Staff Nurse Bharti- परिचारिकांची 4445 पदे कंत्राटी द्वारे भरण्यास मान्यता 

Maha Staff Nurse Bharti 2022

There is strong opposition from nurses to the government’s approval of private recruitment. The Maharashtra State Nurses’ Association has been protesting on Azad Maidan since Monday as the demands of these nurses, who have been in the service for the last several years, were not met. In order not to affect the patient service due to this movement. J. Nursing students at the hospital will replace nurses.

मुंबई : शासनाने खासगी पद्धतीने पदभरतीस मान्यता दिल्याप्रकरणी परिचारिकांकडून कडाडून विरोध होत आहे. कोविड काळासह गेली अनेक वर्षे सेवेत असणाऱ्या या परिचारिकांच्या रास्त मागण्या मान्य न झाल्याने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने सोमवारपासून आझाद मैदानावर आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये याकरिता जे. जे. रुग्णालयात नर्सिंगेच विद्यार्थी परिचारिकांच्या जागी काम करणार आहेत. 

 

जे.जे. रुग्णालयात मंगळवारी अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी आंदोलनकर्त्या परिचारिकांसोबत बैठक घेतली. त्यांच्या मागण्यांविषयी सकारात्मक असल्याचे डॉ. सापळे यांनी सांगितले. २६ आणि २७ मे रोजी राज्यव्यापी कामबंद आंदोलनादरम्यान रुग्णसेवेवर परिमाण होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना सेवा देण्याचे निर्देश दिल्या त्यांनी सांगितले. 


Maha Staff Nurse Bharti 2022: For the last few years, there have been vacancies for nurses, which has put a strain on the working nurses. Now the government has agreed to fill 4445 posts through external sources (contract). On 13th April, the government issued a circular approving the recruitment of 4445 posts in government medical and ayurveda colleges and affiliated hospitals through external sources.

परिचारिकांची 4445 पदे कंत्राटी द्वारे भरण्यास मान्यता

Maha Staff Nurse Recruitment 2022: मागील काही वर्षापासून परिचारिकांची पदे रिक्त असल्याने कार्यरत असलेल्या परिचारिकांवर कामाचा ताण येत आहे. आता शासनाने बाहयस्त्रोताव्दारे (कंत्राटी ) पदे भरण्यास मण्यात दिली आहे. याला परिचारिकांनी तीव्र विरोध केला असून, ही पदे सरळ सेवेने भरावीत, अशी मागणी राज्य परिचारिका संघटनेने केली आहे.

शासकीय वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालये तसेच सल संलग्नित रुग्णालयांतील ४४४५ पदांवरील सेवा भरती बह्यस्त्रोताव्दारे भरण्यास शासनाने १३ एप्रिल रोजी परिपत्रक जारी करत मान्यता  दिली.

2 Comments
  1. Ashvini Mahadevrao Deshewar says

    Anm

  2. Neha padghan says

    Staff nurses यांचीच भरती न करता ANM यांची सुध्दा कंत्राटी स्वरूपात भरती करायला हवी…..

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!