महानिर्मितीच्या भरती परीक्षेत गैरप्रकार, दोन उमेदवारांसह चौघांविरोधात गुन्हा – Mahanirmiti Nashik Bharti 2024

MahaGenco Nashik Recruitment 2024

Mahanirmiti Nashik Bharti 2024 – During the online examination conducted for the recruitment of junior officer (security) of Nashik Mahanirman Company, it was revealed that one candidate solved the paper with the help of a person and the other candidate sent the question out with a hidden camera and sought answers through ‘Blue Tooth’. A case has been registered at Mhasrul police station against four persons, including candidates from Sambhajinagar, who had qualified by rigging the exam.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

There was a discrepancy between Ranjit Jarwal’s photo of filling the application form and the photo of the online exam time. In the examination, the candidate committed malpractice by installing a person in his place. Saurabh Jarwal sent out the questions of the exam with his hidden camera. It turns out that the paper was solved by asking for answers with the help of Bluetooth. According to the complaint, the suspects were trying to defraud the company. On this occasion, irregularities in the online examination have come to light. We hope to find out if there is a chain operating behind this. A case has been registered under the Maharashtra University and the Prevention of Malpractices Act.

महानिर्मितीच्या भरती परीक्षेत गैरप्रकार, दोन उमेदवारांसह चौघांविरोधात गुन्हा

नाशिक महानिर्मिती कंपनीच्या कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) पदाच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेवेळी एकाने तोतया व्यक्तीच्या मदतीने तर दुसऱ्या उमेदवाराने छुप्या कॅमेऱ्याने प्रश्न बाहेर पाठवून ‘ब्लू टुथ’द्वारे उत्तर मागवत पेपर सोडविल्याचे उघड झाले आहे. परीक्षेत गैरप्रकार करून पात्र झालेल्या संभाजीनगर येथील उमेदवारांसह एकूण चार जणांविरुध्द म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • याबाबत योगेश सावकार यांनी तक्रार दिली. रणजीत जारवाल (बोंबल्याची वाडी, खोंडेगाव, संभाजीनगर), सौरभ जारवाल (संजापूरवाडी, पारसोडा, वैजापूर) आणि त्यांचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दिंडोरी रस्त्यावरील पुणे विद्यार्थी गृहच्या परीक्षा केंद्रात गेल्या वर्षी १५ एप्रिल रोजी हा प्रकार घडला होता. महानिर्मिती कंपनीने कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली होती. त्या अंतर्गत पुणे विद्यार्थी गृहच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ही परीक्षा पार पडली. त्यात पात्र झालेल्या उमेदवारांच्या यादीत हा प्रकार उघड झाला. या संदर्भात ऑनलाईन परीक्षा घेणाऱ्या संस्थेने अहवाल दिल्यानंतर पोलिसात धाव घेण्यात आली.
  • रणजित जारवालचे अर्ज भरतानाचे छायाचित्र आणि ऑनलाईन परीक्षेच्या वेळचे छायाचित्र याच्यात तफावत दिसून आली. परीक्षेत उमेदवाराने स्वत:च्या जागी तोतया व्यक्ती बसवून गैरप्रकार केला. सौरभ जारवालने स्वत:कडील छुप्या कॅमेऱ्याने परीक्षेतील प्रश्न बाहेर पाठवले. ब्लू टूथच्या मदतीने त्याची उत्तरे मागवून तो पेपर सोडविल्याचे निष्पन्न झाले आहे. या गैरप्रकारातून संशयितांचा महानिर्मिती कंपनीची फसवणूक करण्याचा प्रयत्न होता, असे तक्रारीत म्हटले आहे. या निमित्ताने ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकार उघड झाले आहेत. यामागे काही साखळी कार्यरत आहे का, याचा शोध घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रकरणी फसवणुकीसह महाराष्ट्र विद्यापीठ व गैरप्रकार प्रतिबंध कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mahanirmiti Nashik Bharti 2023: Maharashtra State Power Generation Company Limited, Nashik has issued the notification for the recruitment of “Doctor” Posts. Job Location for these posts is in Nashik. The Candidates who are eligible for this posts they only apply in Nashik. All the eligible and interested candidates may attend the interview on12th of October 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Mahanirmiti Nashik Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड, नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “डॉक्टर” पदांच्या 1 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 ऑक्टोबर 2023 या तारखेला मुलाखती करिता हजर राहावे.  तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

MahaGenco Nashik Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Maharashtra State Power Generation Company Limited Recruitment 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Mahanirmiti Nashik Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Maharashtra State Power Generation Company Limited
 Number of Vacancies :  01 Vacancy
✳️ Name of Post :  Doctor
✅ Job Location :  Nashik, Maharashtra
⚠️Pay-Scale Rs. 2,000/-per day
✅ Application Mode :  Interview
⚠️ Age Criteria :  Between 24 to 55 years

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

Whats App Group Join Now
Telegram Group Join Now

MahaGenco Recruitment 2023 Vacancy Details

Complete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts.

1. Doctor 01 Post

Mahagenco Nashik Bharti 2023-Eligibility Criteria

Educational qualification details are given below for every posts.

1. Doctor    MBBS/ And at least 1 year experience in medical care

How to Apply for Mahanirmiti Bharti 2023

Here we explain the process of applying the posts. Read it carefully and then apply.

  • Candidates can walk – in with application to the provided address on the day of the interview.
  • For interview applicants need to bring their applications duly filled with all necessary details
  • Attach attested copies of all the required documents with application form
  • Mention education qualifications education, experience, age etc
  • Walk – in interview is on : Office of Chief Engineer, Nashik Aushnik Vidyut Kendra, Eklahare, Administrative Building, Eklahare

⏰ All Important Dates of MahaGenco Nashik Vacancy 2023

Interview Date
12th of October 2023

Important Link of Mahanirmiti Nashik Bharti 2023

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Mahanirmiti Nashik Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!