10th Results 2021 – दहावीचा निकाल जाहीर; असा चेक करा निकाल

Maharashtra SSC Result 2021

Maharashtra 10th Results is declared now. MSBSHSE Pune release the 10th Class result 2021 now at the official website www.mahresult.nic.in. Maharashtra 10th Class result 2021 is now available on below given link.

दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला आहे. यंद्च्या वर्षी राज्याचा निकाल 99.95 टक्के लागला असून, कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे. यावेळी काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

Complete Notification Click Here

As per the news 10th Class result 2021 will be announced by Maharashtra Board on today, July 16, 2021 at 1:00 pm, the state education minister Varsha Gaikwad had earlier said. Class 10th Maharashtra SSC board students will be evaluated on the basis of the scores obtained in internal examinations of Classes 9th and 10th.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता १०वी चा ऑनलाईन निकाल आज १६ जुलै, २०२१ रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर करण्यात आला आहे.

10th Results 2021

10th Results Website या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

 • mahresult.nic.in,
 • maharashtraeducation.com
 • mahahsscboard.maharashtra.gov.in.

How to Check 10th Result दहावीचा निकाल कसा तपासून पाहाल?

 • – अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.
 • – या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
 • – त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.
 • – तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.
 • विद्यार्थ्यी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही तुम्ही निकाल पाहु शकता.

 


Updates 15th July 2021 Maharashtra 10th Results will be declared today. MSBSHSE Pune release the 10th Class result 2021 soon at the official website www.mahresult.nic.in. As per the news 10th Class result 2021will be announced by Maharashtra Board on July 15, the state education minister Varsha Gaikwad had earlier said. Class 10th Maharashtra SSC board students will be evaluated on the basis of the scores obtained in internal examinations of Classes 9th and 10th. Maharashtra 10th Class result 2021 will also be available on below given link.

10th Results 2021

10th Results Website या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

 • mahresult.nic.in,
 • maharashtraeducation.com
 • mahahsscboard.maharashtra.gov.in.

How to Check 10th Result दहावीचा निकाल कसा तपासून पाहाल?

 • – अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.
 • – या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
 • – त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.
 • – तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.
 • विद्यार्थ्यी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही तुम्ही निकाल पाहु शकता.

Maharashtra Board’s 10th and 12th results are expected to be declared by July 15. Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Class 10th Board Results will be announced on the official website mahresult.nic.

महाराष्ट्र बोर्डाचा 10 वी आणि 12 वीचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 10 वी बोर्डाचा निकाल अधिकृत वेबसाइट mahresult.nic वर जाहीर केला जाईल.

दहावीचा निकाल 9 वी आणि 10 वीच्या (अंतर्गत गुण) घेण्यात आलेल्या परीक्षांवर आधारित असेल. तर जे विद्यार्थ्याने आपल्या गुणांबाबत समाधानी नाही, ते विद्यार्थी नंतर परीक्षा देऊ शकतात, असं महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वीच सांगितलंय.

निकाल कसा चेक करावा :

 • सर्व प्रथम विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जावं.
 • होम पेजवरील SSC परीक्षा निकाल 2021 लिंकवर क्लिक करा.
 • एक नवीन पेज स्क्रीनवर दिसेल.
 • आपल्या रोल नंबरसह मागितलेली अन्य माहिती येथे भरा.
 • सबमिट वर क्लिक करा.
 • आता SSC निकाल 2021 आपल्या स्क्रीनवर दिसून येईल.

बारावीच्या निकालाचे मूल्यांकन धोरण लवकरच ठरणार

महाराष्ट्र बोर्ड 12 वीचा निकाल 2021 (एचएससी निकाल 2021) निकाल 31 जुलै पर्यंत जाहीर करण्यात येईल. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्यानुसार, यावर्षी राज्यातील बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास केलं जाईल आणि त्यांच्या गुणांचे अंतर्गत मूल्यांकनानुसार गुण दिले जातील.तसंच मूल्यांकन निकष देखील लवकरच जाहीर केले जातील, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.


Sports Marks for SSC and HSC Student :

Students with 10th and 12th grade sports quota will get marks. For this, the board has also given extension to the schools. Read More details as given.

Sports Marks for SSC and HSC Student :दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. करोना प्रादुर्भावामुळे या दोन्ही परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांना क्रीडा गुण मिळणार का याबबत प्रश्न उपस्थित होत होता. या प्रश्नाचे आता निरसन झाले आहे. दहावी आणि बारावीच्या स्पोर्ट कोटा असणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण मिळणार आहेत. यासाठी बोर्डाने शाळांना मुदतवाढ देखील दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक(दहावी)ची परीक्षा २९ एप्रिल रोजी तर उच्च माध्यमिक (बारावी)ची परीक्षा २० मे रोजी होणार होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स कोट्यातील गुण मिळणार का ? याबाबत विद्यार्थी पालकांमध्ये संभ्रम होता.


SSC Results

It has been decided to give the result of class X on the basis of internal evaluation after the cancellation of class X examination. With the results expected in the first week of July, it is said that the entrance test for the 11th admission process will be held this month.

अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे देण्यात येणारे दहावीचे निकाल (SSC Result 2021 Date Update) जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याचे सूतोवाच राज्याच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनासंदर्भातील डेटा शिक्षण विभागाकडे जमा होण्यास सुरुवात झाली असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता याच महिन्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा होणार असल्याचे सांगितले जात आहे. या परीक्षा झाल्यानंतर जुलै महिन्याच्या शेवटी अकरावी प्रवेश सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


As per the guidelines of the government, the schools have to fill the marks of the students in this plan. Based on the marks obtained from the schools, the results are expected to be published by 15th July 2021.

 दहावीच्या निकालासाठी आवश्यक असणारा आराखडा दोन दिवसांत प्रसिद्ध केला जाईल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळांनी या आराखड्यामध्ये विद्यार्थ्यांचे गुण भरायचे आहेत. शाळांकडून प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधारे १५ जुलैपर्यंत निकाल प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा रद्द केल्या असून, मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल तयार केला जाणार आहे.

परीक्षेचा निकाल तयार करण्यास सोमवारी किंवा मंगळवारी संबंधित आराखडा प्रसिद्ध होणार आहे. मात्र, परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी १५ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. राज्य मंडळाकडून नववी व दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यासाठी शाळांकडून प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण मागविले जाणार आहेत. शाळांनी विशिष्ट आराखड्यात ऑनलाइन पद्धतीने हे गुण भरून द्यायचे आहेत. राज्य मंडळाकडून हा आराखडा तयार केला जात असून, सोमवारी सायंकाळी किंवा मंगळवारी तो प्रसिद्ध केला होणार आहे.


राज्य मंडळाकडून इयत्ता दहावीच्या निकालाची तयारी

After the state government announced the evaluation system for the results of class X, the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education started the process of preparing the results.

राज्य शासनाने दहावीच्या निकालाची मूल्यांकन पद्धती जाहीर केल्यानंतर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, शाळांनी राज्य मंडळाला कोणत्या स्वरूपात गुण पाठवावेत, यासंदर्भातील आराखडा दि. १ जून रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे.

दहावीचा निकाल इयत्ता नववीमधील गुण आणि शाळास्तरावर इयत्ता दहावीत घेतलेल्या विविध परीक्षांच्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्याचे अध्यादेशाद्वारे स्पष्ट केले. त्यानुसार राज्य मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.‌ प्रत्येक विद्यार्थ्याने विविध परीक्षांमध्ये प्राप्त केलेले गुण शाळांकडून राज्य मंडळ मागविणार आहे. विद्यार्थ्यांचे गुण शाळांनी कोणत्या स्वरूपात भरून पाठवावेत याबाबतचा आराखडा राज्य मंडळाकडून तयार केला जात आहे.


Maharashtra Board 10th Result 2020

दहावीचा निकाल आज  २९ जुलै २०२० रोजी जाहीर झाला आहे. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली आहे. यंदा 3.1 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला आहे. तर कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. या वर्षी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. सर्वात तत्पर आपला निकाल बघण्यासाठी GovNokri.in ला १ वाजता भेट द्या, आम्ही सरळ निकालाची लिंक प्रकाशित करू. म्हणजे आपल्याला निकाल बघणे एकदम सोपे होईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल आज, आता थोड्याच वेळात जाहीर करण्यात येणार आहे.

दहावीसाठी यंदाच्या वर्षी १७ लाख विद्यार्थी बसले होते. याआधी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते की जुलैच्या अखेरीस दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो.

SSC Board Result Online

या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

दहावीचा निकाल कसा तपासून पाहाल?

– अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.

– या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

– त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.

– तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.

विद्यार्थ्यी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही तुम्ही निकाल पाहु शकता.

रद्द झालेल्या पेपरचे असे मिळणार गुण

दरम्यान, केवळ भूगोलाचा पेपर रद्द झाल्याने शिक्षण मंडळ विद्यार्थ्याला इतर पेपरमधील गुणांच्या सरासरीनुसार भूगोलाचे मार्क दिले जाणार आहेत. रद्द झालेल्या पेपरबाबतचे नोटीस MSBSHSEकडून जाहीर करण्यात आली होती.

या परीक्षेला राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. संपूर्ण राज्यात परीक्षेसाठी ४ हजार ९७९ परीक्षा केंद्रे होती. एकूण २२ हजार ५८६ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नांेदणी झाली होती. राज्यात दि. ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा पार पडली. पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ मुले व ७ लाख ८९ हजार ८९४ मुली आहेत. राज्यातील नऊ विभागीय मंडळामार्फत परीक्षा घेण्यात आली. एकूण ९ हजार ४५ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले होते.


Mumbai: The results of the 10th examination conducted by the State Board of Secondary and Higher Secondary Education in March are likely to be announced in the next two days. All are in the final stages of preparing the results from the State Board of Education, and a review meeting was held on Monday (27). The Board is expected to announce the date of the verdict today or tomorrow.

28th July 2020 Update: मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेच्या निकालाची तारीख येत्या दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून निकालाची तयारी अंतिम टप्प्यात अली असून, यासंदर्भात सोमवारी (ता.27) आढावा बैठक झाली. आज ;किंवा उद्या मंडळाकडून निकालाच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे यंदा दहावी परीक्षेचा निकाल लांबणीवर गेला आहे. लॉकडाऊनमुळे मुंबई आणि परिसरात पोस्ट कार्यालय आणि शाळांमध्ये दहावीच्या उत्तरपत्रिका मोठ्या प्रमाणात तपासाविना पडून होत्या. त्या तपासण्याचे काम पूर्ण झाले असून त्यासंर्दभातील संपूर्ण डेटा राज्य शिक्षण मंडळाकडे सोपविण्यात आला आहे. तर पुणे विभागातही अशाच प्रकारे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम रखडले होते, त्याचेही काम पूर्ण झाले आहे. त्याचाही डेटा मंडळाकडे उपलब्ध झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता मंडळातील वरिष्ठ सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.

राज्य शिक्षण मंडळाचे मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, लातूर, औरंगाबाद आणि कोकण असे नऊ विभागीय शिक्षण मंडळ आहेत. यापैकी पुणे आणि मुंबई विभागीय मंडळातील उत्तरपत्रिका तपासण्यात विलंब झाला होता. त्यातील सर्वाधिक उत्तरपत्रिका मुंबई विभागात रखडल्या होत्या. दहावी परीक्षा सुमारे 17 लाख विद्यार्थानी दिली आहे. दहावीचा निकाल जाहीर न झाल्यामुळे अकरावी आणि इतर अभ्यासक्रमाचे प्रवेश रखडले आहेत. निकाल जाहीर होताच विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला सुरुवात होणार आहे.
संपादन : ऋषिराज तायडे


या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता, असे मिळणार रद्द झालेल्या पेपरचे गुण

Maharashtra Board 10th Result 2020

SSC Results 2020: The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) is likely to release the results of the 10th examination (SSC result) soon. Following the announcement of CBSE Board results, the results of the 10th examination conducted by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education are likely to be announced soon

SSC result 2020: दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार, असा पाहू शकता निकाल

Maharashtra ssc result 2020: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थीही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

Maharashtra ssc result 2020: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून(MSBSHSE) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा(ssc result) निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला असून आता दहावीचे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. इंडिया डॉट कॉमच्या बातमीनुसार रिपोर्टनुसार पुढच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबत माहिती देताना जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 31 जुलै पर्यंत दहावीचा निकाल जाहीर केला जाईल असे सांगितले होते यानुसार पुढील आठवड्यात निकाल समोर येऊ शकतो.

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केल्यानंतर विद्यार्थी mahresult.nic.in, maharashtraeducation.com, and mahahsscboard.maharashtra.gov.in. या वेबसाईट्सवर आपला निकाल पाहू शकतात. १६ जुलैला बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे.

दरवर्षी जूनच्या सुरूवातीच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर केला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे निकाल लागण्यात उशीर झाला आहे. उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करण्यास उशीर झाल्यामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब झाला आहे. कोरोनाचा प्रकोप सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे निकालासही उशीर लागला. कोरोना विषाणूमुळे दहावीचा शेवटचा पेपरही होऊ शकला नाही. भूगोलाचा शेवटचा पेपर बाकी असताना कोरोनाचा कहर वाढू लागला. अखेर हा पेपर रद्द करावा लागला. त्यामुळे इतर विषयांच्या सरासरीने विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत.

दहावीसाठी यंदाच्या वर्षी १७ लाख विद्यार्थी बसले होते. याआधी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते की जुलैच्या अखेरीस दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो.

रद्द झालेल्या पेपरचे असे मिळणार गुण

दरम्यान, केवळ भूगोलाचा पेपर रद्द झाल्याने शिक्षण मंडळ विद्यार्थ्याला इतर पेपरमधील गुणांच्या सरासरीनुसार भूगोलाचे मार्क दिले जाणार आहेत. रद्द झालेल्या पेपरबाबतचे नोटीस MSBSHSEकडून जाहीर करण्यात आली होती.

7 Comments
 1. SHUBHAM SANAP says

  Link open nahi ho rahi hai

 2. Ruchita Ganesh Songire says

  No comment

 3. Jayesh Mandhan says

  I won’t my result as soon as possible

 4. Shaikh Raheem says

  Please tell the perfect date of results

 5. Gadekar shrikant Digambar says

  Yehrh

 6. Kalpana shewale says

  Nikal

 7. Pritesh says

  My name Pritesh Rushi Sangode.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!