Koyna Project Bharti -कोयना जल पर्यटनामुळे  १०० हून स्थानिकांना मिळणार रोजगार

Koyna Project Bharti 2022

The water equitable tourism project being launched for Koyna water tourism will provide direct employment to 100 to 110 locals and will help in the growth of business in the area. Water Equity Tourism includes a variety of boats, including scuba diving. There will be indirect employment. Water tourism will increase the number of tourists with different economic potentials. This will result in local industry business growth. Read More details Regarding Koyna Project Bharti 2022

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

कोयना जल पर्यटनामुळे  १०० हून स्थानिकांना मिळणार रोजगार

कोयना जलपर्यटनाच्यादृष्टीने सुरु करण्यात येत असलेल्या वॉटर इक्वीटिक टुरिझम प्रकल्पामुळे १०० ते ११० स्थानिकांना सरळ रोजगार मिळणार असून परिसरातील व्यवसाय वाढीस मदत होणार आहे. वॉटर इक्वीटिक टुरिझममध्ये स्कुबा डायविंगसह विविध बोटींचा समावेश आहे. त्यादृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात येणार असून पहिला टप्पा नोव्हेंबरपर्यंत सुरु होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

The water equitable tourism project Bharti 2022

महाबळेश्वर पर्यटन आराखडा आणि कोयना बॅक वॉटरमध्ये सुरु करण्यात येणारे जल पर्यटनाची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह न्यांनी सादरीकणाद्वारे दिली. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री व सातारा पालकमंत्र्यांच्या मंजुरीनंतर धरणांचा सर्व्हे करण्यात आला. १४ युवकांना एमटीडीसी संचलित तारकर्ली येथे इस्डा इन्स्टिट्यूट मध्ये स्कुबा डायविंगचे प्रशिक्षण देण्यात आले. ही मुले आतो प्रशिक्षक म्हणूनही काम करु शकतात. या प्रशिक्षणाची सुमारे १ लाख रुपये फीची व्यवस्था करण्यात आली. थायलंड, गोवा व इतर ठिकाणी फ्रेश वॉटर स्कुबा केली जाते

Koyna Project Bharti 2022

  या प्रकल्पाच्या माध्यमातूनसुमारे १००ते ११०लोकांना सरळ रोजगार प्राप्त होणार आहे. त्याशिवाय अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होईल. वेगवेगळी आर्थिक क्षमता असणाऱ्या पर्यटकांची संख्या जल पर्यटनामुळे वाढेल. त्याचा परिणाम स्थानिक उद्योग व्यवसायवृध्दीमध्ये होईल. फेब्रुवारीत उपमुख्यमंत्र्यांकडे या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने या मान्यता दिली. प्रशासकीय मान्यता लवकरच मिळेल. वॉटर इक्वीटिक टुरिझमच्या नोव्हेंबर २०२२ पर्यंतच्या पहिल्या टप्प्यात एमटीडीसीकडील बोटींच्या सहाय्याने वॉटर इक्वीटिक टुरिझम सुरु करण्यात येणार आहे. नोव्हेंबर २०२३ पर्यत दुसऱ्या टप्प्या सुरु होईल. जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

 


 

Good news ‘Koyna’ sufferers will get jobs

खूशखबर… ‘कोयना’ग्रस्तांना मिळणार नोकरी

Koyna Dharan Bharti 2020 : Koyna sufferers will get the jobs soon.. For four years, the ongoing struggle for hiring of the Koyna project sufferers has finally come to an end. The Department of Water Resources has directed the Koyna Metropolitan Company to accommodate the project victims. Therefore, the struggle of the project victims through various means will end. In February, he had directed the MNR to accommodate 500 Koyna project affected youths. There are 36,764 vacancies in all three branches of the power company. There are four thousand 335 vacancies in the company. In all three places, it should give priority to recruiting Koyna project sufferers. Desai explained. All other details are given below :

Koyna Project Bharti 2020

Koyna Project Bharti 2020

कोयनानगर (जि. सातारा ) : चार वर्षांपासून कोयना प्रकल्पग्रस्तांच्या महानिर्मिती कंपनीत होणाऱ्या नोकरभरतीसाठी सुरू असलेला संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. जलसंपदा विभागाने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचे आदेश कोयना महानिर्मिती कंपनीला दिले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा विविध माध्यमातून संघर्ष संपणार आहे.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत याच प्रश्नावर आवाज उठवला होता. त्या वेळी जलसंपदा विभागाने प्रश्नाबाबत महानिर्मिती कंपनीकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार कोयना प्रकल्पग्रस्त हे महानिर्मिती कंपनीचेही प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांच्या नोकरभरतीत कोयना प्रकल्पग्रस्तांना प्रथम प्राधान्य द्यावे, असे आदेश जलसंपदा विभागाने कोयना महानिर्मितीस दिले आहेत. त्यामुळे 60 वर्षांनंतर कोयना प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळल्याची भावना कोयना प्रकल्पग्रस्तांत आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत महानिर्मिती कंपनीने कोयना प्रकल्पग्रस्त युवकांना नोकरीत सामावून घ्यावे, अशा सूचनाही गृहराज्यमंत्री देसाई यांनी स्वतंत्र बैठक घेऊन दिले आहेत.

कोयना धरणाच्या निर्मितीसाठी कोयना पुत्राच्या जमिनी जलसंपदा विभागाने संपादित केल्या. त्यानंतर जलविद्युत प्रकल्प उभारला आहे. जलसंपदा विभागाने महानिर्मिती कंपनीला वीजप्रकल्प भाडेतत्त्वावर चालवायला दिला आहे. महानिर्मिती कंपनीत प्रकल्पग्रस्तांना सामाजिक जबाबदारी योजनेंतर्गत प्रगत कुशल योजनेत सहभागी करून घेण्यास मज्जाव केला. प्रकल्पग्रस्त युवकांनी निर्णयाच्या विरोधात आंदोलन केले. दोन वर्षांपासून विषयावरून लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून गृहराज्यमंत्री देसाई यांनी आवाज उठवला. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही तर कोयना धरणातून वीजनिर्मितीसाठी देण्यात येणारे पाणी बंद करण्याचा इशारा दिला होता.

त्यामुळे या प्रश्नावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा, महसूल, ऊर्जा विभागाची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे निर्देश दिले होते. याबाबत जलसंपदा विभागाने सातारा, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी कोयना प्रकल्पग्रस्त महानिर्मितीचे प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांना ताबडतोब महानिर्मितीच्या सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत.

मंत्री देसाईंचा पाठपुरावा 

गृहराज्यमंत्री देसाई यांनी पाठपुरावा केला. त्यांनी फेब्रुवारी महिन्यातच महानिर्मिती कंपनीने पाचशे कोयना प्रकल्पग्रस्त युवकांना नोकरीत सामावून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. वीज कंपनीच्या तिन्ही शाखात 36 हजार 764 पदे रिक्त आहेत. त्यातील महानिर्मिती कंपनीमध्ये चार हजार 335 पदे रिक्त आहेत. तिन्ही ठिकाणी कोयना प्रकल्पग्रस्तांची भरती करायला प्रथम प्राधान्य द्यावे, असेही श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!