सार्वजनिक बांधकाम विभागात ३१३ पदे रिक्त – Maha PWD Pune Recruitment 2023

Maha PWD Pune Recruitment 2023

Pune Public Works Department (PWD) has many posts of Junior and Civil Engineers are vacant. A total of 313 posts like 124 and 189 are vacant under Public Works Pune Department. A proposal has been sent to the state government for filling up these posts. There has been no recruitment in the public works department for the past few years. Also, a large number of posts are vacant due to promotion to senior posts. This is affecting the work. 124 posts of junior engineer and 189 posts of civil engineers are vacant in Pune division. The state government has been informed about this. Also, State Public Works Minister Ravindra Chavan held a review meeting of Pune Division on his visit to Pune on 28th April. This matter has also been brought to their notice. He has assured to fill these posts soon. Atul Chavan, Chief Engineer, Public Works Pune Department. Candidates keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

सार्वजनिक बांधकाम विभागात ३१३ पदे रिक्त

पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचा (पीडब्ल्यूडी) कणा समजल्या जाणाऱ्या कनिष्ठ आणि स्थापत्य अभियंत्यांची अनेक पदे रिक्त आहेत. सार्वजनिक बांधकाम पुणे विभागांतर्गत १२४ आणि १८९ अशी एकूण तब्बल ३१३ पदे रिक्त आहे. ही पदे भरण्याबाबत राज्य शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  1. गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागात भरती झालेली नाही. तसेच वरिष्ठ पदांना पदोन्नती देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. त्यामुळे कामांवर परिणाम होत आहे. अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कनिष्ठ अभियंता हे विभागाचा कणा असतात. एखाद्या कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, सर्वेक्षण करणे, कामाच्या ठिकाणी जाऊन काम करून घेणे ही कामे कनिष्ठ अभियंते करतात. ते नसतील, तर उपविभागातील अन्य अधिकाऱ्यांवर कामाचा बोजा येतो. सार्वजनिक बांधकाम विभागाचा आकृतिबंध तयार झाला असून लवकरच पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे. पुणे विभागाबरोबरच राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी दोन, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत त्यामुळे स्थानिक ठिकाणी सुरू असलेल्या कामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
  2. दरम्यान, पुणे विभागात गेल्या महिन्यात मान्यता दिलेल्या रस्त्यांची कामे पुढील दोन महिन्यात सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत. पुणे विभागातील २४ हजार १०७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे जिओ फेसिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यांवर कोणत्याही भागात खड्डा पडल्याची तक्रार आल्यास त्याची संबंधित अभियंत्यावर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्या रस्त्यांच्या दर्जावर ऑनलाइन निरीक्षण केले जाणार आहे.
  3. पुणे विभागात कनिष्ठ अभियंता पदाची १२४ तर स्थापत्य अभियंत्यांची १८९ पदे रिक्त आहेत. याबाबत राज्य शासनाला कळविण्यात आले आहे. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी २८ एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर पुणे विभागाची आढावा बैठक घेतली. त्यामध्येही ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. ही पदे लवकरच भरण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. ‘ अतुल चव्हाण, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम पुणे विभाग.

Maha PWD Pune Recruitment 2023 : Maharashtra Public Works Department PWD Pune has issued the notification for the recruitment of “Executive Engineer, Sub Engineer” Posts. There are total 02 vacancies available for this posts in PWD Pune Bharti 2022. Job Location for these posts is in Pune. The Candidates who are eligible for this posts they only apply in PWD Pune. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is  3rd November 2022. Candidates Read the complete details given below on this page regarding the Maha PWD  Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्लूडी पुणे  नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “कार्यकारी अभियंता, उपअभियंता” पदांच्या एकूण 02 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 03 नोव्हेंबर 2022 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

PWD Pune Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Maharashtra Public Works Department Pune Bharti 2022. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

PWD Pune Bharti 2022 Details

⚠️Recruitment Name :   Maharashtra Public Works Department PWD Pune
????Number of Vacancies :  02 Posts
????Name of Post :  Executive Engineer, Sub Engineer
????Job Location :  Pune, Maharashtra
????Pay-Scale
????Application Mode :  Offline Application Form
????Age Criteria : 

Maharashtra Public Works Department Recruitment 2022 Vacancy Details

1. Executive Engineer  01 Post
2  Sub Engineer 01 Post
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

Maharashtra Public Works Department Bharti 2022- Eligibility Criteria for above posts

  •  For  Executive Engineer 
Retired Person
  •  For Sub Engineer
Retired Person

How to Apply for PWD Pune Recruitment 2022

  • Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts are eligible to apply.
  • The prescribed application form is attached with below given PDF.
  • Fill the applications to the posts with all require details as necessary to the post
  • Also need to attach with all necessary documents & certificates as necessity to the posts
  • Application Address: अधीक्षक अभियंता (इमारती), संकल्पचित्र मंडळ, चौथा  मजला,  कोंकण भवन, नवी मुंबई

⏰ All Important Dates of PWD Pune Bharti 2022

⏰ Last date to apply :
3rd Nov 2022

Important Link of Maha PWD Pune Recruitment 2022

????OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Maha PWD Pune Recruitment 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!