कृषी सहायक पदभरतीचा मुहूर्त कधी निघणार- Maha Krushi Vibhag Bharti 2023
Krushi Vibhag Pune Bharti 2023
Maharashtra Krushi Sahayyak Bharti 2023 updates is given here. During the session of the Legislature, the Agriculture Minister Abdul Sattar had clarified that action will be taken within 15 days to fill the posts of Agricultural Assistant (Krushi Sahayyak) in the state. Thousands of agriculture diploma and agriculture graduate candidates in the state are waiting for the advertisement. The candidates are demanding that the Minister should immediately issue an instruction regarding the publication of the advertisement. Maha Krushi Vibhag Bharti 2023 complete updates is given here.
After the minister explained in the Legislative Council session that the advertisement will be out in 15 days, there was an atmosphere of happiness among these candidates. Meanwhile the candidates kept waiting for the advertisement every day. However, as there is still no address for the advertisement, there is now a discussion among them about where exactly the recruitment horses are stuck. The problem has increased as the candidates are not getting any explanation about this at any level. These candidates are demanding immediate recruitment. Keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
कृषी सहायक पदभरतीचा मुहूर्त कधी निघणार
राज्यात कृषी सहायकाची पदे भरण्याबाबत १५ दिवसात कार्यवाही केली जाईल, असे विधी मंडळाच्या अधिवेशनादरम्यान कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, अद्यापही याबाबत काही हालचाली दिसत नसल्याने या पदांसाठीचे उमेदवार प्रतीक्षेत थांबलेले आहेत. या नोकरभरतीची जाहिरात कधी येईल याबाबत विचारणा करीत आहेत. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Krushi Sahayyak Bharti 2023 Notification
- कृषी खात्यात कृषी सहायकाची नोकरभरती अनेक दिवसांपासून झालेली नसल्याने कृषी पदवीधर परीक्षार्थी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. गेल्या काळात झालेल्या विधी मंडळाच्या अधिवेशनात विधान परिषद सदस्य आ. सतीश चव्हाण यांनी प्रश्नोत्तरामध्ये कृषी सहायक पदभरतीबाबत प्रश्न विचारला होता.
- याला उत्तर देताना तेंव्हा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी १५ दिवसात जाहिरात प्रसिद्ध करू असे सांगितले होते. यानंतर आता दीड महिना लोटला आहे. अद्यापही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही, असे कृषी परीक्षार्थी सांगत आहेत.
- राज्यातील हजारो कृषी पदविका व कृषी पदवीधारक परीक्षार्थी जाहिरातीच्या प्रतिक्षेत आहेत. मंत्र्यांनी तातडीने जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत सूचना द्यावी अशी मागणी परीक्षार्थी करीत आहेत.
- आधीच कृषी विभागात सहायकांची पदे रिक्त असल्याने फिल्डवर योजना राबवताना अडचणी येत आहेत. अनेक कृषी सहायकांकडे पदभारांचे ओझे वाढलेले आहे. यामुळे कार्यरत कृषी सहायकही कंटाळले. तर दुसरीकडे नोकर भरती झालेली नसल्याने या परीक्षेसाठी तयारी करीत असलेले परीक्षार्थी प्रतिक्षा करून थकले आहेत.
- पदभरतीसाठी सातत्याने मागणी तसेच पाठपुरावा केला जात आहे. विधी मंडळ अधिवेशनात मंत्र्यांनी १५ दिवसात जाहिरात निघेल असे स्पष्ट केल्यानंतर या परीक्षार्थ्यांमध्ये एकच आनंदाचे वातावरण बनले होते. दरम्यानच्या काळात परीक्षार्थी दररोज जाहिरातीची प्रतीक्षा करीत राहिले.
- मात्र, अद्यापही जाहिरातीचा पत्ता नसल्याने पदभरतीचे घोडे नेमके कुठे अडले याचीच चर्चा आता त्यांच्यात होत आहे. याबाबत कुठल्याही स्तरावर परीक्षार्थ्यांना स्पष्टीकरणही मिळत नसल्याने गोची आणखी वाढलेली आहे. तातडीने पदभरती व्हावी यासाठी हे उमेदवार मागणी करीत आहेत.
Maha Krushi Vibhag Bharti 2023 Online Apply
Latest udpate regarding the Maharashtra Krushi Vibhag Bharti is that 80% posts mega recruitment process will be started soon. For the past several years, there has been a problem of manpower in the agriculture department. Agriculture Minister Abdul Sattar said that action will be taken soon to fill up 80 percent of the posts in the Agriculture Department while considering the scope of the work of the Agriculture Department. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
कृषी विभागातील ८० टक्के पदे लवकरच भरण्याचे संकेत
गेल्या अनेक वर्षांपासून कृषी विभागातील मनुष्यबळाचा प्रश्न आहे. कृषी विभागाच्या कामकाजाची व्याप्ती लक्षात घेता कृषी विभागातील ८० टक्के पदे भरण्याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल असे सांगतानाच शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला कांदाचाळ देण्याबाबतही धोरण निश्चित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात विभागस्तरीय खरीप हंगाम पूर्व बैठक कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, महाबीजचे कार्यकारी संचालक सचिन कलंत्री, कृषी संचालक कैलास मोते, कृषी संचालक दिलीप झेंडे, कृषी संचालक विकास पाटील, कृषी संचालक सुभाष नागरे, कृषी संचालक दशरथ तांबळे, रवींद्र भोसले, उपायुक्त रमेश काळे, संजय काटकर, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक पुणे रफिक नाईकवाडी, विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.
- यावेळी कृषिमंत्र्यांनी खरीप हंगामाचा आढावा घेतानाच कृषी विभागातील प्रलंबित प्रश्नांवरही चर्चा केली. तत्पूर्वी खरीप हंगाम तयारी बैठकीत एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली.
- शेतकऱ्यांना बियाण्यांची होण्यासाठी कृषी विभागाने काटेकोरपणे नियोजन करताना खते व बियाणे उपलब्धता संदर्भात ग्रामसभेच्या माध्यमातून माहिती देण्यासोबत बियाण्यांची उगवण क्षमता तपासून त्याबाबत मार्गदर्शन करावे अशी सूचना केली. दरम्यान, शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये यासाठी खते, कीटकनाशके यांची भरारी पथकाद्वारे तपासणी करावी तसेच बाहेरील राज्यातील बोगस बियाणे आपल्या जिल्ह्यात येणार नाही याबाबत दक्षता घेऊन गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचना सत्तार यांनी यावेळी दिल्या. कृषी विभागातील ८० टक्के पदे भरण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असेही कृषिमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
- ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेप्रमाणे कांदाचाळ बाबत लवकरच धोरण निश्चित करण्यात येणार आहे. कृषी विभागाने जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना पीक फेरपालट पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Krushi Vibhag Pune Bharti 2023 : Maharashtra Krushi Vibhag Pune has issued the notification for the recruitment of “LaghuTanklekhak & LaghuLekhak” Posts. There are total 60 vacancies available for this posts. Candidates who know the Marathi Language from Maharashtra- Karnataka border in 865 villages area can apply. The Candidates who are eligible for this posts they only apply through the given link below. All the eligible and interested candidates apply online on or before the last date i.e. 30th April 2023. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
महाराष्ट्र कृषी विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “लघुटंकलेखक आणि लघुलेखक” पदांच्या एकूण 60 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 एप्रिल 2023 या तारखे मुलाखती करिता हजर राहावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Other District Krushi Vibhag Bharti Details
- १०वी पास उमेदवारांसाठी महाराष्ट्र कृषी विभाग पुणे येथे मोठी संधी – जाहिरात उपलब्ध..
- Krushi Vibhag Latur Bharti – कृषि विभाग लातूर येथे लिपिक आणि सहाय्यक अधिक्षक पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित
- Krushi Vibhag Kolhapur Bharti – कोल्हापूर कृषि विभाग मध्ये या रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित
- Krushi Vibhag Thane Bharti – कृषी विभाग ठाणे विभागात नोकरी करण्याची उत्तम संधी !! ऑनलाईन अर्ज करा
- Krushi Vibhag Nagpur Bharti – कृषि विभाग नागपूर येथे विविध पदाच्या रिक्त जागेची जाहिरात प्रकाशित
- Krushi Vibhag Amravati Bharti – कृषी विभाग अमरावती अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु; अर्ज करा
- Krushi Vibhag Nashik Bharti – कृषी विभाग नाशिक अंतर्गत विविध पदांची भरती सुरू – अर्ज करा
- Krushi Vibhag Pune Bharti – कृषी विभाग पुणे येथे विविध पदाच्या रिक्त जागेची जाहिरात प्रकाशित
- Krushi Vibhag Aurangabad Bharti – औरंगाबाद कृषि विभाग येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू -लगेच अर्ज करा
Krushi Vibhag Bharti 2023 Notification
Here we give the complete details of Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Krushi Vibhag Bharti 2023 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Maharashtra Krushi Vibhag Pune |
🔢Number of Vacancies : | 60 Vacancies |
👉Name of Post : | Short hand Typist, Stenographer. |
🌐Job Location : | Maharashtra & Karnataka Board |
💰Pay-Scale : | Rs.25500-132300 plus dearness allowance and other allowances payable as per rules |
🔗Application Mode : | Online Application Form |
🎯Age Criteria : | For Open Category – 18 to 40 years For Backward Classes – 18 to 45 years |
Krushi Vibhag Recruitment 2023 Vacancy Details |
|
1. Short hand Typist |
28 Posts |
1. Stenographer (Lower Grade) |
29 Posts |
1. Stenographer (Higher Grade) |
3 Posts |
Krushi Vibhag Vacancy 2023-Eligibility Criteria for above posts |
|
1 Short hand Typist |
10th Passed & Shorthand writing speed of at least 80 words per minute and English typing speed of at least 40 words per minute or Marathi typing speed of at least 30 words per minute, Government Commercial Certificate of Qualification. |
1 Stenographer (Lower Grade) |
10th Passed & Shorthand writing speed of at least 100 words per minute and English typing speed of at least 40 words per minute or Marathi typing speed of at least 30 words per minute, Government Commerce Certificate of this qualification. |
1 Stenographer (Higher Grade) |
10th Passed & Shorthand writing speed of at least 120 words per minute and English typing speed of at least 40 words per minute or Marathi typing speed of at least 30 words per minute, Government Commercial Certificate of this qualification. |
How to Apply for Krushi Vibhag Bharti 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of Krushi Vibhag Vacancy 2023
|
|
⏰ Interview Date |
30th April 2023 |
Important Link of Krushi Vibhag Recruitment 2023
|
|
🌐OFFICIAL WEBSITE | |
APPLY ONLINE | |
PDF ADVERTISEMENT | |
|
Selection Process & Application Fees Details:
Maharashtra Krushi Sevak Bharti 2023
As per the updates regarding the Krushi Sahayyak Bharti is that the agriculture department is in the final stage of the preparing the vacant posts chart. Proceedings to fill up the vacant posts of Krushi Sahayyak -Agricultural Assistants after completing his work Immediate action will be taken to fill the total 1,430 posts of Agricultural Assistants to be started immediately. Advertisement published in this regard within 15 days Agriculture Minister Abdul Sattar informed that it will be done. Read the more details regarding this below on this page. For detailed information visit our website www.govnokri.in and keep follow us on Whats-App Group.
कृषी सहायकांची १४३९ पदे भरणार – कृषिमंत्री
कृषी विभागाचा पदांबाबतच आकृतीबंधाचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. त्याचे काम पूर्ण करून कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात येईल कृषी सहायकांची एकूण १,४३० पदे भरण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल. या संदर्भात १५ दिवसात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
Krushi Sahayyak Bharti 2023
- विधान परिषदेत सदस्य सतीश चव्हाण यांनी कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याबाबत प्रश्न उपस्थित केल होता. यावर मंत्री सत्तार म्हणाले राज्यात कृषी विभागात कृष सहायकांची ११ हजार ५९९ पदे मंजूर असून, फेब्रुवारी २०२३ अखेरपर्यंत हजार ४८४ पदे भरलेली आहेत तर हजार ११५ पदे रिक्त आहेत. कृष सहायकांच्या एकूण मंजूर पदसंख्येच विचार करता, हे रिक्त पदांचे प्रमाण १८ टक्के आहे. कोविड काळा वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पदभरतीवर निर्बंध होते. ३१ ऑक्टोबर २०२२च्या शासन निर्णयाने हे निर्बंध शिथिल करण्यात आले आणि सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे.
- पेसा कार्यक्षेत्रातील पदभरतीसंदर्भात राज्यपालांच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल. उर्वरित पदभरतीची कार्यवाही तत्काळ करण्यात येईल, असे मंत्री म्हणाले. ‘कृषी सहायक हे पदनाम बदलून ते ‘सहायक कृषी ‘अधिकारी’ असे करण्याची मागणी आहे. याबाबत संबंधित संघटना आणि राज्य शासन यांची बैठक घेऊन येत्या १५ दिवसात कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. उपविभागीय कृषी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या पदोन्नतीबाबतही लवकरच निर्णय होईल, अशी माहितीही उपप्रश्नाच्या उत्तरात दिली. यावेळी अभिजीत वंजारी, विक्रम काळे, रणजितसिंह मोहिते- पाटील, प्रा. राम शिंदे यांनी उपप्रश्न विचारले होते.
Krushi Sevak Recruitment 2023 updates are given here. There are 1757 vacant posts of Krushi Sevak in Maharashtra Agriculture Department. Due to vacancies, the affairs of the agriculture department have been hampered. MLA Bachu Kadu strongly raised the issue of vacancies in the review meeting in the presence of the Agriculture Minister at Amravati. Taking note of it, Agriculture Minister Abdul Sattar announced that he is positive about the recruitment. For detailed information visit our website www.govnokri.in and keep follow us on Whats-App Group.
महाराष्ट्रातील कृषी विभागात कृषी सहाय्यक पदाच्या १७५७ जागा रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कृषी खात्याचा कारभार खिळखिळा झाला आहे. अमरावती येथे कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत आमदार बच्चू कडू यांनी रिक्तपदांचा मुद्दा जोरकसपणे मांडला होता. त्याची दखल घेत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी भरती करण्याबाबत सकारात्मक असल्याचे जाहीर केले. सविस्तर माहितीसाठी www.govnokri.in वेबसाइट ला व्हिसिट करा..
Krushi Sevak Recruitment 2023 Notification
Eligibility Criteria Krishi Sevak Bharti 2023
- Applicants to the posts posses with Agriculture degree/ Agriculture diploma
- Also applicants age, as on 1st January 2019 should be in between 19 to 38 years
- For backward category applicants 5 years age relaxation
Application Fees for Krushi Sevak Recruitment 2023:
- For General category applicants : Rs.400/-
- For Backward category applicants : Rs.200/-
- No applications fees for divyang & majhi sainik applicants
Instructions for online Registration of Krishi Sevak:
Instructions to fill online application form for krishi sevak-2022. Please read all instruction and then go to application form.
Following are the stages of the registration form:
- Registration
- Preview info from application form
- Online Payment
- Print Application
- Please find below the instructions for registration
Candidate has to login to the website www.mahapariksha.gov.in. Candidate has to click on “Notification” tab available at right side. Candidate will be directly redirected to the registration portal. For first time registration, candidate has to click on Register button and enter the Username, password and email id. The candidate will receive an activation link to his/her registered e-mail ID, subsequent to his successful signup. The candidate will need to click on the activation link received by e-mail to activate his account. Candidate is expected to keep his/her login credentials confidential. Once the account is activated, the candidate will be able to log on to the registration portal using the username and password setup by Candidate.
- Applicants First name, Middle name, Last name, Fathers name, Mothers name, DOB, mobile number, photograph, signature are the basic user details which applicant has to enter.
- Photo and sign upload details :
- Please scan and upload the photograph image which is having minimum of height 200px and width 200px. Image size should be between 20 kb and 50 kb
- Draw rectangle of 5×4.5 cm on white table. Sign in rectangle by using black pen. Scan the image and upload into the registration form. Image size should have minimum height of 60px and width 140px. Image size should be between 3 kb and 50 kb
- In add your address, applicant has to select his type of address i.e permanent, correspondence or both and accordingly has to fill his address details for village, post office, state, district, pin code etc.
- Next, applicant has to click on Additional User details and enter his caste details. Applicant will be requested if he has caste certificate or not. If yes then he has to select his caste category from the dropdown provided.
- Those having Aadhaar number should enter the Aadhaar details. In case if applicants does not have Aadhaar number, he should enroll for Aadhaar and enter his Aadhaar enrollment number.
- Applicants will also have options provided for handicapped and parallel reservations. In case if Scribe/assistant is required, candidate can request for scribe too. (If your disability % is 40 or more than that then only you will get fee relaxation and help of scribe.)
- It is mandatory to declare if the applicant is Maharashtra domicile or from controversial 865 border villages.
- In educational qualification field, applicant has to enter his educational details. Examination details like graduated from, marks obtained, maximum marks, year of passing, University name etc should be entered. Percentage will be calculated by default.
- Once the education details are entered applicant has to click on CONTINUE button upon which a confirmation will be requested from the applicant that they will not be allowed to Edit the details if they Click on Yes button.
- Next applicant will be requested with the details specific to each department. Applicant has to share his details accordingly.
- Applicant has to click on SHOW EXAMS option in order to proceed further. Next applicant has to select the option “Krishi Sevak- 2021” as the post he wish to apply for then click on PROCEED button.
- In professional qualification, applicant has to enter his educational details for Diploma, degree or masters details.
- If candidate is ST-PESA then details like district, taluka, village need to provide.
- For all other candidates(except ST-PESA) need to select division , caste want to apply.
- Applicant can select three preferred exam locations from the district wise list provided in the registration form.
- Next applicant has to make online payment in order to proceed the registration.
- Applicant has to read all the terms and conditions and click in the rectangle to agree.
- Only after undertaking, Submit button will be available.
- Applicant will have option to print and download the registration form.
Maharashtra Krushi Vibhag Recruitment 2023
Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023: Latest updates regarding Krushi Vibhag Bharti 2023 is that Department of Agriculture Amravati has issued the notification for the recruitment of “Agricultural Supervisor”” Posts. Job location for these posts in Kolhapur, Nashik, Amravati, Pune, Latur, Thane, Aurangabad. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 28th Jan 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Maharashtra Krushi Vibhag Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
महाराष्ट्र कृषी विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “कृषी पर्यवेक्षक” पदांच्या विविध रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 28 जानेवारी 2023 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Sr.No. | District | Vacancy | |
01. | Pune Krushi Vibhag Bharti 2023 | 112 | Click Here |
02. | Nagpur Krushi Vibhag Bharti 2023 | 113 | Click Here |
03. | Aurangabad Krushi Vibhag Bharti 2023 | 69 | Click Here |
04. | Latur Krushi Vibhag Bharti 2023 | 99 | Click Here |
05. | Thane Krushi Vibhag Bharti 2023 | 79 | Click Here |
06. | Nashik Krushi Vibhag Bharti 2023 | 96 | Click Here |
07. | Amravati Krushi Vibhag Bharti 2023 | 109 | Click Here |
08. | Kolhapur Krushi Vibhag Bharti 2023 | 82 | Click Here |
Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023: Latest updates regarding Krushi Vibhag Bharti 2023 is that More than 60 percent posts are vacant in agriculture department in the district. This is putting additional work pressure on the agricultural workers. There is an immediate demand to fill the posts in the District Agriculture Department. Read more details are given below..
जिल्ह्यात कृषी विभागात सुमारे ६० टक्याहून अधिक पदे रिक्त आहेत. यात उपविभागीय कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), व सात ते आठ तालुका कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे कृषी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. जिल्हा कृषी विभागातील पदे तात्काळ भरण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधिंनी ही पदे भरण्या संदर्भात सध्या सुरु असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून सदर पदे त्वरीत भरावीत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. जळगाव जिल्हा केळी, कापूस, या पिकासाठी प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या दशकात केळी पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. या संदर्भात तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावी पणे व्हावी यासाठी कृषी विभागातील कर्मचारी संख्या पुर्ण असणे आवश्यक आहे.
Krushi Vibhag Bharti 2023- Vacancy Details
तालुका कृषी अधिकारी – १ (१), कृषी अधिकारी – ४ (०), कृषीपर्यवेक्षक -७ (६). कृषी सहायक ३७ (२१), कृषी सहायक अधिक्षक – १(१), वरिष्ठ लिपीक – १ (०), लिपिक – ४ (३), अनुरेखक – ५ (५), वाहन चालक – १ (१), शिपाई – ६ (४), असे ६७ मंजुर पदे असतांना एकुण ४२ पदे रिक्त आहे.
रिक्त पदांचा आढावा
जिल्ह्यात तीन उपविभागीय कृषी अधिकारी पदे आहेत यात पाचोरा येथील पद रिक्त आहे. तसेच जिल्ह्या साठी प्रकल्प संचालक (आत्मा) हे पद रिक्त आहे. जिल्हयातील १५ तालुक्यांपैकी निम्या तालुक्यात यात रावेर, यावल, जामनेर, भुसावळ, चोपडा सह सहा, सात तालुक्यातील कृषी अधिकारी पद रिक्त आहे.
रावेर येथील हे पद चार, पाच वर्षा पासून रिक्त आहे. तसेच कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, सहायक अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक, अनुरेखक, वाहन चालक, शिपाई यांच्या जागा रिक्त आहेत. योजनांविषयी मार्गदर्शन मिळत नाही. कृषी अधिकारी अभावी शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत प्रशासनाने दखल घ्यायला हवी.
Krushi Vibhag Bharti 2022– Latest updates regarding Beed Krushi Vibhag Bharti 2022 is that there are near about 91 vacancies are vacant in Krushi Vibhag in Beed District. The posts in the agriculture department have been lying vacant for several months. The Deputy Director of Agriculture, Technical Officer, Accounts Officer, Stenographer, Clerk and various posts are vacant in the Head Office of Agriculture Department. Candidates Read the complete details given below on this page regarding the Krushi Vibhag Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
बीड कृषी विभाग भरती २०२२ : केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जाणाऱ्या योजनांमधील दुवा असणाऱ्या कृषी विभागाच्या मुख्य व तालुका कार्यालयातील एकूण ९१ पदे रिक्त आहेत. काम करणारी यंत्रणा तोकडी असल्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामांची धुरा आल्याने ते तणावाखाली असल्याचे समोर आले आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
अनेक महिन्यांपासून कृषी विभागातील पदे रिक्त आहेत. सध्यस्थितीला काही मूळ कर्मचारी व मोजक्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सर्व कामांचा बोजा पडत आहे. कृषी संदर्भाने अनेक योजना आहेत. कृषीच्या अनेक योजना राबविण्यासाठी कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून दैनंदिनरीत्या मागवली जाणारी माहिती, नवीन योजनांचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, सुरू असलेल्या योजनांचा अहवाल, त्यातील त्रुटीची विचारणा केली जात आहे.
बीड कृषी विभाग भरती २०२२
कृषी योजनेची संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा…
Krushi Vibhag Bharti 2022: Recruitment of various vacancies in the Department of Agriculture soon. The way has been cleared to fill some vacancies in the government department and now approval has been given to fill various vacancies in the agriculture department. What kind of vacancies will the agriculture department fill now? its not be cleared. Read More details regarding Krushi Vibhag Bhati 2022 are give below.
Kruhsi Vibhag Dhule Bharti 2022
कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विभागात ३०८ पदे रिक्त
- जिल्ह्यात कृषी विभागात एकूण ३०८ पदे रिक्त त्यापैकी कृषी सहायकाची ९४ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात कृषी विभागात एवढी पदे रिक्त असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गावात काम करणाऱ्या कृषी सहायकांची ९४ पदे रिक्त आहेत. यामुळे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- For more details click here
कृषी विभागातील विविध रिक्त पदांची भरती लवकरच
कृषी विभाग भरती परीक्षे करीता सराव पेपर येथे पहा
कोरोना महामारी आल्यानंतर लॉकडाऊन लावण्यात आले होते. या कोरोना पार्श्वभूमीवर शासकीय नोकर भरतीवर राज्य शासनाने काही प्रमाणामध्ये निर्बंध लावलेले होते. त्यामुळे सर्वच प्रकारच्या शासकीय भरती प्रक्रिया थांबविण्यात आलेल्या होत्या. परंतु आता शासनाने लावलेले हे निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. त्यामुळे आता शासकीय विभागातील काही रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्याला कृषी विभाग देखील अपवाद नाही. आता कृषी विभागातील देखील काही रिक्त पदे भरली जाणार आहेत.
Krushi Vibhag Bharti-या जिल्ह्यातील कृषी विभागात अधिकाऱ्यांची ३२ पदे रिक्त
कोविड संकटामुळे राज्य शासनाचे महसूल उत्पादनात प्रचंड घट आलेली होती व त्यामुळे शासनाने तिजोरीवर आलेला ताण बघता 4 मे 2020 पासून काही आर्थिक उपाय योजना लागू केले होते. तेव्हा हे निर्बंध लागू करण्यात आले होते त्यावेळी उच्चस्तरीय सचिव समितीने तसेच उपसमितीने मान्यता दिलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षातील रिक्त पदे आता पूर्णतः भरता येतील असे राज्याच्या अर्थखात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कृषी विभागात आता काही रिक्त पदे भरण्याबाबत हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे.
How to Apply for Krushi Sevak – Check Here
2016 मध्ये अर्थ खात्याने दिलेल्या सूचनांप्रमाणे सुधारित आकृतिबंध मंजूर केलेल्या प्रशासकीय विभागाने राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे 100% भरावीत असे शासनाने म्हटले आहे. त्यामुळे आता कृषी विभाग आता कोणत्या प्रकारचे रिक्त पदे भरणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पदभरती करण्यास शासनाने मान्यता दिली असली तरी सुधारित आकृतीबंध अंतिम रित्या मंजूर असल्यास त्यातील राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षातील पद वगळताअन्य पदे भरण्यास केवळ 50 टक्के भरता येणार आहे. मात्र या नियमामुळे भरतीसाठी अजिबात संधी नसल्यास किमान एक पद भरता येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
Krushi Vibhag Bharti 2022- The agriculture sector has provided job opportunities to an additional 1.10 crore people, while more than 1.50 crore people from all other sectors of the country have lost their jobs. According to CMIE’s Consumer Pyramid Household Survey, the agriculture sector created 45 lakh new jobs in 2021-22.
कृषी विभागाच्या विविध योजनांची सोडत काढण्यात आली असून ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्यांनी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. कागदपत्रांचा तपशील मेनू मधील ‘कागदपत्रे अपलोड करा/ Upload document’ ह्या टॅब मध्ये जाऊन पाहाव
नवी दिल्ली : कोरोनामुळे जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था प्रचंड हेलकावे खात होती आणि कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या हातातून गेल्या त्यावेळी कृषी क्षेत्राने लोकांच्या जखमेवर मलम लावण्याचे काम केले. गेल्या ३ वर्षांत कृषी क्षेत्राने १.१० कोटी अतिरिक्त लोकांना नोकरीची संधी दिली असून या दरम्यान देशाच्या अन्य सर्व क्षेत्रांतील मिळून १.५० कोटींपेक्षा अधिक लोकांची नोकरी गेली होती. सीएमआयईच्या कंज्युमर पिरामिड हाऊसहोल्ड सर्वेक्षणानुसार २०२१-२२ मध्ये कृषी क्षेत्राने ४५ लाख नवे रोजगार निर्माण केले.
कृषी क्षेत्रात नोकऱ्याच नोकऱ्या; कृषी क्षेत्राने ४५ लाख नवे रोजगार निर्माण
कृषी क्षेत्राने असा दिला अधिक रोजगार
२.१७ कोटी लोक २०२०-२१ मध्ये बेरोजगार झाले. मात्र, याचवेळी कृषी क्षेत्रात ३४ लाख रोजगार वाढले.३.३% दराने कोरोनात २०२०-२१ मध्ये कृषी क्षेत्राची वाढ झाली. तर अर्थव्यवस्थेमध्ये ६.३%ची घसरण झाली ५.५% दराने २०१९-२० मध्ये कृषी क्षेत्राची वाढ झाली तर इतर क्षेत्राची वाढ केवळ ३.३ टक्के दराने झाली.२५-३०% ;खाद्य पदार्थांच्या किमती गेल्या ३ वर्षांत वाढल्या. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा झाला.रसायने आणि खतांमुळे अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढला आहे. यामुळे सध्या नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. भारत आता गहू व तांदूळ निर्यात करणारा देश बनला आहे. अकार्यक्षम पुरवठा साखळी आणि कमी संपर्क यामुळे देशाची कृषी क्षेत्राची उत्पादकता कमी आहे. – अमिताभ कांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, नीती आयोग
शेतकरी सकारात्मक
कृषी क्षेत्राच्या विकासाबाबत शेतकरी अद्यापही आशावादी आहेत. १८.१% शेतकऱ्यांची सेंटीमेंट (भावना) मार्च २०२२ मध्ये सकारात्मक राहिली आहे, जी गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक आहेत.१६.१%एवढा प्रमुख व्यावसायिकांचा सकारात्मकतेचा निर्देशांक राहिला आहे. अहवालानुसार कोरोनात देशाच्या कृषी क्षेत्राला सर्वात कमी फटका बसला.
Krushi sahayak
Krushi Vibhag Bharti 2023 Complete Details