MJP Bharti 2022
MJP Bharti 2022
The Maharashtra Jeevan Pradhikaran (MJP) has cleared the way for the recruitment of posts on a compassionate basis which has been stalled for the last few years. The process of recruitment of 124 posts in various cadres was started immediately
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील 124 पदे भरणार
Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2022
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्वावरील पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला असून गट- क व गट – ड मधील विविध संवर्गातील 124 पदांची भरती करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2022
यानंतर, २२ ऑगस्ट २००५ च्या शासकीय निर्णयानुसार प्रति वर्षी रिक्त होणाऱ्या पदांमधील प्रतीक्षा यादीतील ५ टक्के लोकांची पदे भरण्याला मान्यता मिळाली. तर १ मार्च २०१४ च्या निर्णयानुसार ही मर्यादा वाढवून १० टक्के इतकी करण्यात आली. आर्थिक स्थिती नाजूक असल्याने व काही वर्गवारीतील अतिरिक्त पदे बाद झाल्याने मजिप्रा मध्ये २००० नंतर अनुकंपा तत्वावरील भरतीला ब्रेक लागला होता. दरम्यान, २३ ऑगस्ट २०१६ रोजी मजिप्राच्या झालेल्या बैठकीनुसार अनुकंपा तत्वावरील भरतीला मान्यता देण्यात आली. यानुसार २०१६ साली ११ तर २०१८ व २०१९ साली प्रत्येकी १५ पदे भरण्यात आली.
- दरम्यान, ११ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार २० टक्के पदे विचारात घेऊन प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
- यातील आधीची १५ पदे वगळता आता एकूण १२४ पदांची भरती करण्यात येणार आहे.
- यात ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर परिमंडळातील पदांवर अनुकंपा तत्वधारकांना नियुक्ती देण्याबाबत तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे विभागाला निर्देश दिले आहेत.
- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतल्याने १२४ अनुकंप धारकांना नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे.
MJP Maharashtra Bharti 2021: Maharashtra Jeevan Pradhikaran has published the notification for the recruitment of MIS Coordinator, Data Entry Operator Posts. There is a total of 02 vacancies available for these posts. Job Location for these posts in Mumbai. Eligible and Interested candidates submit their application form to the given address. The last date for submission of the application form is 30th November 2021. More details of MJP Maharashtra Bharti 2021 applications & application address is as follows: –
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “एमआयएस समन्वयक, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या 02 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2021 पर्यत अर्ज सदर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
- शेवटची तारीख:30 नोव्हेंबर 2021
- पदाचे नाव: “एमआयएस समन्वयक, डेटा एंट्री ऑपरेटर
- नोकरी ठिकाण: मुंबई
- अधिकृत वेबसाईट: www.mjp.maharashtra.gov.in
- अर्ज पाठविण्याचा पता: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग नागपूर
Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2021 |
|
?Department (विभागाचे नाव) | Maharashtra Jeevan Pradhikaran |
⚠️ Recruitment Name |
Maharashtra Jeevan Pradhikaran Vacancy 2021 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Offline /Personally |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.mjp.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशीलMaharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2021 Details |
|
1 MIS Coordinator | 01 |
2 Data Entry Operator | 01 |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] | |
पदानुसार शैक्षणिक पात्रता |
|
|
MCA/MCS or MCM |
|
12th Pass with Typing Skill |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | 30th Nov 2021 |
Important Link of MJP Recruitment |
? OFFICIAL WEBSITE |
? PDF ADVERTISEMENT |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात तब्बल ४५ टक्के पदे रिक्त
It has come to light that 45% posts are vacant in the Ambernath branch of Maharashtra Jeevan Pradhikaran. Out of the total 235 sanctioned posts, only 129 employees are working, which is affecting the functioning of the authority. These posts include Senior Engineer, Assistant Engineer, Branch Engineer, Senior Clerk, Junior Clerk, Assistant Designer, Storekeeper, Driver, Peon and Watchman.
चौथी मुंबई म्हणून नावारूपाला येणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंबरनाथ शाखेत तब्बल ४५ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण मंजूर २३५ पदांपैकी अवघे १२९ कर्मचारीच कार्यरत असून त्यामुळे प्राधिकरणाच्या कारभारावर परिणाम होतो आहे. देखभाल-दुरुस्तीच्या कामांमध्ये अडचणी येत असून त्यामुळे गळती, चोरी वाढल्याचे दिसून आले आहे. नव्याने होऊ घातलेल्या जलवाहिन्यांच्या नियमानुकूल प्रक्रियेवर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होते आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंबरनाथ शाखेत तब्बल ४५ टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर अशा दोन शहरांचा कारभार अंबरनाथ शाखेतून चालतो. या शाखेत आकृतिबंधानुसार २३५ कर्मचारी असणे आवश्यक आहे. मात्र सध्याच्या घडीला फक्त १२९ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर संपूर्ण शाखेचा कारभार हाकला जातो आहे. तर सुमारे १०६ पदे सध्याच्या घडीला रिक्त आहेत. या पदांमध्ये वरिष्ठपदी असलेले कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, शाखा अभियंता यांच्यासह वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, सहाय्यक आरेखक, भांडारपाल, वाहन चालक, शिपाई आणि चौकीदार अशा एक ते चार वर्गातील विविध पदांचा समावेश आहे.
MJP Maharashtra Bharti 2020: Maharashtra Jeevan Pradhikaran has
published the notification for the recruitment of Superintendent Engineer (Mechanical) Posts. There is a total of 02 vacancies available for these posts. Job Location for these posts in Nagpur and Thane. Eligible and Interested candidates submit their application form to the given address. The last date for submission of application form is 2nd August 2020. More details of MJP Maharashtra Bharti 2020 applications & application address is as follows: –
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
- अंतिम तारीख: 02 ऑगस्ट 2020
- रिक्त पदे: 02 पदे
- पदाचे नाव: अधीक्षक अभियंता (यांत्रिक)
- नोकरी ठिकाण: नागपूर व ठाणे
- अधिकृत वेबसाईट: www.mjp.maharashtra.gov.in
- अर्ज पाठविण्याचा पता: [email protected]
Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2020 |
|
?Department (विभागाचे नाव) | Maharashtra Jeevan Pradhikaran |
⚠️ Recruitment Name |
Maharashtra Jeevan Pradhikaran Vacancy 2020 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Online Application Forms (Email) |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.mjp.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील |
|
1 Superintendent Engineer (Mechanical) | 02 पदे |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] | |
पदानुसार शैक्षणिक पात्रता |
|
|
Experience as Superintendent Engineer |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)
|
|
? अर्ज सुरु होण्याची तारीख : | 8th July 2020 |
⏰ शेवटची तारीख | 2nd August 2020 |
My Self Amar Vasant Rambade. My Qualifications 12th Passed Commeece side and Completed ITI Trade Computer Operated Course. I need a job ambarnath Jivan Pradhikaran