MJP Bharti- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात तब्बल ४५ टक्के पदे रिक्त

MJP Bharti 2021

It has come to light that 45% posts are vacant in the Ambernath branch of Maharashtra Jeevan Pradhikaran. Out of the total 235 sanctioned posts, only 129 employees are working, which is affecting the functioning of the authority. These posts include Senior Engineer, Assistant Engineer, Branch Engineer, Senior Clerk, Junior Clerk, Assistant Designer, Storekeeper, Driver, Peon and Watchman.

चौथी मुंबई म्हणून नावारूपाला येणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंबरनाथ शाखेत तब्बल ४५ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण मंजूर २३५ पदांपैकी अवघे १२९ कर्मचारीच कार्यरत असून त्यामुळे प्राधिकरणाच्या कारभारावर परिणाम होतो आहे. देखभाल-दुरुस्तीच्या कामांमध्ये अडचणी येत असून त्यामुळे गळती, चोरी वाढल्याचे दिसून आले आहे. नव्याने होऊ  घातलेल्या जलवाहिन्यांच्या नियमानुकूल प्रक्रियेवर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होते आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंबरनाथ शाखेत तब्बल ४५ टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर अशा दोन शहरांचा कारभार अंबरनाथ शाखेतून चालतो. या शाखेत आकृतिबंधानुसार २३५ कर्मचारी असणे आवश्यक आहे. मात्र सध्याच्या घडीला फक्त १२९ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर संपूर्ण शाखेचा कारभार हाकला जातो आहे. तर सुमारे १०६ पदे सध्याच्या घडीला रिक्त आहेत. या पदांमध्ये वरिष्ठपदी असलेले कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, शाखा अभियंता यांच्यासह वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, सहाय्यक आरेखक, भांडारपाल, वाहन चालक, शिपाई आणि चौकीदार अशा एक ते चार वर्गातील विविध पदांचा समावेश आहे.


MJP Maharashtra Bharti 2021: Maharashtra Jeevan Pradhikaran has published the notification for the recruitment of Panel Advocates Posts. There is a total of various vacancies available for these posts. Job Location for these posts in Mumbai. Eligible and Interested candidates submit their application form to the given address. The last date for submission of application form is 26th March 2021. More details of MJP Maharashtra Bharti 2020 applications & application address is as follows: –

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “वकिल पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 26 मार्च 2021 पर्यत अर्ज सदर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

 • शेवटची तारीख: 26 मार्च 2021
 • पदाचे नाव: “वकिल
 • नोकरी ठिकाण: मुंबई
 • अधिकृत वेबसाईट: www.mjp.maharashtra.gov.in
 • अर्ज पाठविण्याचा पता: मुख्य प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सिडको भवन (दक्षिण कक्ष ), २रा मजला बेलापूर, नवी मुंबई -400614

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2021 

👉Department (विभागाचे नाव)  Maharashtra Jeevan Pradhikaran
⚠️ Recruitment Name
Maharashtra Jeevan Pradhikaran Vacancy 2020
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms (Email)
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mjp.maharashtra.gov.in

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Advocates

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Advocates
Degree

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  26th March 2021

Important Link of MJP Recruitment

? OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT

MJP Maharashtra Bharti 2020:  Maharashtra Jeevan Pradhikaran has
published the notification for the recruitment of Superintendent Engineer (Mechanical) Posts. There is a total of 02 vacancies available for these posts. Job Location for these posts in Nagpur and Thane. Eligible and Interested candidates submit their application form to the given address. The last date for submission of application form is 2nd August 2020. More details of MJP Maharashtra Bharti 2020 applications & application address is as follows: –

 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

 • अंतिम तारीख: 02 ऑगस्ट 2020
 • रिक्त पदे: 02 पदे
 • पदाचे नाव: अधीक्षक अभियंता (यांत्रिक)
 • नोकरी ठिकाण:  नागपूर व ठाणे
 • अधिकृत वेबसाईट: www.mjp.maharashtra.gov.in
 • अर्ज पाठविण्याचा पता: [email protected]

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2020 

?Department (विभागाचे नाव)  Maharashtra Jeevan Pradhikaran
⚠️ Recruitment Name
Maharashtra Jeevan Pradhikaran Vacancy 2020
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms (Email)
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mjp.maharashtra.gov.in

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Superintendent Engineer (Mechanical) 02 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Superintendent Engineer (Mechanical)
Experience as Superintendent Engineer

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

? अर्ज सुरु होण्याची तारीख :  8th July 2020
⏰ शेवटची तारीख  2nd August 2020

1 Comment
 1. Amar Rambade says

  My Self Amar Vasant Rambade. My Qualifications 12th Passed Commeece side and Completed ITI Trade Computer Operated Course. I need a job ambarnath Jivan Pradhikaran

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!