राज्यात तब्बल 5 हजार कोतवाल पदे भरणार; ‘या’ तारखेला होणार परीक्षा – Kotwal Recruitment 2023

Kotwal Bharti 2023 Notification, Salary Details

Kotwal Bharti 2023 in Maharashtra : The post of Kotwal has become important for fulfilling most of the functions of revenue department and government in villages across the state. Kotwal Post is being recruited after almost six years. 12,667 posts are sanctioned in the state and 8,000 posts are working. At present, about 5,000 posts are to be filled. 16,000 posts are expected to be filled as per Talathi Sajja restructuring. 80 % of the posts are to be filled up as per restructuring and vacancies. Many Kotwals have died while working during Corona. Children of such Kotwals should be accommodated under compassion; This demand has been made by the state president of Kotwal Association, Shiv Prasad Devane. Candidates keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

राज्यात तब्बल 5 हजार कोतवाल पदे भरणार; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

राज्यभरात आता तब्बल 5 हजार कोतवाल पदे भरली जाणार आहेत. राज्य शासनाकडून भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 20 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता लेखी परीक्षा होणार आहे. रिक्त पदांच्या 80 टक्केपर्यंत मर्यादित कोतवाल पदे भरली जाणार आहेत. सध्या तलाठी भरती प्रक्रिया सुरु असून यानंतर कोतवाल भरती झाल्यास महसूल विभागाच्या कामास गती येणार आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Current Kotwla Bharti Advertisement 2023

Various District published the Kotwal Bharti Jahirat on their official website. Taluka wise and District wise we provide the separate details here. Candidates read the complete details and apply as per the guideline given their. The remuneration for kotwal post is 15,000/- and the age limit is 18 to 40 years. Candidates read the complete information below given link and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

विविध जिल्ह्यांनी कोतवाल भरती जाहिरात त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केले. तालुकानिहाय आणि जिल्हानिहाय आम्ही येथे स्वतंत्र तपशील देत आहोत. उमेदवारांनी संपूर्ण तपशील वाचावा आणि त्यांना दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अर्ज करतात. कोतवाल पदासाठी मानधन 15,000/- आहे आणि वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे आहे. उमेदवारांनी खालील लिंकवर संपूर्ण माहिती वाचा आणि पुढील सर्व अपडेट्स साठी आम्हाला भेट देत राहा.

80 टक्के कोतवाल पदे भरणार

राज्यभरात गावांमध्ये महसूल विभागाचे व शासनाच्या बहुतांश कामांची पूर्तता करण्यासाठी कोतवाल पद महत्त्वाचे ठरले आहे. गेली अनेक वर्ष कोतवाल पदाची भरती व्हावी; अशी मागणी होत होती. राज्य शासनाने तलाठी भरती प्रक्रिया सुरू केली असतानाच कोतवाल भरती प्रक्रिया करण्यासंदर्भात भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 21 जुलै रोजी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नियोजनातून भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांच्या 80 टक्के पर्यंत मर्यादित ही कोतवाल पदे भरली जाणार आहेत. विशेष बाब म्हणून या भरतीला शासनाने मान्यता दिली आहे.

भरती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करून 15 ऑगस्ट 2023 पूर्वी भरती प्रक्रिया पार पाडावी अशा लेखी सूचना दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भरती प्रक्रिया करण्याच्या सूचना निगमित केल्या आहेत. यामुळे लवकरच कोतवाल पदे भरली जाणार असून महसूल विभागाच्या कामात सुसूत्रता व गतिमानता येईल आणि शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील अशी आशा आहे. दरम्यान, भरती प्रक्रियेत सज्ज्यानुसार भरती प्रक्रिया न घेता तालुका स्तरावर भरती घ्यावी, यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना संधी मिळेल आणि गुणवत्तायुक्त विद्यार्थी भरती होतील, अशी मागणी होत आहे.

5 हजार पदे रिक्त
तब्बल सहा वर्षानंतर कोतवाल भरती होत आहे. राज्यात 12 हजार 667 पदे मंजूर असून 8 हजार पदे कार्यरत आहेत. सध्या सुमारे 5 हजार पदे भरण्यात येणार आहेत. तलाठी सज्जा पुनर्रचनेनुसार 16 हजार पदे भरणे अपेक्षित आहे. पुनर्रचना व रिक्त पदांनुसार 80 टक्के पदे भरली जाणार आहेत. अनेक कोतवाल कोरोना काळात कामावर असताना मृत्यूमुखी पडले आहेत. अशा कोतवालांच्या पाल्यांना अनुकंपाखाली सामावून घ्यावे; अशी मागणी कोतवाल संघटनेचे राज्याध्यक्ष शिवप्रसाद देवणे यांनी केले आहे.


The recruitment process has started for Kotwal Vacancies in 13 “”SAJA” in Gadhinglaj Taluka. Member Secretary and Tehsildar Rishiket Shelke has informed in a press release that the reservation will be released on Tuesday (25th) at twelve o’clock in the afternoon in the Revenue Bhawan. Kotwal recruitment is going to take place in Mahagaon, Mutnal, Jarli, Nool, Mugli, Kandevadi, Nanganur, Sambare, Ainapur, Narewadi, Khandal, Atyal, Badyachiwadi. Awan Shelke has said that the citizens of the respective villages should be present for the reservation draw. Candidates keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

गडहिंग्लज तालुक्यातील कोतवाल भरतीची उद्या आरक्षण सोडत

गडहिंग्लज तालुक्यातील तेरा सजातील रिक्त कोतवाल पदे भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भातील आरक्षण सोडत मंगळवारी (ता. २५) दुपारी बारा वाजता महसूल भवनमध्ये काढण्यात येणार असल्याची माहिती सदस्य सचिव तथा तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. महागाव, मुत्नाळ, जरळी, नूल, मुगळी, कानडेवाडी, नांगनूर, सांबरे, ऐनापूर, नरेवाडी, खणदाळ, अत्याळ, बड्याचीवाडी या सजामध्ये कोतवाल भरती होणार आहे. आरक्षण सोडतीसाठी संबंधित गावातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवानही शेळके यांनी केले आहे.


Kotwal Bharti 2023 new updates is given here. Changes have been made in the recruitment of Kotwal posts working under the revenue department of the state. Earlier, the examination which was conducted in two stages, now the interview of 100 marks has been canceled in one stage. The post of Kotwal is on contract basis. This post is not as a government employee. For this age limit is 18 to 40 and 10th pass education is considered. Previously, the remuneration for the post of Kotwal was 5000. In 2019, this was increased to 7500. After that the salary was again increased. 15000 has been paid now. The written exam for the post of Kotwal will be of total 100 marks. So 50 questions will be asked in objective type. One question will be for two marks, the revenue department has announced through a government decision. Meanwhile, the Kotwal oversees the tasks assigned by the Talathi of the village as well as the subordinate minerals. Kotwal is appointed by Tehsildar. There is a Kotwal for each share. Tehsildar has the power to appoint Kotwala. Candidates keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; कोतवाल पदभरतीत महसूल विभागाने केले मोठे बदल

कोतवाल पदभरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. सध्या कोतवाल पदभरती जाहीर झालेली आहे. मात्र, या कोतवाल पदभरतीत महसूल विभागाने मोठे बदल केले आहेत. त्यामुळे या भरतीत नेमकी काय बदल करण्यात आलेत, हे जाणून घेणं विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं आहे. राज्यातील महसूल विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या कोतवालपदाच्या पदभरतीत बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी दोन टप्प्यात घेण्यात येणारी परीक्षा आता 100 गुणांची एकाच टप्प्यात घेत मुलाखत रद्द करण्यात आली आहे.

  • कोतवाल हे पद मानधन तत्वावरील आहे. हे पद शासकीय कर्मचारी म्हणून नाही. यासाठी वयोमाऱ्यादा 18 ते 40 असून 10 वी पास शिक्षण हे ग्राह्य धरले जाते.
  • यापूर्वी कोतवाल पदासाठी पाच हजार मानधन होते. 2019 ला यामध्ये वाढ करून 7500 करण्यात आले. त्यानंतर पुन्हा या मानधनात वाढ करण्यात आली. आता 15000 रुपये मानधन करण्यात आले आहे.
  • कोतवाल पदासाठी लेखी परीक्षा एकूण 100 गुणांची होणार आहे. तर 50 प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे विचारले जाणार आहेत. एक प्रश्न दोन मार्कासाठी असणार आहे, अशी माहिती महसूल विभागाने शाषन निर्णयाद्वारे जाहीर केले आहे.
  • दरम्यान, कोतवाल हा गावातील तलाठी यांनी सांगितलेली कामे तसेच गौणखनिज देखरेख करतो. कोतवालाची नेमणूक तहसीलदार करतात. प्रत्येक साझासाठी एक कोतवाल असतो. कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार तहसीलदाराला आहेत.

Kotwal Bharti updates – As the government has decided to appoint Kotwal in every Saja (village) and increase their remuneration, Kotwals who are assistants of Talathi have become a position of honor in every village. Earlier, Kotwal were getting a total remuneration of only 5,000 rupees, but recently it has been decided to increase the remuneration from 7,500 to 15,000 rupees depending on the age. Kotwal above 50 years of age are paid 15,000 rupees. Kotwal is a graded emolument post and is not a government employee, however the government has now decided to conduct a written exam of 100 marks for the recruitment of Kotwals and has also set a new criterion to comply with the provisions of the Reservation Act. Candidates keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

कोतवाल भरतीसाठी आता लेखी परीक्षा अन आरक्षण! मानधन, अधिकार अन संख्या वाढल्याने झाले मानाचे पद

सजा तेथे कोतवाल नेमण्याचा तसेच त्यांच्या मानधन वाढीचा निर्णय शासनाने घेतल्याने तलाठ्यांचे सहाय्यक असलेले कोतवाल गावोगावी मानाचे पद झाली आहे. यापूर्वी कोतवालांना एकत्रित फक्त पाच हजार रुपये मानधन होते मात्र नव्याने यात वाढ करून वयोमानानुसार ७५०० ते १५ हजार रुपये इतके मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कोतवालांना पंधरा हजार रुपये मानधन दिले जाते. कोतवाल अ वर्गीकृत मानधन तत्त्वावरील पद असून शासकीय कर्मचारी नाही तथापि शासनाने आता कोतवालांच्या भरतीसाठी १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचे निश्चित केले असून आरक्षण कायद्याच्या तरतुदीचे पालन करण्याचाही नवा निकष लावला आहे.

  1. शासनाने २०१९ मध्ये कोतवालांचे एकत्रित कामाचे स्वरूप तसेच पूर्णवेळ शासकीय कामाशी बांधिलकी विचारात घेऊन मानधनात वाढ केली आहे तसेच त्यांना राज्य शासकीय कर्मचारी सामूहिक अपघात योजना, अटल निवृत्ती वेतन योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना याचाही लाभ दिला आहे. महसूल विभागातील गट ड च्या प्रथम नियुक्तीच्या पदांपैकी ४० टक्के पदे कोतवालांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  2. विशेष म्हणजे यापूर्वी कोतवालांना एकत्रित फक्त पाच हजार रुपये मानधन होते मात्र नव्याने यात वाढ करून वयोमानानुसार ७५०० ते १५ हजार रुपये इतके मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कोतवालांना पंधरा हजार रुपये मानधन दिले जाते.
  3. या बदलामुळे कोतवालांचे गाव पातळीवर महत्त्व वाढले असून कामातील योगदानातही वाढ झाली आहे किंबहुना सजा येथे कोतवाल नेमला जात असल्याने ही संख्या ही वाढीस लागली आहे.

Kotwal Bharti 2023 Exam Pattern

  1. आता शासनाने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे भरताना मौखिक परीक्षा म्हणजेच मुलाखत न घेण्याचे ठरविले आहे.
  2. तसेच सरळ सेवा भरतीसाठी वेळोवेळी सुधारित केलेल्या बिंदू नामावलीच्या अंमलबजावणी देखील करण्याचा निर्णय घेतला आहे.
  3. या नव्या नियमानुसार आता कोतवालांची पदे भरताना शंभर गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
  4. यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे ५० प्रश्न असतील, त्यानुसार लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवड सूची तयार करून गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवड होणार आहे तसेच पद भरती करताना बिंदू नामावलीनुसार अंमलबजावणी व कायद्यात आरक्षण कायद्यातील तरतुदीचे पालन देखील करण्याच्या निर्णय शासनाने नव्याने घेतला आहे.
  5. यामुळे आता भविष्यात कोतवालांच्या पदभरतीला महत्त्व वाढणार आहेच पण उमेदवारांची उमेदवारांना देखील अधिकची तयारी करावी लागणार हे नक्की!

Latest update regarding the Kotwal Bharti 2023 in Maharashtra is given here. The revenue and forest department has decided to conduct a written exam of 100 marks for the post of Kotwal. The Kotwal cadre working under the revenue department of the state is an unclassified emolument post and is not a government employee. Therefore, according to the government decision of 7th May, 1959, separate service entry rules have been fixed for it.

But now the government has decided not to conduct oral test or interview while filling up the nomination quota posts under Ex-Secondary Services Selection Board. That is why henceforth while filling the posts of Kotwal, objective multiple choice 50 questions and 100 marks written examination will be conducted. Based on the marks obtained in the written examination, the selection list will be prepared and the selection will be done on the basis of merit. Candidates keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

कोतवाल पदासाठीही १०० गुणांची लेखी परीक्षा

कोतवाल पदासाठीही १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय महसूल आणि वन विभागाने घेतला आहे. राज्यातील महसूल विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेला कोतवाल संवर्ग हे अवर्गीकृत मानधन तत्त्वावरील पद असून, शासकीय कर्मचारी नाही. त्यामुळे ७ मे १९५९ च्या शासन निर्णयानुसार त्यासाठी स्वतंत्र सेवा प्रवेश नियम निश्चित करण्यात आले आहेत. परंतु, आता शासनाने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे भरताना मौखिक परीक्षा किंवा मुलाखत न घेण्याचे धोरण ठरवले आहे. त्यामुळेच यापुढे कोतवालांची पदे भरताना वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ५० प्रश्नांची आणि १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे निवड सूची तयार करून गुणवत्तेनुसार निवड आता करण्यात येणार आहे.


Wardha district published the recruitment advertisement for the kotwal bharti in various Taluka under the Wardha District. We provide the complete details about this on this page. Separate link for every kotwalk taluka bharti are given below. Candidates read the complete details carefully and apply as per the instruction mention in the pdf file. Candidates apply offline before the 9th May 2023. Keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Wardha Kotwal Bharti 2023 Jahirat Prakashit


Kotwal Salary 2023

Here latest GR about the Kotwal Remuneration is given. As per the new GR – Henceforth, the remuneration of Rs.15,000/- (Rupees fifteen thousand only) per month for Kotwals is applicable from 01/04/2023. Read the complete details in attached documents. Keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

नवीन प्रकाशित शासन निर्णयानुसार, कोतवाल संवर्गाच्या बाबतीत “एका साझास एक कोतवाल” असे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याप्रमाणे राज्यातील कोतवालांची संख्या – १२,३२७ व संदर्भीय क्रमांक (३) येथील दिनांक १३/०१/२०१४ च्या शासन निर्णयान्वये, गडचिरोली जिल्ह्यातील संवेदनशिल गावांकरीता कोतवाल संवर्गाच्या ४६६ अतिरिक्त पदांना मंजूरी देण्यात आलेली आहे. महसूल व वन विभागाच्या संदर्भीय क्रमांक (२) येथील दि.०६/०२/२०१९ व दि. ०१/०३/२०१९ च्या शासन निर्णयातील परिच्छेद-१ मधील नमूद मानधनाऐवजी आता वर नमूद केल्याप्रमाणे राज्यातील एकूण १२,७९३ कोतवालांना यापुढे दरमहा रु.१५,०००/- (रुपये पंधरा हजार फक्त) इतके मानधन दि.०१/०४/२०२३ पासून लागू करण्यात येत आहे.

Kolwat Bharti, Salary


Kotwal Bharti 2023 | Kotwal Recruitment 2023

Kotwal Bharti 2023 Online Apply Link | Kotwal Bharti 2023

Kotwal bharti 2023 | Kotwal Recruitment 2023 Details are given on this page. All the links to Submit your Application of Kotwal Bharti 2021 are given here.Go through All respective Links & Apply for the required Districts. The kotwal bharti is includes Jalgaon kotwal bharti, Gadchiroli Kotwal bharti, Miraj kotwal bharti, Dhule Kotlwa Bharti & All other Districts of Maharashtra.

महाराष्ट्र कोतवाल भर्ती 2023 – विविध जिल्ह्यामधील भर्ती विषयी पूर्ण माहिती या पेज वर दिलेली आहे. तसेच कोतवाल भर्ती चे सर्व अपडेट्स या पेजवर उपलब्ध होत राहतील..

Kotwal Bharti 2023 Online Apply

Kotwal Bharti 2023– Maharashtra Kotwal Recruitment process details are given below. Various district kotwal recruitment process conduct till today’s with full details information are mention below.

Maharashtra Kotwal Bharti 2023

Kotwal Bharti 2021 process in various districts of Maharashtra state conduct till today’s date are given in below links. Maharashtra Govt. kotwal recruitment process carried out in year of 2020 for various districts of Maharashtra state, details of this recruitment process are as given in below link. Maharashtra states various districts conduct the Kotwal recruitment process such as in Gadchiroli Kotwal Bharti, Akola Kotwal Bharti, Jalgaon Kotwal Bharti, Osmanabad Kotwal Bharti & other are given in on this single page. Interested applicants who looking to apply for the Kotwal recruitment process can apply for these posts by using one following link. This page is created only for updates of Kotwal Recruitment 2020 process. All updates of Kotwal Bharti 2021 process will be updates on this page, keep visiting to this page to get all latest updates for recruitment of Kotwal in Maharashtra district.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
16 Comments
  1. Pintu patil says

    Majhe baba kotwal hote tyanchi service 3 varshachi baki hoti te varlet ani amhala tyanchi duty nhi lagli

  2. Shivaji says

    Buldhana jilha kotvar bharti kadhi ahe

  3. Shivaji says

    Kotvar

  4. Shivaji says

    Buldhana jilha korbar bharti kadhi ahe

  5. Sandeep mhole says

    9022854069

  6. Ratndip says

    Babdew mouda batti keewa aahe

  7. Vaibhav says

    Raigad kotwal bharti kevha hoil

  8. Soma khetri neware says

    I want a kotwal panji

  9. Soma khetri neware says

    I want a kotwalpanji

  10. Nikhil raju waghmare says

    Wardha dist in kotval post plz publish

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!