MahaForest Bharti- महाराष्ट्र वन विभागा मार्फत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

MahaForest Bharti 2022

Maha Forest Bharti 2022: Latest updates regarding Van Vibhag Bharti 2022 is that As per the GR Maharashtra Forest Department will soon be recruiting for various vacant posts. This recruitment process will be conducted by TCS and IBPS. Read More details are given below.

आताच प्राप्त अपडेट नुसार वन विभाग भरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले असून या अंर्गत वन विभाग भरतीची जाहिरात २० डिसेम्बर २०२२ च्या आधी जाहीर होणार आहे. तसेच अर्ज प्रक्रिया तेव्हा पासून लगेच सुरु होईल. सध्या सुरु असलेल्या विविध भरतीच्या अपडेट्स मध्ये वन विभागाची भर पडली असून लवकरच महाराष्ट्र वन विभागाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या मध्ये उल्लेख केल्यानुसार हि भरती TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच हि पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकात दिसून येतो. 

Other Important Recruitment  

Police Bharti- पोलीस भरतीला ९ नोव्हेंबर पासून सुरुवात | १८ हजार पदे भरणार भरणार

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

नागपूर महापालिकेत दीड हजारावर पदांची भरती

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

अग्निशमन व वैद्यकीय विभागात नोव्हेंबर मध्ये भरती

तलाठी’च्या 4000 पदांची भरती होणार

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर 

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
 


सध्या सुरु असलेल्या विविध भरतीच्या अपडेट्स मध्ये वन विभागाची भर पडली असून लवकरच महाराष्ट्र वन विभागाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या मध्ये उल्लेख केल्यानुसार हि भरती TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच हि पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकात दिसून येतो. हा GR २२ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रकाशित झाल्याचे दिसून येत. 


Van Vibhag Bharti 2022: Latest updates regarding Maha Forest Bharti 2022 is that the post of Conservator of Forests is vacant in the forest department of Amravati district. As many as 85 posts are vacant in the forest department while sub forest conservator is an important post. Out of 108 sanctioned posts in Amravati Forest Department, 85 posts are vacant. Candidates Read the complete details given below on this page regarding the Van Vibhag  Recruitment 2022/Maha Forest Bharti 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

वनविभागात उपवनसंरक्षकांच्या ८५ जागा रिक्त

Maha Forest Bharti 2022- अमरावती : राज्याच्या वनविभागात मंजूर १०८ पैकी उपवनसंरक्षकांची एक, दोन नव्हे तर तब्बल ८५ जागा रिक्त आहेत. एका उपवनसंरक्षकांकडे तीन ते चार जिल्ह्याचा कारभार असल्याने प्रभारी कामकाजाने  वनविभागाची  वाट लागली आहे. चांद्यापासून तर बांद्यापर्यंत केवळ २३ उपवनसंरक्षक वनविभागाची धुरा सांभाळत आहेत.

Van Vibhag Pune Bharti 2022

 वनखात्याने चार वर्षापूर्वी उपवनसंरक्षकांना पदोन्नती दिली आहे. त्यामुळे या रिक्त जागांवर तेव्हापासून नवीन उपवनसंरक्षकांची नेमणूक झाली आहे. डीएफओ नसल्याने सहायक वनसंरक्षकांकडे उपवनसंरक्षकांचा प्रभार सोपविला आहे. ही परिस्थिती जवळपास सर्वच जिल्ह्यात वनविभागात आहे. वनविभागात प्रादेशिक, वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण विभागात वर्ग १ चे पद उपवनसंरक्षक तथा विभागीय वनाधिकारी पद आहे. विशेषतः बहुतांश जिल्ह्यात सामाजिक वनीकरणाला उपवनसंरक्षक नसल्याने सहायक वनसंरक्षक हेच कारभार हाताळत आहेत.

 एका अधिकाऱ्यांकडे चार ते पाच विभागाचा प्रभार असल्याने कोणत्याही विभागात व्यवस्थित कामकाज होत नसल्याची माहिती आहे. वनांचे संरक्षण, नियाेजन, वन्यजीवांची सुरक्षितता, राेपवाटिका आदींबाबतची कामे रेंगाळत आहे. वनविभागात उपवनसंरक्षक हे महत्त्वाचे पद असताना तब्बल ८५ जागा रिक्त असणे ही बाब वनसंपदा, वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने धोकादायक ठरणारी आहे. उपवनसंरक्षकांच्या रिक्त पदांमुळे शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसून, लाभार्थी योजनांपासून वंचित राहत असल्याचे वास्तव आहे.

 सहायक वनसंरक्षकांच्या पदोन्नतीची फाईल धूळखात 

 वनविभागात सहायक वनसंरक्षकांच्या पदोन्नती रखडल्या आहेत. नागपूर येथील वनबल भवनात एसीएफ पदांच्या पदोन्नतीची फाईल प्रलंबित आहे. सरळ सेवा सहायक वनसंरक्षकांना वरिष्ठ श्रेणीनुसार पदोन्नती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका सादर आहे. मात्र गत तीन वर्षांपासून तारीख पे तारीख सुरू आहे. आरएफओ टू एसीएफ ही देखील पदोन्नती रखडली आहे. अशीच स्थिती कायम असल्यास ‘ प्रभारी ’ वरून वनविभागात मोठी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

वन विभागात मनुष्यबळाची वानवा आहे. तथापि, उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक आणि वन परिक्षेत्राधिकाऱ्यांची पदोन्नती कशामुळे रखडली, याची शहानिशा केली जाईल. याबाबत लवकरच तोडगा काढून पदोन्नतीस पात्र कर्मचाऱ्यांना न्याय दिलाजाईल.


Van Vibhag Bharti 2022 – Mahaforest Department To invite tenders from experienced persons / institutions on contract basis for publication of various schemes of Forest Department. See the below attach document for your reference.

वनविभागाच्‍या विविध योजनांबाबत प्रसिध्‍दी देण्‍याकरिता कंत्राटी तत्‍वावर अनुभवी व्‍यक्‍ती / संस्‍थांकडुन निविदा मागविणेबाबत

Van Vibhag Bharti 2022 details – As per the news, Since last year, 55 posts of Divisional Forest Officers have been vacant in the State Forest Department. Due to the large size of forest department in Vidarbha as compared to the state, the number of forest officer posts in this region is double that of Marathwada, Western Maharashtra and Khandesh. At present around 30 posts of Divisional Forest Officers are vacant in Vidarbha. Yavatmal 5 and Washim 2, Amravati 3 Akola 1 Wardha 1 Nagpur 7 Bhandara 3 Gondia 1 Chandrapur 5 Gadchiroli 3 There are vacancies, including Social Forestry, Vigilance Squad, Planning Department, Evaluation and Work Planning.

राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त

Van Vibhag Bharti 2022 राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकाऱ्यांची ५५ च्या जवळपास पदे रिक्त असल्याने कामकाजावर याचा परिणाम झालेला आहे. सहायक वनसंरक्षकांना अद्याप पदोन्नती न मिळाल्यामुळे पदोन्नतीतून भरणारे हे पद गेल्या वर्षभरापासून रिकामे राहिले आहे.

वनविभागात उपवनसंरक्षक ते प्रधान मुख्य वनसंरक्षक या पदावरील आयएफएस अधिकारी पदोन्नतीचे धोरण काटेकोरपणे पार पाडतात. मात्र, राज्यसेवेतील वनपाल ते सहायक वनसंरक्षक यांच्या बाबतीत तसे घडत नाही, वनविभागात या पदांच्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीकरिता वर्षानुवर्षे वाट बघावी लागते. सहायक वनसंरक्षक या पदावरून विभागीय वन अधिकारी या पदावर बढती देण्याकरिता मागील वर्षी पदोन्नती समितीची बैठक पार पडली. या पदांवर पदोन्नती देण्याकरिता अंतिम यादी तयार झाल्यानंतर सुद्धा पदोन्नतीचा लाभ सहायक वनसंरक्षकांना मिळाला नाही, परिणामी मागील वर्षभरापासून राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकारी यांची ५५ पदे रिक्त आहेत. प्रभारी पदावर कामकाज हाकले जात आहे.

 • वनविभागात उपवनसंरक्षक ते प्रधान मुख्य वनसंरक्षक या पदावरील आयएफएस अधिकारी पदोन्नतीचे धोरण काटेकोरपणे पार पाडतात.
 • मात्र, राज्यसेवेतील वनपाल ते सहायक वनसंरक्षक यांच्या बाबतीत तसे घडत नाही, वनविभागात या पदांच्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीकरिता वर्षानुवर्षे वाट बघावी लागते.
 • सहायक वनसंरक्षक या पदावरून विभागीय वन अधिकारी या पदावर बढती देण्याकरिता मागील वर्षी पदोन्नती समितीची बैठक पार पडली.
 • या पदांवर पदोन्नती देण्याकरिता अंतिम यादी तयार झाल्यानंतर सुद्धा पदोन्नतीचा लाभ सहायक वनसंरक्षकांना मिळाला नाही, परिणामी मागील वर्षभरापासून राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकारी यांची ५५ पदे रिक्त आहेत.
 • प्रभारी पदावर कामकाज हाकले जात आहे.

विदर्भात अधिक संख्या 

राज्याच्या तुलनेत विदर्भात वनविभागाचा व्याप मोठा असल्याने या प्रदेशात वनाधिकाऱ्यांच्या पदांची संख्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देशाच्या तुलनेत दुप्पट आहेत. सध्या विदर्भात विभागीय वनाधिकाऱ्यांची ३०च्या आसपास पदे रिक्त आहेत. यवतमाळ ५ व वाशिम २, अमरावती ३ अकोला १ वर्धा १ नागपूर ७ भंडारा ३ गोंदिया १ चंद्रपूर ५ गडचिरोली ३ अशी रिक्त पदांची अवस्था आहे, यामध्ये सामाजिक वनीकरण, दक्षता पथक, नियोजन विभाग, मूल्यांकन व कार्य आयोजन या साईट पोस्टचा समावेश आहे.

सहायक वनसंरक्षक प्रतीक्षेत

राज्यात सध्या सहायक वनसंरक्षकांची ४८ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर टक्क्याप्रमाणे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना बढती देणे अपेक्षित आहेत, तर सहायक वनसंरक्षकांची राज्याचे वनविभागात ४८ पदे रिक्त आहेत, याशिवाय विभागीय वनाधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने बोजवारा उडाला आहे. काही पदे ही दोन-दोन वर्षांपासून रिक्त ठेवण्याचा हेतू लक्षात येत नाही


The Forest Department will soon be recruiting 2762 posts. In the first phase, 1762 posts will be filled in April. It was decided in the cabinet meeting held on March 25, 2022 that the recruitment of 1000 posts in the second phase will be done in September. Read More details as given below.

वन विभागात पहिल्या टप्प्यात 1762 पदांची भरती एप्रिल मध्ये 

Van Vibhag Bharti 2022 details

 25 मार्च 2022 रोजी झालेल्या  मंत्रिमंडळ बैठकीत वनविभागाच्या 1762 जागा पहिल्या टप्प्यात भरण्याचे व उरलेल्या 1000 जागा दुसऱ्या टप्यात सप्टेंबर महिन्यात भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यासाठी 10 एप्रिल पर्यंत या परीक्षेचे आयोजन TCS किंवा IBPS कडे देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. व लवकरच परीक्षेचे नियोजित वेळापत्रक त्या संबंधित कार्यवाही पूर्ण करण्यात येईल.

वनविभाग भरती परीक्षेला अनुसरून मागील वर्षीचे पेपर्स देत आहोत… हे सर्व पेपर्स ऑनलाईन सोडवा आणि परीक्षेचा सराव करा…

वनविभाग भरती परीक्षा पेपर्स येथे पहा

Maha Forest Bharti 2022


Maha Forest Bharti 2022- There are vacancies for Forest Range Officer in Forest Department in Maharashtra. Although RFO has 900 posts, RFO has 90 vacancies and ACF has 79 vacancies. From the Chief Conservator of Forests to the Chief Conservator of Forests in the Forest Department, there has been a tremendous interest in Metro City over forest. Therefore, there are two posts in the Ministry, three in Mumbai, one in Thane, one in Nashik and one in Nagpur.

राज्याच्या वन विभागात आयएफएस कॅडर मर्जीनुसार पदे निर्माण करत असताना राज्य सेवेतील सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी पदे तितकीच आहेत. आरएफओची ९०० पदे असली तरी आरएफओची ९० तर एसीएफची ७९ पदे रिक्त आहेत. क्षेत्रीय वन अधिकायांची पदे निर्माण करणे गरजेचे असताना याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे.

वन खात्यात मुख्य वनसंरक्षक ते प्रधान मुख्य वनसंरक्षकांना वनक्षेत्रापेक्षा मेट्रो सिटीबाबत कमालीची आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे मंत्रालयात दोन पदे, मुंबई शहरात तीन पदे, ठाण्यात एक, नाशिकमध्ये एक तर नागपुरात आयएफएसची गर्दी आहे.


MahaForest Bharti 2022 updates is received today- Mega recruitment in Maharashtra Forest Department will soon expected soon for 2762 posts. According to news sources, 2762 posts are likely to be filled in Maharashtra Forest Department very soon. This is because of the possibility of recruitment in the forest department to speed up the work and create an environment conducive to the environment. Read more details as given below.

Van Vibhag Bharti 2022 Maharashtra for 2762 Posts

भारतीय वन सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर झाला. त्यामध्ये महाराष्ट्राचे वनाच्छादन क्षेत्र वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही उल्लेखनीय बाब असली, तरी वन विभागातील रिक्त पदांमुळे वनसंपदेचे संरक्षण करण्यात अडचणी येत असतात. या पार्श्वभूमीवर वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वनविभागाच्या राज्यभरातील विविध पदांच्या रिक्त २ हजार ७६२ जागांची भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लवकरच वनपरिक्षेत्रांना हक्कांच्या वनरक्षकांसह अधिकारी मिळणार आहेत.

नाशिक वन विभागात या पदासाठी भरती – नवीन जाहिरात प्रकाशित

नाशिक वनवृत्तातील हरसूल, उंबरठाण, सुरगाणा आदी अतिसंवेदनशील कामस्वरूपी वनपरिक्षेत्र अधिकारी नसल्याने तस्करांना मोकळे रान मिळत आहे. ६३२ वनरक्षकांची पदे वनवृत्तात मंजूर असून ६२ पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. गस्त घालताना वनरक्षकांअभावी मर्यादा पडतात. नवीन भरती प्रक्रियेसाठी ६२ वनरक्षकांसह इतर २३२ रिक्त जागांचा अहवाल मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. भरती प्रक्रियेनंतर नाशिकच्या वनसंपदेला नवीन रखवालदार मिळणार आहेत.

Van vibhag Bharti 2022

दुसरीकडे सन २०१९ मध्ये सर्वेक्षक भरतीमध्ये एकही उमेदवार आला नसल्याने नाशिकला वगळण्यात आले होते, तर वनरक्षकांच्या ४४ जागांच्या भरतीतही ११ जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे वन खात्याच्या भरतीला उमेदवारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

नुकत्याच काही वनपालांना वनपरिक्षेत्र अधिकारी तर वनरक्षकांना वनपाल म्हणून पदोन्नती मिळाली. त्या जागाही रिक्त झाल्या आहेत. नव्याने होणाऱ्या भरतीमध्ये उमेदवारांची संख्या वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, वन विभागातील रिक्त पदांअभावी कार्यपद्धतीवर ताण वाढल्याचा अहवाल शासनाला मिळाला आहे. वन राज्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार राज्यातील विविध वनवृत्तांतील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्याबाबतच्या कार्यवाहीला वन मंत्रालयाने सुरुवात केली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अभ्यास आणि सरावाला सुरुवात करा.


There are 70 vacancies for Divisional Forest Officers in the State Forest Department throughout the year. As a result, the forest department is in a state of disarray and there are still 53 vacancies for assistant forest conservation. Read More details as given below.

Van Vibhag Bharti 2022

राज्याच्या वन विभागात वर्षाभरापासून विभागीय वन अधिकारी यांची ७० पदे रिक्त आहेत. त्यामुळे वन विभागाचा कारभार ढेपाळला असुन, सहाय्यक वनसंरक्षणाच्या सुद्धा ५३ रिक्त पदांची वाणवा कायम आहे. 

Van Vibhag Vacancy  2022

अशी आहेत रिक्त पदे

 • यवतमाळ – ४
 • वाशीम – १
 • नांदेड – १
 • अमरावती – ३
 • मराठवाडा – ८
 • नागपूर – ५
 • गडचिरोली – ४
 • चंद्रपूर – ३
 • पुणे – ४
 • अकोला – २
 • बुलढाणा – २

Maha Forest Bharti 2022- Mega recruitment in Maharashtra Forest Department will soon take up 2762 posts Mahaforest Bharti 2022. According to sources, 2762 posts are likely to be filled in Maharashtra Forest Department soon. This is because of the possibility of recruitment in the forest department to speed up the work and create an environment conducive to the environment. Read more details as given below.

महाराष्ट्र वन विभागात लवकरच 2762 पदांची भरती

Van vibhag Bharti 2022- महाराष्ट्र वन विभागात लवकरच 2762 पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. वन विभागातील विविध कामांना गती मिळण्यासाठी आणि पर्यारवणास पूरक वातावरण निर्मितीस हि भरती आवश्यक आहे. त्या अनुषंगाने हि भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी आणि आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश वन राज्यमंत्री भरणे यांनी आज दिली. महाराष्ट्र सरकारच्या माहिती महासंचालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँटलवरून हे वृत्त प्रकाशित केले आहे.

महाराष्ट्र वनविभागात मेगा भरती लवकरच

Van Vibhag Bharti 2022/Van Vibhag Recruitment 2022

त्यात म्हटले आहे, निसर्ग पर्यटन विकास मंडळांतर्गत पर्यावरण पूरक पर्यटन चे (EcoTourism) विविध प्रस्ताव वन विभागाकडे आहेत. या अंतर्गत कामांना गती द्यावी. तसेच वन विभागातील २ हजार ७६२ रिक्त पदभरतीसंदर्भात विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश वने राज्यमंत्री भरणे यांनी दिले.
यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामध्ये लवकरच विविध रिक्त पदांसाठी मेगाभरती होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. माहे डिसेंबर २०२० पर्यंत रिक्त होणारी वनरक्षकांची १०४२ व सर्वेक्षक सवर्गाची ५९ पदे १००% भरण्याकरिता शासन मान्यता मिळणेबाबत विनंती करण्यात आली होती.

District Wise Maharashtra Van Vibhag Bharti Vacancy Details:-

 • Aurangabad Van Vibhag Bharti 2022 
 • Ratnagiri Van Vibhag Bharti 2022
 • Sindhudurg Van Vibhag Bharti 2022
 • Bhandara Van Vibhag Bharti 2022
 • Chandrapur Van Vibhag Bharti 2022
 • Gondia Van Vibhag Bharti 2022
 • Wardha Van Vibhag Bharti 2022
 • Ahmednagar Van Vibhag Bharti 2022
 • Dhule Van Vibhag Bharti 2022
 • Nashik Van Vibhag Bharti 2022
 • Nagpur Van Vibhag Bharti 2022
 • Amravati Van Vibhag Bharti 2022
 • Buldhana Van Vibhag Bharti 2022
 • Yavatmal Van Vibhag Bharti 2022
 • Washim Van Vibhag Bharti 2022
 • Nandurbar Van Vibhag Bharti 2022
 • Sangali Van Vibhag Bharti 2022
 • Satara Van Vibhag Bharti 2022
 • Pune Van Vibhag Bharti 2022
 • Akola Van Vibhag Bharti 2022
 • Kolhapur Van Vibhag Bharti 2022
 • Sangali Van Vibhag Bharti 2022
 • Satara Van Vibhag Bharti 2022
 • Gadchiroli Van Vibhag Bharti 2022
 • Gadchiroli Van Vibhag Bharti 2022
 • Beed Van Vibhag Bharti 2022
 • Jalna Van Vibhag Bharti 2022
 • Osmanabad Van Vibhag Bharti 2022
 • Latur Van Vibhag Bharti 2022
 • Beed Van Vibhag Bharti 2022
 • Jalna Van Vibhag Bharti 2022
 • Nanded Van Vibhag Bharti 2022
 • Hingoli Van Vibhag Bharti 2022
 • Parbhani Van Vibhag Bharti 2022
 • Jalgaon Van Vibhag Bharti 2022
 • Solapur Van Vibhag Bharti 2022
 • Thane Van Vibhag Bharti 2022
 • Palghar Van Vibhag Bharti 2022
 • Raigad Van Vibhag Bharti 2022

महाराष्ट्र वन विभागात १५००+ पदांची भरती अपेक्षित

MahaForest Bharti 2022: Maharashtra Forest Department Recruitment 2022 will start soon. There is a total of 1500+ vacancies to be filled under Van Vibhag Bharti 2022. 1531 posts of Forest Ranger and 75 posts of Surveyor will be filled soon under Maharashtra Government Forest Department. Read More details as given below.

 महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामध्ये लवकरच विविध रिक्त पदांसाठी मेगाभरती होणार आहे. माहे डिसेंबर २०२० पर्यंत रिक्त होणारी वनरक्षकांची १०४२ व सर्वेक्षक सवर्गाची ५९ पदे १००% भरण्याकरिता शासन मान्यता मिळणेबाबत विनंती करण्यात आली होती.

महाराष्ट्र वन विभागात १५००+ पदांची भरती अपेक्षित

MahaForest Bharti 2022- वन विभाग आकृतिबंधात नव्याने २१६ पदे निर्माण झाली असून असे एकूण १५३१ वनरक्षक संवर्गाची पदे रिक्त होणार असल्यामुळे त्याचा क्षेत्रीय कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सर्वेक्षक संवर्गाची सुधारित आकृतिबंधात १७ पदे निसरीत केल्यामुळे एकूण २०४ मंजूर पदापैकी ७५ पदे रिक्त राहणार असल्यामुळे, वनरक्षकाची १५३१ व सर्वेक्षकाची ७५ पदे १००% भरण्याकरिता शासन मान्यता प्रदान करणेबाबत कार्यालयाचे संदर्भित पत्र दिनांक २६/०३/२०२१ अन्वये विनंती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन वन विभाग अंतर्गत वनरक्षकाची १५३१ व सर्वेक्षकाची ७५ पदे लवकरच भरण्यात येतील. 

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
13 Comments
 1. Admin says

  upcoming vanvibhag mega bharti details is here

 2. Yash kuril says

  Job apply

 3. Sandip ramchabar hake says

  No

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!