Safai Karmachari Bharti – सफाई कर्मचाऱ्यांची जवळपास 700 ते 800 पदे रिक्त

Maharashtra Safai Karmachari Bharti 2022

Maharashtra Safai Karmachari Bharti 2022: In Pimpri Chinchwad Municipal,  Health Department has about 700 to 800 vacancies for Cleaner. More than 1,000 officers and staff have retired in the last three to four years. Former corporator Sandeep Waghere has demanded to fill the vacancies of cleaners through direct service. Read More details as given below.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

शहराची लोकसंख्या जवळपास २६ लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक नागरी सुविधा पुरविताना प्रशासनाची दमछाक होताना दिसून येत आहे. यामुळे महापालिकेतील सरळ सेवेतील रिक्त पदे तत्काळ भरण्याबाबतचे निवेदन माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे. वाघेरे म्हणाले, ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही एक स्वायत्त संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असून आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या मर्यादित आहे. महापालिकेचा यापूर्वीच ब वर्गात समावेश झालेला असून या आकृती बंधानुसार कर्मचारी संख्या देखील वाढलेली आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये सुमारे १ हजार पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी निवृत्त झालेले आहेत. त्या पदांवर सरळ सेवा पद्धतीने भरती करण्यात आलेली नाही. आरोग्य विभागामध्ये जवळपास ७०० ते ८०० सफाई कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने पर्यायाने खासगी संस्थाना महापालिकेच्या वतीने काम देऊन करोडो रुपयांची उधळपट्टी होत आहे.

नागरिकांना अत्यावश्यक नागरी सुविधा पुरविताना गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाची दमछाक होताना दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये यापूर्वी विविध विकास कामांसाठी, एमआयडीसी व लष्कर हद्दीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांच्या हजारो एकर जमिनी गेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेतील रिक्त पदे व सरळ सेवेतील पदे भरताना स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात यावे, असेही वाघेरे म्हणाले.


Maharashtra Safafi Karmchari Bharti 2022– The state will soon be recruiting cleaners Posts.  The state government will soon announce the policy for this. Now it is necessary to formulate a new policy. Social Justice Minister Dhananjay Munde said this in the Assembly on Wednesday. Read More details Safai Karmachari Recruitment 2022 as given below.

Safai Kamgar Bharti-या महापालिकेकडून 155 सफाई कामगारांची  भरती

Maharashtra Safai Karmachari Bharti 2022 : राज्यातील सफाई कामगारांच्या भरतीसंदर्भात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या लाड- पागे समितीच्या शिफारशी रद्द करून आता या भरतीबाबत नवे सर्वंकष धोरण  लवकरच राज्य सरकार जाहीर करणार आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधानसभेत ही माहिती दिली.

आता नवीन धोरण आखणे आवश्यक आहे. समाजातील उमेदवारांचा नोकरी देण्यासंदर्भातील २०१८ चा जीआर रद्द करून, अन्य समाजांचा समावेश त्यात केला जाईल, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. Anil Raju Baviskar says

    Safai kamgar..nagar palika

  2. vikaskambare says

    mi safai kamgari kam baror aahe. 4th pass la aahe???
    payment ?

  3. Vikas kambare says

    Mi 4th pass la ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!