेळावा 2023 हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे.  कोल्हापूर रोजगार मेळाव्या संबंधित सविस्तर माहिती आणि पत्ता खाली दिला आहे. 

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Kolhapur Rojgar Melava 2022

Kolhapur Rojgar Melava 2023 notification

 • Job Fair Title : Pandit Dindayal Upadhyay Job Fair 2
 • Job Fair Level: District
 • Recruitment For: Private Employer
 • Job Fair Type: General
 • Job Fair Division : Pune
 • Job Fair District : Kolhapur, Maharashtra
 • Job Fair Date: 23rd May 2023
 • Venue : हळदी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर

Important Links of Kolhapur Job Fair 2023

Check More details

REGISTRATION LINK


Kolhapur Job Fair 2023 For 1800 posts  – The Maharojgar Melawa will be held from 10 am on Tuesday (18) in the Vijayamala Mandalik Cultural Hall of Shivraj High School in Murgud. It was informed that 20 reputed companies and 4 corporations will recruit a total of 1800 vacancies in this rojgar melava. MLA Prakash Abitkar, MLA Rajesh Patil, Adv. 10 am in the presence of Virendra Mandalik. The meeting will be inaugurated. After the inauguration, the representatives of the companies and corporations will interview the candidates in various rooms held in the ‘Shivaraj’ building. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

मुरगुडात मंगळवारी महारोजगार मेळावा १८०० जागांची भरती

मुरगुड येथील शिवराज हायस्कूलच्या विजयमाला मंडलिक सांस्कृतिक सभागृहामध्ये मंगळवारी (ता.१८) सकाळी १० वाजल्यापासून दिवसभर हा महारोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात २० नामांकित कंपन्या व ४ महामंडळे एकूण १८०० जागांची भरती करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 • खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या वाढदिवसानिमित महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन आणि येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पं. दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख राजेखान जमादार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 • खासदार प्रा.मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, अॅड. विरेंद्र मंडलिक यांच्या उपस्थितीत सकाळी १० वा. मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर कंपन्या व महामंडळांचे प्रतिनिधी ‘शिवराज’च्या इमारतीत केलेल्या विविध कक्षांमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेतील.
 • लगेचच उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. इयत्ता दहावी बारावी (उत्तीर्ण) तसेच आयटीआय, डिप्लोमा, बीई, बी टेक आदी शिक्षण पूर्ण / अपूर्ण झालेल्या युवक- युवतींनी या रोजगार महामेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 • या महामेळाव्यामध्ये उद्योग भवनमार्फत संत रोहिदास महामंडळ, मागासवर्गीय महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले ओबीसी महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ तसेच २५ ते ३५ टक्के सबसिडी असणाऱ्या कर्ज योजना, मुख्य रोजगार योजना आदींचाही लाभ मिळवून दिला जाणार आहे.

Kolhpuar Rojgar Melava 2023- Kolhapur Rojgar Melava 2023: PANDIT DINDAYAL UPADHYAY JOB FAIR  Kolhapur district is going to conduct recruitment to various Posts. There are a total of 465+ vacancies available for these posts. Interested applicants registered themselves at the given registration link.  Kolhapur Job Fair conduct on 24th March 2023.Candidates Read the complete details given below on this page regarding the Kolhapur Job Fair 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates

PANDIT DINDAYAL UPADHYAY ONLINE JOB FAIR – 9 KOLHAPUR
DISTRICT
Private Employer
General
23-03-2023
24-03-2023
India
Maharashtra
Kolhapur
Online

Important Links of Kolhapur Job Fair 2023

Check More details

REGISTRATION LINK

Kolhapur Job Fair 2023- Industrial Training Institute Sadashivnagar has organized a recruitment meeting for Apprenticeship on Wednesday (18th) at 10 am. 500 posts of apprentice candidates will be filled in this Job Fair. Interested candidates may present for job fair along with essential documents.

 • हमिदवाडा (ता. कागल) येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी, मुरगूड संचालित अ दर्जा प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था सदाशिवनगर येथे बुधवारी (ता. १८) सकाळी दहा वाजता शिकाऊ उमेदवारीकरिता भरती मेळावा आहे.
 • टाटा मोटर्स लि. पुणे कंपनीत शिकाऊ उमेदवारांची फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, शीटमेटल, मशीनिस्ट, आॅटो मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, ग्रायंडर, ॲण्ड डायमेकर इ. तेरा व्यवसायाकरिता शिकाऊ उमेदवारांची ५०० पदे भरली जाणार आहेत.
 • निवड होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना कॅन्टीन, बस सुविधा, विद्यावेतन, रजा इत्यादीची तरतूद मोफत आहे. वयोमर्यादा १८ ते २४ असावी. विद्यावेतन किमान १० हजार मिळेल. मुलाखतीकरिता सीनिअर असोसिएट नीलेश बकरे उपस्थित राहतील.
 • शिकाऊ उमेदवारीसाठी इच्छुकांनी अर्ज, बायोडाटा, आयटीआय डाक्युमेंट, ई-आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटोसह मुलाखतीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हमिदवाडा येथे बुधवारी (ता. १८) सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य अमोल वास्कर यांनी केले आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
 1. Admin says

  Kolhapur Rojgar Melava 2023

 2. Hussain Ismail Shaikh says

  I am from aurangabad. I needs to jobs. My qualification is B. A. graduate

 3. mukund says

  i want candidates for our small scale industries.
  how can i register

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!