MahaGST Bharti -CGST आणि कस्टम विभागात ६७० पदे रिक्त

MahaGST Vibhag Bharti 2022

MahaGST Vibhag Bharti 2022- Latest updates regarding Nagpur Maha GST Vibhag Bharti 2022 is that 1492 posts are sanctioned in Nagpur Central GST and Customs Department. There are 822 posts of employees and 670 posts are vacant. The vacancy is affecting the employees. Candidates Read the complete details given below on this page regarding the Maha GST Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

 नागपूर :  केंद्रीय वस्तू व सेवा कराचे (सीजीएसटी) संकलन देशात मोठ्या प्रमाणात होत आहे. एकीकडे सरकार  रोजगार वाढविण्याची गोष्ट करीत आहे, तर दुसरीकडे अनेक शासकीय विभागात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. देशाच्या केंद्रीय व कस्टम विभागात जवळपास ४५ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती आहे. यासंदर्भातील डाटा केंद्रीय अप्रत्यक्ष कर बोर्डाने ६ ऑगस्टला वेबसाइटवर प्रकाशित केला आहे.

Other Important Recruitment  

Police Bharti- पोलीस भरतीला ९ नोव्हेंबर पासून सुरुवात | १८ हजार पदे भरणार भरणार

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

नागपूर महापालिकेत दीड हजारावर पदांची भरती

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

अग्निशमन व वैद्यकीय विभागात नोव्हेंबर मध्ये भरती

तलाठी’च्या 4000 पदांची भरती होणार

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर 

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
 

 आकडेवारीनुसार संपूर्ण देशात केंद्रीय जीएसटी व कस्टम विभागात ९१,७४४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४८,३५२ पदांवर कर्मचारी कार्यरत, तर ४३,३९२ पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये नागपूर झोनची स्थितीसुद्धा खराब आहे. नागपूर झोनमध्ये १४९२ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये ८२२ पदांवर कर्मचारी कार्यरत असून ६७० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचा विपरीत आणि मानसिक कर्मचाऱ्यांवर परिणाम होत आहे. फेक इन्व्हाईसची अर्थात कोट्यवधींच्या करचोरीची प्रकरणे वाढली आहेत. त्याचा तपास आणि करचोरट्यांपर्यंत पोहोचणे कठीण होत आहे. जर १०० टक्के कर्मचारी कार्यरत राहतील, तर महसुलात आणखी वाढ होणार असल्याचे विभागातील अधिकारी म्हणाले.

Maha GST Bharti 2022


MahaGST Bharti 2022: Department of Goods and Services Tax Kolhapur Vibhag invited application form from Retired Person for the posts of State Tax Inspector. There are total 06 Vacancies are available to be filled under Maha GST Vibhag Bharti 2022. Job Location for these posts in Kolhapur Sangli and Satara and Oros. Applicants having necessary qualifications, experience & age limit as per the posts requirement are eligible to apply. Such eligible applicants can apply to the posts till 22nd Feb 2022.. To apply to the posts applicants need to submit their applications to given address. For more details of the MahaGST Kolhapur Recruitment 2022. More details about MahaGST Bharti 2022/Maha GST Recruitment 2022 like application and address are given below. 

वस्तू आणि सेवा कर विभाग मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती- नवीन जाहिरात प्रकाशित

वस्तू आणि सेवा कर विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे  राज्यकर निरीक्षक पदांच्या एकूण 06 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

वस्तू आणि सेवा कर विभाग

 

  • शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2022
  • पदाचे नाव:  राज्यकर निरीक्षक
  • नोकरी ठिकाण:  कोल्हापुर, सांगली, सातारा, ओरोस
  • रिक्त  पदे : 06 पदे
  • आधिकारिक वेबसाईट: https://mahagst.gov.in/
  • अर्ज करण्याचा पत्ता: आस्थापना अधिकारी, वस्तु व सेवाकर भवन, कसबा बावडा मार्ग, कोल्हापुर – 03

Department of Goods and Services Tax Bharti 2022

? Department (विभागाचे नाव)  Department of Goods and Services Tax
⚠️ Recruitment Name
MahaGST Recruitment 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल)   Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://mahagst.gov.in/

वस्तू आणि सेवा कर विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

(Vastu & Sevakar Vibhag Bharti 2022) 

2 State Tax Inspector 06 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता  

  • For State Tax Officer Inspector
 Retired Person

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  22nd Feb 2022

 

Important Link of Vastu & Sevakar Vibhag Recruitment 2022

?OFFICIAL WEBSITE
APPLICATION FORM 
PDF ADVERTISEMENT

 

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!