Maharashtra Waqf Board -महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात १६९ कर्मचारी भरतीला मान्यता
Maha Waqf Bharti 2022
Maharashtra Waqf Board Bharti 2022- Latest updates regarding Maharashtra Waqf Board Recruitment 2022 The recruitment process of 169 employees in Maharashtra State Waqf Board was stalled and the recruitment process has been approved by the government and the recruitment process will be implemented soon. Candidates Read the complete details given below on this page regarding the Maharashtra Waqf Vacancy 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात १६९ कर्मचारी भरतीचा प्रश्न प्रलंबीत होता. अखेर या प्रस्तावाला सरकारकडून मंजुरी मिळाली असून, बोर्डाच्या बैठकीत ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांनी दिली.
Maharashtra Waqf Board Recruitment 2022
- नागपूर येथे वक्फ बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीत वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांच्यासह खासदार फौजिया खान, हसनैन शाकेर, डॉ.मुदस्सीर लांबे, मौलाना हाफिज अथर अली, समीर गुलाम नबी काजी तसेच बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद यांची उपस्थिती होती.
- वक्फ बोर्डात भरती प्रक्रिया राबविण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला शासनाकडून मंजूरी मिळाली होती. यामुळे भरती प्रक्रिया राबविण्याबाबत वक्फ बोर्डाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
- या बैठकीत सर्व सदस्यांच्या अनुमतीने भरती प्रक्रिया राबवून लवकरात लवकर भरती करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत प्रलंबीत मुतवल्लींचे ६५ प्रकरणेही निकाली काढण्यात आले आहे.
तातडीने होणार तक्रार निवारण
वक्फ बोर्डाच्या गतिशील प्रभावी व लोकाभिमुख कामकाज व्हावा. यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात बोर्डाचे शिवीर घेण्यात येणार आहे. या शिबीरांमध्ये वक्फ संबंधित तक्रारींचा ऑन द स्पॉट निवारण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या शिबीरात बोर्डाचे जबाबदार सदस्य व अधिकारी उपस्थित राहतील व लोकांच्या तक्रारी व त्यांच्या समस्यांना ऐकून घेतील. या शिबिरांच्या तारखांची लवकरच घोषणा केली जाणार आहे.
मालमत्ता विकासासाठी ऑनलाइन डेमो
या बैठकीत सेंट्रल वक्फ कौन्सिलचे सचिव शादान खान व तफसीर अहमद यांनी महाराष्ट्र राज्यातील वक्फ जमिनींचा भविष्यात मालमत्तांचे संरक्षण व विकास या वर एक ऑनलाइन डेमो सादर केले. या जमीनीचा विकास करतांना कोणती पद्धत अवलंबवावी यासाठी मुद्देसूद मांडणी करण्यात आली.
Maharashtra Waqf Board Recruitment 2022: Maharashtra State Board of WAQF Aurangabad published an advertisement. Application is invited for the posts of Legal Adviser, Accounts Officer, Legal Officer, Revenue Officer, Administration Officer.. Applications are invited for filling up the 06 vacancies under Maharashtra State Waqf Board Aurangabad Bharti 2022 Applicants eligible as per the following mentioned require qualifications can send their duly filled applications to the following mention address. The last date for submission of application form is 30th April 2022. For more Details of the Maharashtra Waqf Board Recruitment 2022 /Maha Waqf Bharti 2022 like application and address are given below.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विधी सल्लागार, लेखा अधिकारी, विधी अधिकारी, महसुल अधिकारी, प्रशासन अधिकारी पदाच्या 06 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद
- शेवटची तारीख: 30 एप्रिल 2022
- पदाचे नाव: विधी सल्लागार, लेखा अधिकारी.
- रिक्त पदे: 06 पदे.
- नोकरी ठिकाण: औरंगाबाद
- आवेदन का तरीका: ऑफलाईन
- आवेदन पाठवण्याचा पत्ता: महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, पानचक्की, औरंगाबाद -431002
Maharashtra Waqf Board Bharti 2022 |
|
? Department (विभागाचे नाव) | Maharashtra State Board of WAQF Aurangabad |
⚠️ Recruitment Name |
Maha KAFW Bharti 2022 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Online Application Forms / Offline Application Forms |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://mahawakf.com/ |
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील |
|
1 Legal Adviser | 01 |
2 Accounts Officer | 01 |
3 Legal Officer | 02 |
4 Revenue Officer | 01 |
5 Administration Officer | 01 |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | 30th April 2022 |
Important Link of Maha Waqf Recruitment |
?OFFICIAL WEBSITE |
PDF ADVERTISEMENT |