Maha TAIT Exam 2022- शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी संदर्भात अपडेट

Maha TAIT Exam 2022 Update

 Maha TAIT Exam 2022: Important updates regarding Maharashtra Teachers Aptitude and Intelligence Test. Aptitude and intelligence test for recruitment of teachers has not been conducted in the state for last four years. Now after four years the teacher aptitude test will be conducted by an external system. Read More details regarding Maharashtra TAIT Exam 2022 are given below.

चार वर्षांनंतर होणार शिक्षक अभियोग्यता चाचणी

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

 शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षेतील पात्र उमेदवारांची अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी (टेट) घेतली जाते. मात्र 2017 नंतर मागील चार वर्षांत ही परीक्षा घेतलेली नाही. यंदा शालेय शिक्षण विभागाने या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यास मान्यता दिली आहे. मात्र ही परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाकडे सक्षम यंत्रणा नसल्याने निविदा प्रक्रिया राबवून बाह्य यंत्रणेद्वारे परीक्षा घेण्यात येणार आहे.

 यंदा फेब्रुवारी महिन्यात अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी घेण्यात येईल अशी अपेक्षा होती. मात्र टीईटी परीक्षेतील घोटाळा उघड झाल्यानंतर ही परीक्षा लांबणीवर पडली. खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीच्या गुणांआधारे करण्याचा निर्णय 2017 मध्ये घेण्यात आला. त्यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आले. सहा महिन्यांत एकदा किंवा दरवर्षी ही परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यानंतर महाआयटी आणि राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत डिसेंबर 2017 मध्ये परीक्षा घेण्यात आली. यंदा मात्र परीक्षा परिषदेकडे ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी स्वतःची यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे 2022 मध्ये होणाऱ्या अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी (टेट) चे आयोजन करण्यासाठी सरकारने तयार केलेल्या पॅनलमधून निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली आहे.

 जागा रिक्त असूनही आता पंत्राटी पद्धतीने भरती केली जात असल्याने पात्र उमेदवारांचे नुकसान होत आहे. तसेच शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचेदेखील नुकसान होत आहे. याचा विचार करून या परीक्षेचे लवकरात लवकर आयोजन करावे, अशी मागणी डीएलएड आणि बीएड स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी केली.


 Maha TAIT Exam 2022: Important updates regarding Maharashtra Teachers Aptitude and Intelligence Test. Aptitude and intelligence test for recruitment of teachers has not been conducted in the state for last four years.  There is confusion among the candidates across the state regarding when and whether the Aptitude Test Examination will be held for teacher recruitment in the state. Read More details regarding Maha TAI Exam 2022.

राज्यात शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीला चार वर्षांत मुहूर्तच मिळालेला नाही. यंदा फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र परीक्षेची काहीच चिन्हे दिसत नसल्याने परीक्षा कधी होणार, होणार की नाही या बाबत राज्यभरातील उमेदवारांमध्ये संभ्रम आहे.

राज्यातील खासगी, अनुदानित शाळांतील शिक्षकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (टेट) परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेण्यात आला. त्यासाठी पवित्र संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली. सहा महिन्यांतून एकदा किंवा दरवर्षी ही परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार डिसेंबर २०१७ मध्ये महाआयटी आणि राज्य परीक्षा परिषद यांच्यातर्फे ही परीक्षा घेण्यात आली. त्यानंतरच्या चार वर्षांत ही परीक्षा एकदाही झालेली नाही. यंदा फेब्रुवारीमध्ये परीक्षा आयोजित करण्यासंदर्भातील सूचना तत्कालीन शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. ऑफलाइन पद्धतीने दोनशे गुणांची परीक्षा घेतली जाणार होती. मात्र परीक्षा घेण्यासाठी यंत्रणेची निवड प्रक्रिया अद्याप झालेली नसल्याने परीक्षा होणार की नाही, या बाबत स्पष्टता नसल्याचे दिसून येत आहे.

राज्यात लाखो बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून शिक्षक भरती प्रक्रिया रखडलेली आहे. राज्यात शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत. त्यामुळे राज्य शासनाने आता अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घ्यायला हवी. गेल्या चार वर्षांत केवळ एकदाच ही परीक्षा झाली. शिक्षकांच्या जागा रिक्त असूनही आता कंत्राटी पद्धतीने भरती केली जात असल्याने उमेदवारांचे नुकसान होत आहे. तसेच शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याचा विचार करून तातडीने या परीक्षेचे आयोजन करायला हवे, असे डीटीएट बीएड स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी सांगितले.

अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी ही परीक्षा घेण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळे परीक्षा कधी घ्यायची, या बाबतचा निर्णय शासन स्तरावरून होणे अपेक्षित आहे. 

– शरद गोसावीप्रभारी अध्यक्षपरीक्षा परिषद


Candidates who did not get a chance in the first examination have got this opportunity. The state government has announced the decision to conduct the examination for the second time as the recruitment process is incomplete despite conducting aptitude test for teacher recruitment in the state. The exam will be held in the month of April . Read more details as given below.

Maha TAIT Exam 2022: राज्यात शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता परीक्षा घेऊनही भरती प्रक्रिया अर्धवट असताना आता राज्य शासनाने दुसऱ्यांदा ही  परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. येत्या एप्रिल  महिन्यात परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. पहिल्या परीक्षेत ज्यांना संधी मिळाली नाही, अश्या उमेदवारांना हि संधी चालून आली आहे.

डिसेंबर २०१७ मध्ये राज्यात पहिल्यांदा अभियोग्यता परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर २०१९ मध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि नगर परिषद महापालिका शाळांमध्ये साडेतीन हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली.


Candidates who did not get a chance in the first examination have got this opportunity. The state government has announced the decision to conduct the examination for the second time as the recruitment process is incomplete despite conducting aptitude test for teacher recruitment in the state. The exam will be held in the month of February. Read more details as given below.

Shikshak Bharti- रखडलेल्या प्राध्यापक भरती चा मार्ग मोकळा-1,298 जागांसाठी भरती

Maha TAIT Exam 2022- राज्यात शिक्षक भरतीसाठी दुसरी अभियोग्यता चाचणी परीक्षा लवकरच

Shikshak Bharti -राज्यातील प्राध्यापक भरतीला हिरवा कंदील – तब्बल २ हजार ८८ पदे भरणार

2nd TAIT Exam 2022-राज्यात शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता परीक्षा घेऊनही भरती प्रक्रिया अर्धवट असताना आता राज्य शासनाने दुसऱ्यांदा ही  परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. पहिल्या परीक्षेत ज्यांना संधी मिळाली नाही, अश्या उमेदवारांना हि संधी चालून आली आहे.

डिसेंबर २०१७ मध्ये राज्यात पहिल्यांदा अभियोग्यता परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर २०१९ मध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि नगर परिषद महापालिका शाळांमध्ये साडेतीन हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Umakant virappa Pawar says

    I am MSc organic chemistry completed and 75% srtmununiversity

  2. Umakant virappa Pawar says

    MSc organic chemistry in srtmun University 75 %

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!