MahaDBT Scholarship शिष्यवृत्ती अर्जासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ

Rajarshi Shahu Maharaj Scholarship 2022 Apply Online

MahaDBT Scholarship : MahaDBT Scholarship Application Date extended now. Students have been given an extension till June 30 to re-apply after completing the scholarship error. Also, for students who have not yet filled the application for 2021-22, the deadline for filling the application has been extended till June 30.

महाडीबीटी (Maha DBT) पोर्टलवरुन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी (Scholarship) अर्ज भरणे तसेच संबंधित अर्जांची महाविद्यालय व विभाग स्‍तरावरुन पडताळणी करण्यास मुदतवाढ दिलेली आहे. त्‍यानुसार येत्‍या ३० जूनपर्यंत ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.

शिक्षण सहसंचालक विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी करताना सविस्‍तर सूचना दिलेल्या आहेत. त्‍यानुसार विद्यार्थ्यांच्‍या हिताच्‍या दृष्टीने, उच्च शिक्षण संचालनालयामार्फत हा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या चौदा शिष्यवृत्ती योजनांसाठी २०२०-२१ करीता ज्‍या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती त्रुटी पूर्तता करुन रि-अप्‍लाय करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तसेच २०२१-२२ करीता ज्‍या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज भरलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्यासाठीदेखील ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. या प्रक्रियेतील पुढील टप्‍यात संबंधित महाविद्यालय व विभागीय पातळीवरुन अर्जावर याच मुदतीत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.


Rajarshi Shahu Maharaj Scholarship 2022 Apply Online. Rajarshi Shahu Maharaj Scholarship 2022-2023 application form last date is 22nd June 2022. Candidates how are interested and eligible for Foreign scholarship they must apply before last date. Complete details are given here.

राजर्षी शाहू महाराज परदेश शिक्षण शिष्यवृत्ती त्वरित अर्ज करा

Other Backward Classes Bahujan Welfare Department provides scholarships to students in the categories of Vijabhaj, Imav and Vimapra to study abroad. In the financial year 2022-23, applications are being invited from students till 23rd June 2022 for foreign scholarship. However, those interested should apply within the stipulated time, appealed DD Doke, Director, Other Backward Bahujan Welfare Directorate.

Rajeshri Shahu Maharaj Scholarship

इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील  विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात परदेश शिष्यवृत्ती साठी २३ जून २०२२ पर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी विहीत वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक डी.डी.डोके यांनी केले आहे.

परदेश शिष्यवृत्तीसाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.

  • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • विद्यार्थ्यांच्या पालकांचे अथवा कुटूंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.८ लाखापेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत THE (Time Higher Education ) / आणि QS World University Ranking २०० च्या आतील असावी.
  • शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३०% जागेवर मुलींची निवड करण्यात येईल.
  • अन्य अटी व शर्ती हया सविस्तर विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, शासन निर्णय दिनांक ११ ऑक्टोबर २०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे लागू राहतील.
  • अर्जाचा नमूना, शासन निर्णय व अधिक सविस्तर माहितीसाठी  www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरील रोजगार या लिंकवर भेट द्यावी.
  • ही योजना शासन निर्णय इमाव, सावशैमाप्र, विजाभज आणि विमाप्रा कल्याण विभाग क्र. शिवृत्ती २०१८/प्र.क्र.११८/शिक्षण, दि. ११ ऑक्टोबर २०१८ नुसार  हा अर्ज संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे-१ यांच्याकडे दि.२३ जून २०२२ रोजी सायं ६.१५ पर्यंत जमा करावा.

या योजनेसाठी लाभाचे स्वरूप पढीलप्रमाणे आहे. 

विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पूर्ण रक्कम. विद्यापीठाच्या निकषानुसार वैयक्तिक आरोग्य विमा खर्च, विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DOPT विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अथवा महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाहीर करेल ती रक्कम निर्वाह भत्ता म्हणून अनुज्ञेय असेल.विद्यार्थ्यांना परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना विमान खर्च अनुज्ञेय असेल.


MahaDBT Scholarship 2022 Last Date

Rajeshri Sahu Maharaj Scholarship Date Line Declared Read the following details carefully
MahaDBT Scholarship Portal 2022 Last Date :
Government of India Post-Matric Scholarship & Tuition Fee, Examination Fee Scheme Mahadbt Portal (https://mahadbtmahait.gov.in) Started from 14th December 2021. The last date to apply on this portal is 30th April 2022.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र या प्रवर्गातील विर्थ्यांकरिता राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजना शैक्षणिक वर्ष सन 2021-22 मधील अर्ज ऑनलाईन सादर करण्याकरिता महाडिबीटी  पोर्टल (https://mahadbtmahait.gov.in) दि. 14 डिसेंबर 2021 पासून सुरु करण्यात आले आहे.  या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि.30 एप्रिल असणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या स्वीकृती (New/Renewal) ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तसेच शैक्षणिक वर्ष 2020-21 (Re-apply) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. 30 एप्रिल, 2022 अशी आहे.

तर शैक्षणिक वर्ष 2021-22 भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेकरिता (Renewal) ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. 30 एप्रिल, 2022 अशी आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी, सर्व प्राचार्य, कर्मचारी यांना शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक व तत्काळ भरावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी केले आहे.


केवायसी अपटेड करा आणि शिष्यवृत्ती मिळावा

If you want to get the scholarship in your account then you need to update the KYC of Bank Account. Link your Aadhar Card and Bank Account so the Mahadbt portal easily deposited money for the scholarship in your account. Read the following details carefully.

शिष्यवृत्ती अर्जासाठी ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ

MahaDBT Scholarship Application Date extended now. The Directorate of Higher Education has clarified that the deadline for application for scholarships offered by the Social Welfare Department will not be extended beyond April 30. Deadline for scholarship application is April 30. Candidates should apply immediately.

समाजकल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास 30 एप्रिलनंतर मुदतवाढ देणार नसल्याचे उच्च शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी 30 एप्रिल पर्यंतच मुदत. उमेदवारांनी त्वरित अर्ज करावे.

The 14 scholarship schemes of the Department of Higher Education are implemented online through the MahaDBT Portal of the State Government. Information about this scholarship is given on the website “https://mahadbtmahait.gov.in. For 14 scholarship schemes implemented by the Directorate of Higher Education, it is requested to submit online application on Mahadbt portal by 31st March 2022. Performed by Kiran Kumar Bondar.

  उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या 14 शिष्यवृत्ती योजनांसाठी 31 मार्च 2022 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईनपद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी केले आहे.

 राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे उच्च शिक्षण विभागाच्या 14 शिष्यवृत्ती योजनांची ऑनलाईन अंमलबजावणी करण्यात येते.  https://mahadbtmahait.gov.in”  या संकेतस्थळावर या शिष्यवृत्तीबाबत माहिती देण्यात आली आहे.

 त्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना, एकलव्य आर्थिक सहाय्य, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना (कनिष्ठ स्तर) व (वरिष्ठ स्तर), राज्यशासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती, शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ शिष्यवृत्ती, राज्यशासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती, राज्यशासनाची अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (भाग-2), माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य या योजनांचा समावेश आहे.

 दरम्यान, जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी मुदतपूर्व या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहनही डॉ. बोंदर यांनी केले आहे.

महाडीबीटी पोर्टलवर नवीन शिष्यवृत्तीसाठी डेडलाईन

MahaDBT Scholarship Portal Online Apply Link for new registration is open now. The deadline for the new scholarship has been announced on the MahaDBT portal. Interested candidates can apply for the scholarship online till March 7. Scheduled Caste candidates can apply online till March 31. Click here for more information …

महाडीबीटी पोर्टलवर नवीन शिष्यवृत्तीसाठी डेडलाईन जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवार ७ मार्च पर्यंत शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. अनुसूचित वर्गातील उमदेवार ३१ मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा…

Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 has been commenced. Last date for Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 is 28th February 2022. Application Re-apply has been extended for A.Y. 20-21 till 28th February 2022. Application Acceptance Date for Govt. Of India Post Matric Scholarship Scheme for Scheduled Caste for A.Y. 21-22 has been commenced. Last date for Renewal Application Acceptance is 28th February 2022 and for New Application Acceptance is 28th February 2022.


Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 has been commenced. Last date for Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 is 28th February 2022. Application Re-apply has been extended for A.Y. 20-21 till 28th February 2022. Application Acceptance Date for Govt. Of India Post Matric Scholarship Scheme for Scheduled Caste for A.Y. 21-22 has been commenced. Last date for Renewal Application Acceptance is 15th February 2022 and for New Application Acceptance is 15th February 2022.
Rajarshi Shahu Maharaj Scholarship
  • Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 has been commenced.
  • Last date for Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 is 28th February 2022.
  • Application Re-apply has been extended for A.Y. 20-21 till 28th February 2022.
  • Application Acceptance Date for Govt. Of India Post Matric Scholarship Scheme for Scheduled Caste for A.Y. 21-22 has been commenced.
  • Last date for Renewal Application Acceptance is 15th February 2022 and for New Application Acceptance is 15th February 2022.

  1. Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 has been commenced.
  2. Last date for Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 is 31st January 2022.
  3. Application Re-apply has been extended for A.Y. 20-21 till 31st January 2022.
  4. Application Acceptance Date for Govt. Of India Post Matric Scholarship Scheme for Scheduled Caste for A.Y. 21-22 has been commenced.
  5. Last date for Renewal Application Acceptance is 17th January 2022 and for New Application Acceptance is 22th January 2022.

Social Justice Minister Dhananjay Munde has announced an extension till January 31 to apply for the benefits of scholarships, tuition fees, examination fees, etc. through the Maha DBT portal. Read More details as given below.

Rajarshi Shahu Maharaj Scholarship  महाडीबीटी पोर्टलद्वारे लाभ घेण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

  1. महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले आहे.
  2. त्याचबरोबर 2020-21 या वर्षात अर्ज केलेले मात्र त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांनादेखील त्रुटींची पूर्तता करणे किंवा अर्जात दुरुस्ती करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
  3. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील सुमारे 4.70 लाख विद्यार्थी दरवर्षी डीबीटी पोर्टलवरून वरील सवलतींचा लाभ घेत असतात. यावर्षी यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास 12 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.
  4. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील सुमारे 4.70 लाख विद्यार्थी दरवर्षी डीबीटी पोर्टलवरून वरील सवलतींचा लाभ घेत असतात. यावर्षी यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास 12 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.
  5. काही कोर्सेसचे सीईटीचे राऊंड अजूनही सुरू आहेत, त्यामुळे दि. 12 जानेवारीपर्यंत केवळ 1.16 लाख विद्यार्थीच डीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकले आहेत. याचा विचार करून, पात्र असलेले लाभार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी लाभांपासून वंचित राहू नयेत यासाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास किंवा मागील वर्षीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी 31 जानेवारीच्या आत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असेही आवाहन श्री.मुंडे यांनी केले आहे.

अल्पसंख्याक पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2022 ऑनलाईन अर्जात मुदतवाढ

मॅट्रिकपूर्व विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्या – अर्ज करा

Apply online for Post Matric Scholarship 2022

Apply online for Post Matric Scholarship

Online Apply Link

All Maha DBT Portal Scholarship 2021-2022 Date Details :

Post-Matric Scholarship 2021


Maha DBT Scholarship Application 2021-2022

Students can submit their online application for various scholarships/freeships through https://mahadbtmahait.gov.in The last date for submission and renewal of applications is 31st January 2022 and no extension will be given in this date.

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी (MAHADBT) पोर्टलवर दि.१४ डिसेंबर २०२१ पासून कार्यान्वीत झाले असून, https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करुन हा अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयाकडून तपासून व पडताळणी करुन महाविद्यालयांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांचेकडे मान्यतेस्तव सादर करावा.

तसेच सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अर्ज सादर करणे व नूतनीकरण करणेसाठी ३१ जानेवारी, २०२२ ही अंतिम तारीख देण्यात आलेली असून या तारखेत कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. याची नोंद घेण्यात यावी,असे मुंबई शहरचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

शिष्यवृत्तीसाठी नव्याने अर्ज करण्यासाठी…- How to Apply 

  • १. mahaDBT पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन आयडी, पासवर्ड तयार करा.
  • २. पोर्टलवर लॉग इन व्हा.
  • ३. तुमचे प्रोफाइल तयार करा.
  • ४. ज्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहात त्यासाठी अर्ज करा.

आपल सरकार डीबीटी नोंदणी 2022 साठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

पहिल्या पद्धतीनुसार विद्यार्थी खाली नमूद केलेल्या कोणत्याही दोन पद्धतींचा अवलंब करुन महाडीबीटी वर नोंदणी करू शकतातः

आधार आधारित नोंदणी
आधार नसलेली नोंदणी

  • आपल सरकार डीबीटी किंवा महाडीबीटी लॉगिन पोर्टलवर अधिकृत भेट द्या
  • ‘नवीन अर्जदार नोंदणी’ शीर्षक असलेल्या टॅबवर क्लिक करा.
  • अर्जदाराचे नाव, वापरकर्तानाव, संकेतशब्द, पुष्टीकरण संकेतशब्द, ईमेल आयडीसाठी ओटीपी आणि मोबाइल नंबरसाठी ओटीपी यासारख्या आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
  • ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरच्या बाबतीत, ईमेल पत्त्यावर आणि मोबाइल क्रमांकावर एक सत्यापन ओटीपी पाठविला जाईल
  • ओटीपी क्रमांक प्रविष्ट करा
  • ‘नोंदणी’ वर क्लिक करा
  • आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा
  • पुढील चरणात प्रमाणीकरण समाविष्ट आहे. आपण बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा ओटीपी (वन टाइम संकेतशब्द) प्रमाणीकरण दरम्यान निवडू शकता
  • ओटीपी पर्याय निवडल्यास, आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी नंबर पाठविला जाईल. सत्यापनानंतर, आपली सर्व नोंदणीकृत माहिती प्रदर्शित केली जाईल.
  • लॉगिन हेतूसाठी आता एक वापरकर्तानाव आणि संकेतशब्द तयार करा

Apply Online


The application process for 14 different scholarships offered by the state’s Department of Higher and Technical Education for higher education through the MahaDBT portal has been extended. Now it has been extended again and students have been given a period of 25 days.

महाडीबीटी पोर्टलतर्फे उच्च शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च, वसतिगृह खर्चासाठी विविध प्रकारच्या १४ शिष्यवृत्ती दिल्या जातात. करोनाच्या पार्श्वभूमीवर या शिष्यवृत्तींना अर्ज करण्यासाठी यापूर्वीही मुदतवाढ देण्यात आली होती. आता त्यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना २५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केलेले नाहीत, त्यांनाही ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. महाडीबीटी पोर्टलतर्फे उच्च शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च, वसतिगृह खर्चासाठी विविध प्रकारच्या १४ शिष्यवृत्ती (Higher Education Scolarships) दिल्या जातात. करोनाच्या पार्श्वभूमीवर या शिष्यवृत्तींना अर्ज करण्यासाठी यापूर्वीही मुदतवाढ देण्यात आली होती. आता त्यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना २५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित विद्यापीठ, महाविद्यालयांनी या संदर्भात तातडीने विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, असे विभागातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून येणारे अर्ज दररोज निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, विभागीय स्तरावर विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित ठेवल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शिष्यवृत्तीसाठी नव्याने अर्ज करण्यासाठी…- How to Apply 

  • १. mahaDBT पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन आयडी, पासवर्ड तयार करा.
  • २. पोर्टलवर लॉग इन व्हा.
  • ३. तुमचे प्रोफाइल तयार करा.
  • ४. ज्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहात त्यासाठी अर्ज करा.

Apply Online


The application process for 14 different scholarships offered by the state’s Department of Higher and Technical Education for higher education through the MahaDBT portal has been extended. Students were given till July 5 to apply. Now it has been extended till July 15.

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे उच्च शिक्षणासाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलद्वारे देण्यात येणाऱ्या १४ वेगवेगळ्या शिष्यवृत्तींच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २०२०-२१ च्या शैक्षणिक वर्षासाठी आता १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार असून २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी असल्यास त्यांनाही १५ जुलैपर्यंत पुन्हा अर्ज करण्यासाठी संधी देण्यात आली आहे.

२०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी ५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता त्यामध्ये वाढ करून १५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

शिष्यवृत्तीसाठी नव्याने अर्ज करण्यासाठी…- How to Apply 

  • १. mahaDBT पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन आयडी, पासवर्ड तयार करा.
  • २. पोर्टलवर लॉग इन व्हा.
  • ३. तुमचे प्रोफाइल तयार करा.
  • ४. ज्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहात त्यासाठी अर्ज करा.

Apply Online


Rajarshi Shahu Maharaj Scholarship

For the academic year 2020-21, the last date for students in the Vijabhaj, IMAV and Vimapra categories to apply for scholarships and freeships on the MahaDBT portal was March 31. However, corona infection conditions are delaying students from submitting applications on the MahaDBT system. As soon as this is observed, students in the categories of Vijabhaj, Imav and Vimapra should not be deprived of the benefits of scholarships and freeships. The term has been extended till April 30, 2021. However, students should take maximum advantage of this extension, appealed Shri. Vadettiwar has done.

कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यासाठी दि. ३० एप्रिल २०२१ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.


MahaDBT or Aaple Sarkar DBT (Direct Benefit Transfer) is an online scholarship portal of the Government of Maharashtra. The MahaDBT portal is inviting online applications for 14 scholarship schemes implemented by the Directorate of Higher Education. This scholarship is being organized for the reserved category students residing in Maharashtra. This scholarship is given on the basis of merit and category through Mahadibt Portal. The process of applying for the Maha DBT Scholarship for the year 2020-21 is starting from 3rd December 2020. Online Registration for MahaDBT 2021 has been started and Government urges to apply by 31st January 2021 Carefully read all the information about Mahabibt Scholarship Application 2020-21 and keep visiting GovNokri.in for more information

Rajarshi Shahu Maharaj Scholarship 2022: Apply Online

महाडीबीटी किंवा आपले सरकार डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) महाराष्ट्र सरकारचे एक ऑनलाइन शिष्यवृत्ती पोर्टल आहे. उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या १४ शिष्यवृत्ती योजनांसाठी  महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी या शिष्यवृत्तीचे आयोजन करण्यात येत आहे. हि शिष्यवृत्ती गुणवत्ता व प्रवर्गाच्या आधारे महाडीबीटी पोर्टलमार्फत दिली जाते. सन २०२०-२१ या वर्षासाठी महाडीबीटी शिष्यवृत्ती अर्जाची प्रक्रिया ३ डिसेंबर २०२० पासून सुरू होत आहे. महाबीबीटी शिष्यवृत्ती अर्ज २०२०-२१ बद्दल सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अधिक माहितीसाठी GovNokri.in ला भेट देत रहा…

राबविण्यात येणाऱ्या १४ शिष्यवृत्ती योजना

महाडीबीटी लॉगिन – महत्वाची ठळक वैशिष्ट्ये( Maha DBT Aaple Sarkar Portal Scholarship Schemes Details)

Particulars Details
Name of the Portal MahaDBT (Maharashtra Direct Benefit Transfer)
Other Name of Scholarship Direct Benefit Transfer
Session 2020-2021
Registration Process Online
Beneficiaries include Students belonging from reserved category in Maharashtra
Official MahaDBT Login Web Portal https://mahadbtmahait.gov.in/login/login
Scholarship Granted by Government of Maharashtra

Rajarshi Shahu Maharaj Scholarship 2022: Apply Online  साठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

पहिल्या पद्धतीनुसार विद्यार्थी खाली नमूद केलेल्या कोणत्याही दोन पद्धतींचा अवलंब करुन महाडीबीटी वर नोंदणी करू शकतातः

आधार आधारित नोंदणी
आधार नसलेली नोंदणी

  • आपल सरकार डीबीटी किंवा महाडीबीटी लॉगिन पोर्टलवर अधिकृत भेट द्या
  • ‘नवीन अर्जदार नोंदणी’ शीर्षक असलेल्या टॅबवर क्लिक करा.
  • अर्जदाराचे नाव, वापरकर्तानाव, संकेतशब्द, पुष्टीकरण संकेतशब्द, ईमेल आयडीसाठी ओटीपी आणि मोबाइल नंबरसाठी ओटीपी यासारख्या आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
  • ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरच्या बाबतीत, ईमेल पत्त्यावर आणि मोबाइल क्रमांकावर एक सत्यापन ओटीपी पाठविला जाईल
  • ओटीपी क्रमांक प्रविष्ट करा
  • ‘नोंदणी’ वर क्लिक करा
  • आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा
  • पुढील चरणात प्रमाणीकरण समाविष्ट आहे. आपण बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा ओटीपी (वन टाइम संकेतशब्द) प्रमाणीकरण दरम्यान निवडू शकता
  • ओटीपी पर्याय निवडल्यास, आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी नंबर पाठविला जाईल. सत्यापनानंतर, आपली सर्व नोंदणीकृत माहिती प्रदर्शित केली जाईल.
  • लॉगिन हेतूसाठी आता एक वापरकर्तानाव आणि संकेतशब्द तयार करा

अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन बघा-येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसंदर्भात माहितीसाठी- येथे क्लिक करा 

4 Comments
  1. Shiwam says

    मागील वर्षीची scholarship नाही मिळाली अजून त्याच काही सांगा

  2. Amol Narayan Wankhede says

    Sir 8 januari pasun 15 February prayant school and college band aahet scollership aani swadhar yojneche kashe form bharayche vidarthyani please sanga tarik vadun dya 15 March prayant please mundhe saheb

  3. Siddhi says

    I will be check my scholarship status

  4. Sneha madhukar gava says

    Dbt lavakar jama kara

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!