LIC Exam: LIC कडून AE आणि AAO मुख्य परीक्षेची तारीख जाहीर

LIC AE and AAO Main Exam Date

Life Insurance Corporation of India has announced the date for LIC AE and AAO Main Examination 2021. The Assistant Engineer and Assistant Administrative Officer (Specialist) examination will be held on 31st October 2021. The notification is available on the official website of LIC, licindia.in. or given link.

LIC तर्फे २१३ पदांची भरती; प्रवेशपत्र ‘या’ लिंकवरुन करा डाऊनलोड

LIC AE & AAO Main Exam: भारतीय जीवन बीमा निगमतर्फे एलआयसी एई आणि एएओ मुख्य परीक्षा २०२१ परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. असिस्टंट इंजिनीअर आणि असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (विशेषज्ञ) परीक्षा ३१ अक्टोबर २०२१ रोजी होणार आहे. एलआयसीची अधिकृत वेबसाइट licindia.in वर नोटिफिकेशन उपलब्ध आहे.

LIC AE & AAO Main Exam Pattern

 • मुख्य परीक्षेमध्ये (LIC AE & AAO Main Exam)३०० गुणांचे ऑब्जेक्टीव्ह टेस्ट आणि २५ गुणांचे डिस्क्रिप्टिव्ह टेस्टचा समावेश असेल.
 • या दोन्ही परीक्षा ऑनलाइन माध्यमातून होतील.
 • ऑब्जेक्टिव्ह परीक्षेच्या प्रत्येक विभागसाठी वेगळा वेळ असेल.
 • उमेदवारांना कॉम्प्यूटरवर टाइप करुन डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. ऑब्जेक्टिव्ह परीक्षा पूर्ण झाल्यावर डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा आयोजित केली जाईल

अधिकृत नोटिफिकेशननुसार मुख्य परीक्षा केंद्रामध्ये (LIC AE & AAO Main Exam Centre) बदलावर आक्षेपावर आता विचार केला जाणार नाही. आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी बायोमेट्रीक थंब इंप्रेशन डेटा कॅप्चरच्या ऐवजी आयरीस कॅप्चरचा उपयोग केला जाणार आहे. एलआयसीतर्फे भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांचा फोटो आणि IRIS कॅप्चर आणि पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Check LIC AE & AAO Exam Date 2021 – Main Exam Date 


LIC Mumbai Bharti 2021

Life Insurance Corporation (LIC) Mumbai has invited applications for the post of Chief Finance Officer. Details of educational qualifications, experience, age limit required for this post are given in the notification on the official website. Interested and eligible candidates for this post are required to apply through given Email Address.

LIC मध्ये भरती, ७५ लाखांपर्यंत मिळेल पगार

LIC Recruitment 2021: जीवन विमा महामंडळ (LIC)मुंबई येथे मुख्य वित्त अधिकारी पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा यांचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज भरायचा आहे.

LIC Recruitment 2021- Vacancy Details

 • पदाचे नाव – मुख्य वित्त अधिकारी
 • पद संख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता –  MBA (Read PDF)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑनलाइन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता – co_ personnel@licindia.com
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2021

एलआयसीच्या पदभरती अंतर्गत मुख्य वित्त अधिकारी पदाची एक जागा भरली जाणार आहे. मुंबई हे कामाचे ठिकाण असणार आहे. यासाठी उमेवाराचे MBA शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या नमुन्यानुसार co_ personnel@licindia.com या ईमेलवर पाठवायचा आहे. १२ ऑक्टोबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचावे. अर्जामध्ये काही गोंधळ आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी क्लिक करा


LIC Recruitment 2020

LIC Recruitment 2020: Life Insurance Corporation of India (LIC), Solapur has invited online application form for the posts of Insurance Representative. There are a total of 5000 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may apply online. For online applications to these posts, eligible applicants can use the following online application link. The last date for submission of application form is 28th February 202. More details about LIC Vacancy 2020 are given below.

 

भारतीय जीवन विमा महामंडळ सोलापूर

 • अंतिम तारीख : 28 फेब्रुवारी 2021
 • पदाचे नाव : विमा प्रतिनिधी
 • एकूण पदे : 5000 पदे
 • आधिकारिक वेबसाईट: www.licindia.in

LIC Bharti 2020 

?Department (विभागाचे नाव)  Life Insurance Corporation of India (LIC)
⚠️ Recruitment Name
LIC Vacancy 2020
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.licindia.in

भारतीय जीवन विमा महामंडळ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Insurance Representative
5000 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Insurance Representative
10th Class Pass

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)  

⏰ शेवटची तारीख  28th February 2021

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!