Maha DVET Bharti – आयटीआय १४५७ पदांच्या मेगाभरतीची आज लास्ट डेट

Maha DVET Recruitment 2022-Online Form

त्वरा करा – आयटीआय १४५७ पदांच्या मेगाभरतीची आज लास्ट डेट

Maha DVET Bharti 2022: DVET Maharashtra (Directorate of Vocational Education and Training Maharashtra State) invited online application form Craft Instructor (Group C) Posts in various Trade in Govt ITI. There is a total of 1457 vacancies to be filled under DVET Maharashtra Recruitment 2022/ DVET Maharashtra Bharti 2022. All Interested and Eligible applicants need to apply online through the https://www.dvet.gov.in/ before the last date. Applicants also pay the application fees as given below. Online application start from 17th Aug 2022. The Closing date for submission of online application form is 7th September 2022. More details about Maha DVET Bharti 2022 are given below.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

DVET मार्फत शिल्प निदेशक परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

 •  राज्य शासनाने सर्वच विभागातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू केली आहे. पोलिस भरतीसोबत आता व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत येणार्‍या शासकीय आयटीआयमधील गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या विविध व्यवसायांतील शिल्प निदेशक गट क संवर्गातील तब्बल 1 हजार 457 पदे भरण्यासाठी सध्या कार्यवाही सुरू आहे.
 • नागपूर विभागातील 282 पदे भरण्यात येणार आहे.
 •  आयटीआयमधील शिल्प निदेशक या कक्षात येणारी जोडारी, कातारी, संधाता, वीजतंत्री, तारतंत्री, यंत्र कारागीर, यंत्र कारागीर घर्षक, नळ कारागीर, पत्रे कारागीर, यांत्रिक डिझेल, यांत्रिक कर्षित्र, पेंटर जनरल, यांत्रिक उपकरण आदी 30 प्रकारची पदे भरली जात आहेत.
 • त्यांपैकी नागपूर विभागात 282 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी नुकतीच जाहिरातही प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांना 7 सप्टेंबरपर्यंत आपले ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.
 • विविध घटकांपासून नवीन राखीव घटकांसाठीही पदे ठेवण्यात आली असून मेगाभरतीमुळे राज्यातील सरकारी आयटीआयचे स्वरूप बदलणार असल्याचे बोलले जात आहे.

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शिल्प निदेशक (ग्रेड क) पदांच्या 1457 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 07 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज सदर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ITI व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र

 

 • शेवटची तारीख : 0सप्टेंबर 2022
 • पदाचे नाव: शिल्प निदेशक (ग्रेड क) {फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, मशीनिस्ट, मशीनिस्ट – ग्राइंडर, प्लंबर, शीट मेटल कामगार, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ट्रॅक्टर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग, मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स, पेंटर जनरल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट, मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट, अटेंडंट प्लॅनिक ऑपरेटर, मेकॅनिक प्लॅनर, मेकॅनिक केमिकल प्लांट प्रोसेसिंग ऑपरेटर, सर्वेअर, टूल अँड डाय मेकर-डाय आणि मोल्ड्स, सुतार, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, ड्रेस मेकिंग, फॅशन डिझाईन आणि टेक्नॉलॉजी, फूड प्रोडक्शन-जनरल, इंटिरियर डिझाइन आणि डेकोरेशन, स्टेनोग्राफर सेक्रेटरीयल असिस्टंट-इंग्रजी}.
 • रिक्त पदे: 1457 पदे
  • मुंबई विभाग- 319 पदे
  • पुणे विभाग- 255 पदे
  • नाशिक विभाग- 227 पदे
  • औरंगाबाद विभाग- 255 पदे
  • अमरावती विभाग- 119 पदे
  • नागपूर विभाग- 282 पदे
 • वयाची अट:
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षे.
 • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
 • अधिकृत वेबसाईट: https://www.dvet.gov.in/

DVET Maharashtra Bharti 2022

👉 Department (विभागाचे नाव)  Directorate of Vocational Education and Training Maharashtra
⚠️ Recruitment Name
DVET Maharashtra Vacancy 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms / Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) 

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

DVET Recruitment 2022- Vacancy Details

1  Craft Instructor (Group C)  1457 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

DVET Craft Instructor Vacancy – Eligibility

 • For Craft Instructor (Group C) 

a) a Diploma at least in Second Class in appropriate branch of Engineering or Technology of the Board of Tech. Examinations, Bombay or its equivalent qualification; or

b) have passed the Secondary School Certificate Examination with Mathematics and Science or its equivalent examination, and possess either –

i) National Apprenticeship Certificate in the appropriate trade of the National Council for Training in Vocational Trades or its equivalent; or
ii) National Trade Certificate in appropriate trade of the National Council for Training in Vocational Trades or its equivalent; or
iii) Trade Certificate in respective trade awarded by the State Council for Training in Vocational Trades of the Maharashtrastra possessing Diploma in Second Class.

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Open category (खुला वर्ग)
₹ 825/-
 • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 750/-
 • For Ex Service Man
No Fees

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख :  17th Aug 2022
⏰ शेवटची तारीख  7th September 2022

 

DVET Maharashtra Jobs 2022- Age Criteria 

DVET Bharti 2022

How to fill up ITI Maharashtra Craft Instructor Recruitment Online Application

 • Go to official website dvet.gov.in
 • Find & click “Recruitment 2022 Online Application Link”
 • If you are new user, you have to make registration otherwise you may login to your account then start to apply.
 • Enter your details correctly and make the payment.
 • Finally click submit button and take the print of the application form.

Important Link of DVET Maharashtra Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
 APPLY ONLINE
PDF ADVERTISEMENT

Maha DVET Bharti 2022: The state government has approved the recruitment of 700 posts in the teaching cadre under the Regional Office under the Directorate of Vocational Education and Training (DVET). A total of 700 posts in Pune, Mumbai, Nashik, Aurangabad, Amravati, Nagpur will be filled through direct service.

DVET मध्ये 700 पदांची भरती सरळ सेवा मार्फत लवकरच भरणार

Maha DVET Recruitment 2022- व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या (डीव्हीईटी) अधिपत्याखालील प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत शिक्षकीय संवर्गातील सातशे पदांची भरती करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथील एकूण सातशे पदे सरळसेवेद्वारे भरली जातील.

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत राज्यात ७ हजार ३९६ नियमित शिक्षकीय पदे मंजूर आहेत. त्यापैकी २ हजार ३६३ पदे रिक्त आहेत. कंत्राटी तत्त्वावरील एक हजार ५०० पदांपैकी १ हजार ९०१ पदे रिक्त आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील जास्त मागणी असलेल्या अभ्यासक्रमांची रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमांसाठीची उपलब्ध यंत्रसामुग्री, स्कील गॅप धोरणानुसार पदाची आवश्यकता आदी बाबी विचारात घेऊन सरळसेवेच्या कोट्यातील १ हजार २०३ पदे भरण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यातील शिक्षकीय संवर्गातील (निदेशक) सातशे पदांची सरळसेवा कोट्यातून भरती करण्यास शासन नियुक्ती उपसमितीने मान्यता दिल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयांनुसार मुंबईमध्ये १८७, पुण्यामध्ये १०८, नाशिकमध्ये १०१, औरंगाबादमध्ये १०७, अमरावतीमध्ये ८५, नागपूरमध्ये ११२ अशी सातशे पदे भरण्यास मान्यता देण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
22 Comments
 1. Saud akhter Ansari says

  When do the notification will be publish pleas inform me as early as possible

 2. Mukesh wadekar says

  Maja CITS welder zal aahe

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!