महाराष्ट्र दिनाच्या मित्र परिवाराला द्या ‘या’ खास शुभेच्छा – Maharashtra Day 2025 Wishes
1 May Maharashtra Din Wishes in Marathi
1 May Maharashtra din wishes in Marathi महाराष्ट्र दिन हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी झालेल्या मुंबई राज्याच्या विभाजनापासून महाराष्ट्र दिन हा सामान्यतः परेड आणि राजकीय भाषणे तसेच समारंभांशी संबंधित आहे. तसेच इतर विविध सार्वजनिक आणि खाजगी कार्यक्रमांबरोबरच महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा या दिवशी साजरे करतात. महाराष्ट्राच्या मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा.. जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
————————————–!
मराठी भाषा, मराठी मन,
अभिमान महाराष्ट्राचा,
स्वाभिमान मराठीचा…!!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
————————————–!
ज्ञानाच्या देशा,
प्रगतीच्या देशा आणि संताच्या देशा,
महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा…!
————————————–!
बहु असोत सुंदर संपन्न की महा…
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…
जय महाराष्ट्र महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
————————————–!
मंगल देशा…
पवित्र देशा…
महाराष्ट्र देशा…
प्रणाम घ्यावा माझा
हा महाराष्ट्र देशा….
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
————————————–!
जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी…
गुणगुणलो जे गीत गीत मराठी…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
————————————–!
महाराष्ट्राची यशो गाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरणी मातेच्या चरणी माथा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
————————————–!
अभिनान आहे मराठी असल्याचा
माझ्या मातीचा, माझ्या महाराष्ट्राचा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
————————————–!
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
————————————–!
माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…
गर्जा महाराष्ट्र माझा…!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
————————————–!
पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन
आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन
महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश!
————————————–!
जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा..!
————————————–!
दगड होईन तर सह्याद्रीचा होईन
माती झालो तर महाराष्ट्राची होईन
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
————————————–!
आम्हाला अभिमान आहे
महाराष्ट्रीय असल्याचा,
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा,
आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा,
महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा…
जय महाराष्ट्र..!
————————————–!
महान संतांची जन्मभूमी, विज्ञानाने जेथे केली प्रगती प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी हीच आहे आमची संस्कृती. महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!
नतमस्तक झालो ज्या वीरांपुढे
ज्यांनी रचली शौर्याची गाथा
जाणता होता आमचा राजा
अशा महाराष्ट्र देशा
तुझ्या भूमीला माझं वंदन
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
————————————–!
महाराष्ट्राची यशो गाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरणी मातेच्या चरणी माथा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
————————————–!
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…
मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
————————————–!
सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया,
एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया,
महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश!
————————————–!
आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
————————————–!
महाराष्ट्रासाठी आहुती दिलेल्या
त्या सर्वांना मानाचा मुजरा..!
आंतरराष्ट्रीय कामगार दिन
आणि महाराष्ट्र दिनानिमित्त,
सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!
————————————–!
Maharashtra Day 2025 Wishes