‘अँटीनार्कोटिक्स टास्क फोर्स’ मध्ये ३४६ जागांसाठी भरती, जाणून घ्या कोणत्या पदासाठी किती जागा – Maharashtra ANTF Bharti 2025
Maharashtra ANTF Recruitment 2025
Maharashtra ANTF Bharti 2025 – The State Anti Narcotics Task force has been formed in the state of Maharashtra. Recruitment will be made soon. Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis has approved the creation of 346 new posts for the anti-narcotics task force and its expenditure. The proposal for 346 posts of manpower required for the force was approved. Of these, 310 posts will be regular and 36 posts will be filled by external agencies. Keep visit on our website www. govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
- Regular posts are as follows (designation and number) –
- Special Inspector General of Police- 01 posts
- Deputy Inspector General of Police -01 posts
- Superintendent of Police-03 posts
- Additional Superintendent of Police-03 posts
- Superintendent of Police- 10 posts
- Police Inspector – 15 posts
- Assistant Police Inspector – 15 posts
- Police Sub-Inspector – 20 posts
- Assistant Police Sub-Inspector – 35 posts
- Police Constable – 48 posts
- Police Constable – 83 posts
- Driver Police Constable -18 posts
- Driver Police Constable – 32 posts
- Office Superintendent – 01 posts
- Chief Clerk – 02 posts
- Senior Grade Clerk -11 posts
- Junior Grade Clerk – 07 posts
- Higher Grade Stenographer – 02 posts
- Lower Grade Stenographer – 03 posts Posts
- to be filled through external mechanism (in order of designation and number)
- Scientific Assistant – 03 posts
- Legal Officer – 03 posts
- Officer-18 posts
- Sanitation Worker – 12 posts
- Total – 36 posts
‘अँटीनार्कोटिक्स टास्क फोर्स’ मध्ये ३४६ जागांसाठी भरती, जाणून घ्या कोणत्या पदासाठी किती जागा
महाराष्ट्र राज्यात राज्य अंमली पदार्थ अँटीनार्कोटिक्स टास्कफोर्स स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी लवकरच भरती करण्यात येणार आहे. अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता विविध ३४६ नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या फोर्ससाठी आवश्यक असणारे 346 पदांच्या मनुष्यबळाचा प्रस्तावास मंजूरी देण्यात आली. यापैकी 310 पदे नियमित असतील तर 36 पदे बाह्य यंत्रणेकडून भरली जाणार आहेत.
- अँटीनार्कोटिक्स टास्कफोर्सच्या भरतीतून राज्यातील अंमली पदार्थ विरोधी कारवायांना मोठे बळ मिळणार आहे. या पदांसाठी भरतीप्रक्रिया लवकरच राज्य सरकारकडून सुरू होणार आहे. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली बातमी आहे.
- राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी 31ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे.
- नियमित पदे पुढीलप्रमाणे (पदनाम आणि संख्या) –
-
- विशेष पोलीस महानिरीक्षक- 01 पदे
- पोलीस उपमहानिरीक्षक -01 पदे
- पोलीस अधीक्षक-03 पदे
- अपर पोलीस अधीक्षक-03 पदे
- पोलीस अधीक्षक- 10 पदे
- पोलीस निरीक्षक – 15 पदे
- सहाय्यक पोलीस निरीक्षक – 15 पदे
- पोलीस उपनिरीक्षक – 20 पदे
- सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक – 35 पदे
- पोलीस हवालदार – 48 पदे
- पोलीस शिपाई – 83 पदे
- चालक पोलीस हवालदार -18 पदे
- चालक पोलीस शिपाई – 32 पदे
- कार्यालय अधीक्षक – 01 पदे
- प्रमुख लिपीक – 02 पदे
- वरिष्ठ श्रेणी लिपीक -11 पदे
- कनिष्ठ श्रेणी लिपीक – 07 पदे
- उच्च श्रेणी लघुलेखक – 02 पदे
- निम्न श्रेणी लघुलेखक – 03 पदे
- बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची पदे ( पदनाम आणि संख्या या क्रमाने)
- वैज्ञानिक सहाय्यक- 03 पदे
- विधी अधिकारी – 03 पदे
- कार्यालयीन शिपाई -18 पदे
- सफाईगार – 12 पदे
- एकूण – 36 पदे
At.Malivade Post.Mukher Tal.Satana Dist.Nashik
Maharashtra ANTF Recruitment 2025