Maha PWD Bharti 2022

Maha PWD Bharti 2022

Maha PWD Bharti 2022: Maharashtra Public Works Department is going to recruit eligible applicants to Retired Assistant Section Officer posts. Applications are inviting for filling up the various vacancies of the posts to be filled. Applicants to the posts posses with necessary qualifications as per the posts are eligible to apply. To apply applicants need to submit their applications to given address. Last date for submission of the applications 27th May 2022. More details of Maha PWD  Bharti 2022 applications & application address is given below : –

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग  नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सेवानिवृत सहाय्यक कक्ष अधिकारी पदांच्या जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 मे 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग. अकोला 

 

 • अंतिम तारीख : 27 मे 2022
 • पदाचे नाव:  सेवानिवृत सहाय्यक कक्ष अधिकारी
 • अधिकृत वेबसाईट :  https://pwd.maharashtra.gov.in/
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज करण्याचा पत्ता :  [email protected]

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Maha PWD Mumbai Bharti 2022

👉Department (विभागाचे नाव) Maharashtra Public Works Department
⚠️ Recruitment Name
Maha PWD  Bharti 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) https://pwd.maharashtra.gov.in/
 महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

Maharashtra Public Works Department Bharti 2022- Vacancy Details

1 Retired Assistant Section Officer
पदानुसार शैक्षणिक पात्रता

Maharashtra Public Works Department Recruitment 2022- Eligibility Criteria 

 • For Retired Assistant Section Officer
Retired Person

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

⏰ शेवटची तारीख 27th May 2022

 

Important Link of Maha PWD Recruitment 2022

 OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT

 


 

Maharashtra PWD Bharti 2022

Public Works Department Bharti 2022

Maha PWD Recruitment 2022– As per the latest news, Various vacancies in the PWD will be filled immediately. The posts of Assistant Engineer Category 2, Junior Engineer, Branch Engineer, Civil Engineering Assistant are largely vacant in the Public Works Department in the Maharashtra State. Latest updates regarding the vacant seat that the total 1240 vacancies of Branch Engineer, Assistant Engineer Category-2 and Junior Engineers and 1536 vacancies of Civil Engineering Assistant will be filled soon in this year.

सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध रिक्त पदे तातडीने भरणार

Public Works Department Bharti 2022:

  • राज्यातील पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता, सहायक अभियंता श्रेणी-2 व कनिष्ठ अभियंत्यांची 1 हजार 240, स्थापत्य अभियांत्रिकी सहायकची 1 हजार 536 रिक्त पदे भरणे आवश्यक आहे.
  • या विभागाचा आकृतीबंध तयार झाला असून लवकरच पदभरतीची कार्यवाही करणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.

 • मंत्रालयातील दालनात शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता श्रेणी-2, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक वर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत बैठक पार पडली. या बैठकीत राज्यमंत्री भरणे बोलत होते.
 • यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, उपसचिव रोहिणी भालेकर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व मुख्य अभियंता व सर्व अधिक्षक अभियंता दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते.
 • राज्यमंत्री भरणे म्हणाले, राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता श्रेणी 2, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे स्थानिक ठिकाणी सुरु असलेल्या कामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
 • कमी मनुष्यबळात काम करणे कठीण आहे. ही परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने आकृतीबंध तयार केला असून वित्त विभागाला मान्यतेसाठी पाठवलेला आहे. याला मान्यता मिळताच तत्काळ पदभरती होणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.

 

2 Comments
 1. Vijay says

  Pwd exam for civil engineer jobs

 2. Alex pawara says

  Sir this vaccancy is… electrical engineer available now

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!