Mahatransco Bharti 2022

Mahatransco Bharti 2022: As per the advertisement number 04/2022 Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd  invited application form for the posts of  Assistant Engineer. There is a total of 223 vacancies to be filled under Mahatransco Recruitment 2022/Mahapareshan Recruitment 2022/ MSETCL Bharti 2022.  Appointment shall be on contract basis for a period of 3 years from the date of joining or till attaining the age of 62 years . All Eligible and Interested candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 24th May 2022. More details about Mahatransco Bharti 2022 like application and application address are given below.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड MahaTransco नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहायक अभियंता पदाच्या 223 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 24 मे 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड MahaTransco

 

  • शेवटची  तारीख: 24 मे 2022
  • एकूण पदे :  223 पदे
  • नोकरी ठिकाण: मुंबई
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अधिकृत वेबसाईट : www.mahatransco.in

Maharashtra State Electricity Transmission Company Bharti 2022

? Department (विभागाचे नाव)  Maharashtra State Electricity Transmission Company
⚠️ Recruitment Name
Mahatransco Jobs 2022/Mahatransco Vacancy 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms / Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mahatransco.in

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड MahaTransco भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Mahapareshan Bharti 2022- Vacancy Details

1 Assistant Engineer 223 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

MSETCL Recruitment 2022

  • For Assistant Engineer
Bachelors Degree

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

  • Open category (खुला वर्ग)
₹ 700/-
  • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 350/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  24th May 2022

 

Important Link of Mahatranco Recruitment 2022

?OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
 PDF ADVERTISEMENT

 

 

 


 

Mahapareshan Bharti 2022

Mahatransco Bharti 2022- Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd has released the Temporary Selection List for the Posts of Apprentice Posts For Pune Division. Applicants who applied for these posts may check their name from the given link.

तात्पुरती निवड यादी डाउनलोड


 


महापारेषणच्या भरतीत मराठी उमेदवारांना प्राधान्य मिळणार

Mahatransco Bharti 2022: The pending recruitment process in Mahapareshan Power Company should be completed by the end of March. Also, Rajan Bhanushali, President of Power Employees-Officers-Engineers Sena and MLA Dr. The delegation led by Balaji Kinikar called on Dinesh Waghmare, Managing Director, Mahatrans and Sugat Gamare, Director, Mahatrans at Prakashganga. At this time, the administration has agreed to complete the recruitment process by the end of March and give priority to Marathi candidates.

Mahavitaran Bharti 2022- वीज कंपन्यात २७ हजार पदे रिक्त

महापारेषण या वीज कपनीमधील प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया मार्चअखेरपर्यंत पूर्ण करावी. तसेच त्यात शंभर टक्के मराठी उमेदवारांना प्राधान्य मिळावे या मगाणीसाठी वीज कर्मचारी-अधिकारी-अभियंता सेनेचे अध्यक्ष राजन भानुशाली आणि महापारेषण युनिट अध्यक्ष आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रकाशगंगा येथे महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे आणि संचालक सुगत गमरे यांची भेट घेत चर्चा केली. या वेळी प्रशासनाने मार्चअखेर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याबरोबरच त्यात मराठी उमेदवारांना प्राधान्य देण्याचे मान्य केले आहे .

  •  वीज कर्मचारी-अधिकारी-अभियंता सेनेचे अध्यक्ष राजन भानुशाली यांनी संघटना पदाधिकारी विरोधी परिपत्रक तत्काळ मागे घेण्याची मगाणी केली. त्यानुसार प्रशासनाने सदरचे परिपत्रक मागे घेतले आहे.
  • तसेच अनुपंपा व प्रकल्पग्रस्तांची प्रकरणे लवकरच निकाली काढणार, टेलिकॉमची रिक्त पदे भरून आयटीप्रमाणे स्वतंत्र विंग तयार करण्यासाठी समितीची मान्यता घेऊन बीआर काढणार असल्याचे स्पष्ट केले.
  • त्याचबरोबर सफाई कामगारांच्या मुलांना लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार लवकरच भरती करणार, नाशिक व इतर परिमंडळातील मानव संसाधन विभागातील कारभाराची चौकशी करून करवाई करणार, आयटी विभागातील महिला अधिकारी यांची विभागीय चौकशी तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.
  • या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक साळुंखे, कोषाध्यक्ष विठ्ठल देसाई, महापारेषण कार्याध्यक्ष रोहिदास आल्हाट, सहकार्याध्यक्ष प्रवीण पाटील, राजीव कुलकर्णी, विनोद गोसावी आदी उपस्थित होते .

The Maharashtra State Electricity Workers Federation (MSEWF) had been pursuing the issue since 2007 to rectify the imbalance in the promotion of Class I and Class IV in the Mahatransport Company formed after the split of the Maharashtra State Electricity Board. He has finally succeeded and the way has been cleared to fill the four and a half thousand vacancies in Mahapareshan.

  1. 10 वी उत्तीर्णांना महापारेषण लातूर येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा
  2. १० वी, ITI उमदेवारांसाठी नोकरीची उत्तम संधी- महापारेषण मध्ये भरती
  3. महापारेषण नांदेड येथे विविध रिक्त पदांची भरती -ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज
  4. 10 वी उत्तीर्णांना महापारेषण लातूर येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा

महापारेषणचा सुधारित आकृतीबंध लागू झाला असून, नवीन हजरो रिक्त पदे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटनिस कृष्णा भोयर यांनी दिली.

 

 कोपर्डे हवेली : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विभाजनानंतर तयार झालेल्या महापारेषण कंपनीत वर्ग एक व वर्ग चार प्रवर्गातील आकृतीबंध पदोन्नतीमध्ये तयार झालेला असमतोल दूर करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर फेडरेशन संघटनेच्यावतीने २००७पासून सतत पाठपुरावा करण्यात आला होता. त्याला अखेर यश येऊन महापारेषणमधील रिक्त साडेचार हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दि. १५ जून रोजी प्रशासकीय पत्रानुसार साडेचार हजार तंत्रज्ञान नेमणूक वर्ग चारच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. 

 २०१७मध्ये सुधारित आकृतीबंध लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, काही कारणांमुळे त्याला काहींनी विरोध केला होता. त्यामुळे ही प्रक्रिया रखडली. ही प्रक्रिया सुरू होण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर फेडरेशन संघटनेने मुंबई येथे आंदोलन केले. त्यावेळी ऊर्जा सचिव, कंपनीचे संचालक व संघटनेचे नेते यांच्यात बैठक होऊन एप्रिल महिन्यात सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला. मे महिन्यात कंपनीचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी तयार केलेल्या आकृतीबंधाला मान्यता दिली. मंगळवार, दि. १५ जून रोजी प्रशासकीय पत्रानुसार साडेचार हजार तंत्रज्ञान नेमणूक वर्ग चारच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे


Mahatransco Bharti 2021 For 8500 Posts expected

Updated 24.12.2020: Mahatransco released the Maha Bharti for Technical posts very soon. As per the latest news, Nitin Raut said the General Administration Department had pointed out a proposal to fill the vacancies for SEBC and the economically backward classes without filling up the remaining 23 percent.The issue was discussed at yesterday’s cabinet meeting. After that, Chief Minister Uddhav Thackeray has called a high-level meeting on Thursday evening on how to implement the appointment process against the backdrop of suspension of Maratha reservation.

महावितरणमधील ७५०० पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

Mahapareshan Bharti 2021

Updated 24.12.2020: राज्य सरकारने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गातंर्गत आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी एक नवी मागणी केली आहे. मराठा समाजासाठीच्या सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग (SEBC) एसईबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठीच्या एकूण 23 टक्के जागा न भरता अर्थात त्या रिक्त ठेवून उर्वरित पदांवर नियुक्त्या कराव्यात, असा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने आपल्या निदर्शनास आणून दिल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले.

कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर नियुक्ती प्रक्रिया कशी राबवायची याबद्दल एक उच्चस्तरीय बैठक राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी संध्याकाळी बोलावली आहे.

‘महापारेषणमध्ये तब्बल 8500 पदं रिक्त’

सध्या महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक यांच्या 7500 रिक्त पदांची व महानिर्मिती कंपनीमध्ये 500 रिक्त पदांची भरती प्रक्रिया रखडलेली असून महापारेषण कंपनीमध्ये 8500 पदे रिक्त आहेत.

सामान्य प्रशासन विभागाने 23 टक्के वगळून इतर घटकांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे लेखी आदेश वा सूचना दिल्यास ही प्रक्रिया राबविण्यात आपल्याला काहीही अडचणी येणार नाहीत. यापूर्वी या विषयावर झालेल्या चर्चेत मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी इतर समाजाच्या नियुक्तीला स्थगिती नसल्याने ती प्रक्रिया राबविता येईल असे मत व्यक्त केले होते. मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय उपस्थित करून नियुक्ती प्रक्रियेबाबत स्पष्टता मिळविण्याचा आणि सामान्य प्रशासन विभागाकडून आपल्याला अपेक्षित अनुमती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांमधील रिक्त पदाची भरती प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने राज्यात भरती प्रक्रिया थांबविण्यात आलेली आहे.

सोर्स: टीव्ही 9 मराठी


Mahatransco released the Maha Bharti for Technical posts very soon. As per the latest news the MahaTransco wants to filled the 8500 vacant seats of Technical in this year. Official Advertisement published soon for 8500 posts. Candidates who are interested in this mega recruitment they should keep visit on our website

 खुशखबर… महापारेषणमध्ये 8,500 जागांची मेगाभरती, सरकारी नोकरीची मोठी संधी

Mahatransco Bharti 2022  महापारेषणमध्ये तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे.

ऊर्जा विभागात महाभरती 

 मुंबई – कोरोनामुळे राज्यात गेल्या 8 महिन्यांपासून एकाही विभागात भरतीप्रक्रिया झाली नाही. मात्र, लॉकडाऊन संपुष्टात येत असल्याने हळूहळू विविध विभागात रिक्त पदांची भरती होणार असल्याचे दिसून येते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डिसेंबरपर्यंत पोलीस भरती पूर्ण करण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत. आता, ऊर्जामंत्री  यांनी महापारेषण कंपनीत तब्बल 8,500 जागांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, नोकर भरतीकडे डोळे लावून बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Mahavitaran Recruitment 2021

महापारेषण मध्ये 8500 जागेची भरती लवकरच अपेक्षित

 महापारेषणमध्ये तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे. महापारेषण कंपनीतील ही रिक्त पदे भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी शुक्रवारी दिले आहेत. त्यामुळे राज्यात मेगा-भरतीचा मार्ग आता मोकळा झाल्याचे दिसून येत आहे. नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर  नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीचीसंधी या भरतीद्वारे निर्माण होणार आहे.

Mahatransco Bharti 2022  ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या सूचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी ;पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. सोबतच बक्षी समितीच्या शिफारशीनुसार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी व राज्य शासनास नवा मंजूर पदाचा आकृतीबंध सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले

Mahatransco Bharti 2022

 आयटीआय उत्तीर्ण तरुणांना या भरती प्रक्रियेमुळे सरकारी विभागात नोकरीची मोठी संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे, तरुणांनी भरती प्रक्रियेच्या तारखा आणि परीक्षेच्या अभ्यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.


महापारेषण मध्ये २२०० जागेची भरती लवकरच अपेक्षित

Mahatransco Maha Bharti expected soon : Mahatransco released the Maha Bharti for Technician posts very soon. As per the latest news the MahaTransco wants to filled the 2200 vacant seats of Technician in this year. Official Advertisement published soon for 2200 posts. Candidates who are interested in this mega recruitment they should keep visit on our website and keep solve the practice paper which link is given here. More details regarding the Mahapareshan Bharti 2019-2020 are given below:

महापारेषणच्या २२०० तंत्रज्ञांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

महापारेषण कार्यालयातील २२०० तंत्रज्ञ श्रेणी चारमधील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. महापारेषणच्या नवीन आकृतीबंध आराखड्याला संचालक मंडळाने मान्यता दिली असून या बैठकीतील ठराव लवकरच समोर येणार आहे. यामुळे आगामी काही दिवसांत २२०० तंत्रज्ञ श्रेणी चारमधील कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञ श्रेणी तीनची पदोन्नती मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सचिव सय्यद जहिरोद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापारेषण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या संबंधित विविध मागण्यांबाबत आंदोलन करण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला होता. १६ डिसेंबरपासून हे आंदोलन केले जाणार होते. मात्र, या आंदोलनापूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी संचालक सुगत गमरे यांची भेट घेतली. या भेटीत सुगत गमरे यांनी सांगितले की, बढती व सरळ भरती एकाच वेळी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संघटनेने सुचविलेली यंत्र चालकांच्या पदांची कपात न करणे, ३७२ यंत्रचालकांना वरिष्ठ यंत्रचालक म्हणून मान्यता देणे, ४२ टेक्निशियनला हेड फोरमन करणे, अभियंत्यांच्या जागाही कमी न करण्याच्या मागण्या देण्यात आलेल्या आहेत. या मागण्यांबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची किंवा ठरावाची माहिती प्रशासनाला मिळणार आहे. सर्व पदोन्नती करण्यासाठी लवकरच पॅनल तयार करण्यात येणार आहे.

म.टा.

6 Comments
  1. Shubham says

    Diploma sathi asel ka Eligibility ?

  2. Yogesh wankhede says

    8208833402

  3. Sachin Nikam says

    साहेब या भरती मध्ये वायरमन ट्रेड ला पण सहभागी करून घ्यावे ही नम्र विनंती???

  4. Patilumeshlaxman says

    Iti ilectrecian

  5. Ramesh Mohite says

    Ramesh yashwant mohite
    AT. पोस्ट sawntwadi, सिंधुदुर्ग, amboli

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!