आता ५ हजार पदे बाह्ययंत्रणेद्वारे घेणार; ‘या’ विभागाचा कंत्राटी भरतीचा शासन निर्णय जाहीर Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2023

Bahujan Kalyan Vibhag Recruitment 2023

Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2023 latest updates is here. Despite the opposition to contract recruitment from across the state, the government has made a push to hire manpower from service providers. After the decision to directly hire manpower for 821 posts in the Other Backward Bahujan Welfare Department, the government has again announced the decision to fill 5,056 posts in the Medical Education and Medicines Department. Candidates Read the complete details given below on this page regarding the Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

The government decided to select the service providers and outsource the manpower through them. There is opposition to this decision from all over the state and regular recruitment is being demanded by withdrawing the government decision. From Mumbai, protests are going on in all the cities like Pune, Nagpur, Amravati, Wardha. Even after this, two days ago, the government announced the government decision for contract recruitment on 821 posts in the Other Backward Bahujan Welfare Department. After that, as many as 5 thousand 56 posts are going to be filled in the medical education and medicines department. Once again a wave of anger has arisen due to this government decision.

आता ५ हजार पदे बाह्ययंत्रणेद्वारे घेणार; ‘या’ विभागाचा कंत्राटी भरतीचा शासन निर्णय जाहीर

राज्यभरातून कंत्राटी भरतीला होत असलेल्या विरोधाला न जुमानता शासनाने सेवापुरवठादार कंपन्यांकडून मनुष्यबळ घेण्याचा धडाका लावला आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागातील ८२१ जागांवर थेट मनुष्यबळ घेण्याच्या निर्णयानंतर पुन्हा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात ५ हजार ५६ पदे भरण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामुळे स्पर्धा परीक्षार्थींमध्ये प्रचंड अस्वस्थेचे वातावरण आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • शासनाने सेवापुरवठादार संस्थांची निवड करून त्यांच्यामाध्यमातून बाह्ययंत्रणेच्या (आऊटसोर्सिंग) माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतला. राज्यभरातून या निर्णयाचा विरोध होत असून शासन निर्णय मागे घेत नियमित पदभरतीची मागणी केली जात आहे. मुंबईपासून पुणे, नागपूर, अमरावती, वर्धा अशा सर्वच शहरांमध्ये आंदोलने सुरू आहेत. यानंतरही शासनाने दोन दिवसांआधी इतर मागास बहुजन कल्याण विभागातील ८२१ जागांवर कंत्राटी भरतीचा शासन निर्णय जाहीर केला. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात तब्बल ५ हजार ५६ पदे भरली जाणार आहेत. हा शासन निर्णय आल्याने पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे.
  • राज्यभरात विविध ठिकाणी कंत्राटी भरती विरोधात आंदोलने सुरू असतानाही सरकारने हा शासन निर्णय काढणे म्हणजे आमच्या विरोधाला सरकार कडीचीही किंमत देत नाही. येत्या काळात अनेक विभागात याप्रकारे कंत्राटी जाहिराती काढून नियमित पदांसाठी नगण्य अशा जाहिराती येण्याची शक्यता असेल. – स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य.

Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2023

Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2023: Maharashtra Other Bahujan Welfare Department has issued the notification for the recruitment of Assistant Cell Officer Posts. There is a total of 09 vacancies to be filled under Maharashtra Bahujan Kalyan Vibhag Recruitment 2022. All willing applicants need to submit application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 18th June 2022. More details about Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2022/ Maha Bahujan Kalyan Recruitment 2022 like application and application address are given below.

महाराष्ट्र इतर बहुजन कल्याण विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक कक्ष अधिकारी  पदाच्या 09 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 18 जून 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र इतर बहुजन कल्याण  विभाग

  • शेवटची  तारीख : 18  जून 2022
  • पदाचे नाव : सहाय्यक कक्ष अधिकारी
  • रिक्त पदे: 09 पद
  • अधिकृत वेबसाईट:  https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/
  • अर्ज करण्याचा  पता: [email protected]

Maharashtra Other Bahujan Welfare Department Bharti 2023

???? Department (विभागाचे नाव)  Maharashtra Other Bahujan Welfare Department
⚠️ Recruitment Name
Itar Bahujan Kalyan Vibhag Bharti 2023
???? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms / Offline Application Forms
???? Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/

इतर बहुजन कल्याण विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Maharashtra Other Bahujan Welfare Department Bharti 2023- Vacancy Details

1 Assistant Cell Officer 09 पदे
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

Maha Bahujan Kalyan Vibhag Recruitment 2022- Eligibility Criteria

  • For Assistant Cell Officer
Retired Officer

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख :  4th June 2022
⏰ शेवटची तारीख  18th June 2022

Important Link of Maha Bahujan Kalyan Vibhag Recruitment 2023

OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!