Mahavitaran Bharti 2023

MSEB MAHADISCOM Bharti 2023 Apply Here

Mahavitaran Bharti 2023 : Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (Mahavitaran) has issued the notification for the recruitment of “Chief Legal Advisor, Legal Advisor ” Posts. There are total 04 vacancies available for this posts in Mahavitaran Bharti 2023. Job Location for these posts is in Mumbai, Aurangabad, Kalyan and Nagpur. The Candidates who are eligible for this posts they can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply before the last date i.e. 15th March 2023. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “मुख्य कायदेशीर सल्लागार, कायदेशीर सल्लागार” पदांच्या एकूण 04 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 मार्च 2023 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

Mahavitaran Mumbai Notification 2023

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Here we give the complete details of Mahavitaran Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Mahadiscom Mumbai Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Maharashtra State Electricity Distribution Company Ltd
🔢Number of Vacancies :   04 Posts
👉Name of Post :  Chief Legal Advisor, Legal Advisor
🌐Job Location :  Mumbai, Maharashtra
💰Pay-Scale
  • Chief Legal Advisor-Rs. 118195 – 5025 – 228745 per month
  • Legal Advisor- Rs.92380-3980-112280-4405-204785
🔗Application Mode :  Offline Application Form
🎯Age Criteria :  Should not be more than 63 to 65 years of as on last date of submission of application  i.e. 15/03/2023.

Mahavitaran Recruitment 2023 Vacancy Details

You Can see the complete vacancy details here. Post wise vacancy information are given here.

1. Chief Legal Advisor
01
2 Legal Advisor 03

Eligibility Criteria for above posts

Here we provide the details of required educational qualification for each posts.

  •  For  Chief Legal Advisor
Degree in Law of recognized University.
  •  For Legal Advisor
Degree in Law of recognized University.

Application Fees Details

Category wise application fees or examine fees charges are given here.

  •  Fees
Rs.708/-

How to Apply for Mahadiscom Recruitment 2023

  • Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts are eligible to apply.
  • The prescribed application form is attached with below given PDF.
  • Fill the applications to the posts with all require details as necessary to the post
  • Also need to attach with all necessary documents & certificates as necessity to the posts
  • Application Address:  Chief General Manager (HR), Maharashtra State Electricity Distribution Company Ltd, 4th Floor, Prakashgad, Bandra (East), Mumbai – 51 

⏰ All Important Dates of Mahavitaran Vacancy 2023

⏰ Last date to apply :
15th March 2023

Important Link of Mahavitaran Recruitment 2023

Here we give the all essential link for further use.

🌐OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT-1
PDF  ADVERTISEMENT-2

 

 

 


Mahavitaran Bharti 2023 : Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (Mahavitaran) has issued the notification for the recruitment of “Regional Director/Executive Director, Executive Director” Posts. There are total 07 vacancies available for this posts in Mahavitaran Bharti 2023. Job Location for these posts is in Mumbai. The Candidates who are eligible for this posts they can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply before the last date i.e. 10th March 2023. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “प्रादेशिक संचालक/कार्यकारी संचालक, कार्यकारी संचालक” पदांच्या एकूण 07 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 मार्च 2023 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

Mahavitaran Mumbai Notification 2023

Here we give the complete details of Mahavitaran Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Mahadiscom Mumbai Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Maharashtra State Electricity Distribution Company Ltd
🔢Number of Vacancies :   07 Posts
👉Name of Post :  Regional Director/Executive Director, Executive Director
🌐Job Location :  Mumbai, Maharashtra
💰Pay-Scale Rs. 125895-5540-242235.
🔗Application Mode :  Offline Application Form
🎯Age Criteria :  Upper age limit is 52 years up to last date of submission of application

Mahavitaran Recruitment 2023 Vacancy Details

You Can see the complete vacancy details here. Post wise vacancy information are given here.

1. Regional Director/Executive Director  06
2  Executive Director 01

Eligibility Criteria for above posts

Here we provide the details of required educational qualification for each posts.

  •  For  Regional Director/Executive Director 
Bachelors Degree or Master’s Degree in Electrical Engineering / Technology or its equivalent.
  •  For Executive Director
CA / ICWA /CMA

Application Fees Details

Category wise application fees or examine fees charges are given here.

  •  For Open Category Candidates 
Rs.708/-
  •  For Reserve Category Candidates 
Rs. 354/-

How to Apply for Mahadiscom Recruitment 2023

  • Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts are eligible to apply.
  • The prescribed application form is attached with below given PDF.
  • Fill the applications to the posts with all require details as necessary to the post
  • Also need to attach with all necessary documents & certificates as necessity to the posts
  • Application Address:  Chief General Manager (HR), Maharashtra State Electricity Distribution Company Ltd, 4th Floor, Prakashgad, Bandra (East), Mumbai – 51 

⏰ All Important Dates of Mahavitaran Vacancy 2023

⏰ Last date to apply :
10th March 2023

Important Link of Mahavitaran Recruitment 2023

Here we give the all essential link for further use.

🌐OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT

 


Mahavitaran Bharti 2023- 26, 648 Posts

Mahavitaran Bharti 2023– Latest updates regarding Mahavitaran Bharti 2023 is that Electricity contract workers will be given preference in recruitment. There are about 26,648 vacant posts of technical and non-technical workers in Class-III and Class-IV cadres in Mahavitaran Company. Deputy Chief Minister Devendra Fadnavis said in the Legislative Council that since contract workers cannot be recruited directly, contract workers will be given priority in the recruitment process by giving more marks every year.

महावितरण कंपनीमध्ये वर्ग-३ व वर्ग-४ संवर्गातील २६,६४८ पदे रिक्त

महावितरण कंपनीमध्ये वर्ग-३ व वर्ग-४ संवर्गातील तांत्रिक व अतांत्रिक कामगारांची जवळपास २६,६४८ पदे रिक्त आहेत. कंत्राटी कामगारांना सेवेत थेट घेता येत नसल्याने भरती प्रक्रियेत कंत्राटी कामगारांना प्रत्येक वर्षी अधिकचे गुण देऊन प्राधान्य देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

  • वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता, प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.
  • श्री. फडणवीस यांनी सांगितले की, महानिर्मिती व महापारेषण कंपनीमध्ये लाईटमन तथा तत्सम कामगारांची पदे नाहीत. मात्र राज्य शासन लवकरच महावितरणमध्ये मोठ्या प्रमाणात पदभरती करणार आहे. यामध्ये कंत्राटी कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा महामंडळाच्या पद्धतीने विमा संरक्षण देण्यात येईल. प्रत्येक वर्षी पाच गुण देऊन गुणवत्ता यादीवर येण्यासाठी प्रयत्न केले जातील.
  • महानिर्मिती कंपनीमध्ये कंत्राटदाराच्या अधिनस्त अंदाजे १७,४४३ कंत्राटी कामगार कार्यरत असून महापारेषण व महावितरणमध्ये सर्वसाधारणपणे अनुक्रमे ३,९४० व २१,५५१ कंत्राटी कामगार बाह्यस्त्रोताच्या माध्यमातून काम करतात.
  • महावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपनीमध्ये कामाच्या स्वरूपानुसार प्रासंगिक तसेच तात्पुरती कामे कंत्राटदाराकडून निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून करून घेतली जातात. प्रत्येक वेळेस कंत्राटदार नेमताना बाह्यस्त्रोत कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन अदा केले जाण्याची अट निविदा तसेच संबंधित कंत्राटदाराच्या कार्यादेशामध्ये अंतर्भूत केली जाते.
  • मात्र कंत्राटदार कमी वेतन देतात, याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्याने कंत्राटी कामगारांना त्यांच्या बँक खात्यात थेट वेतन दिले जाईल. कंपनी अधिनियमानुसार किमान वेतनाप्रमाणे वेतन देण्यासाठी वेतन समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. शिवाय वीज मंडळाचे कोणत्याही स्थितीत खाजगीकरण करण्याचा शासनाचा विचार नाही, असेही एका उपप्रश्नाला उत्तर देताना श्री. फडणवीस यांनी सांगितले.

Mahavitaran Upkendra Sahayyak  Bharti 2019 Results

Upkendra Sahayyak Bharti Results declared – Mahavitaran Upakendra Assistant Revised Waiting List has been announced. Names of some candidates are given in the list. They need to complete document verification on 29th to 30th November 2022. Eligible Applicants need to present for documents verification along with essential documents and certificate.

महावितरण उपकेंद्र सहाय्यक लिस्ट – Click Here 


Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2019 Results

Vidyut Sahayak Bharti Results declared – DV will be held for Vidyut Sahayak on 2nd and 3rd Nov 2022. As per the decision of the High Court, Bombay, the verification of the certificates of the newly selected Vidyut Sahayyak cadre candidates in the revised selection list as well as the candidates on the waiting list will be done circle wise on 2nd and 3rd November 2022. The advertisement for the same was published on April-July 2019 and the selection list published now. Candidates see the below given results to check the name.

मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी दि. २९/०७/२०२२ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार प्रसिध्द केलेल्या सुधारीत निवड यादीमध्ये नव्याने निवड झालेल्या उमेदवारांची तसेच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची परिमंडळनिहाय यादी सोबत जोडलेली आहे. सदर यादीतील उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जामध्ये नमुद नोंदी/अर्हता संबधीतांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी दि. ०२/११/२०२२ ते दि. ०३/११/२०२२ रोजी करण्यात येणार आहे.

 ZONE WISE ALLOCATION OF WAIT LIST CANDIDATES FOR THE POST OF VIDYUT SAHAYAK


महावितरणमधील विद्युत सहायकांच्या भरतीसाठीचे एक पाऊल पुढे पडले आहे. याअंतर्गत येत्या शनिवार व रविवारी कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या भरतीचा मार्ग मोकळा होत आहे.

राज्याच्या ऊर्जा कंपन्यांत वर्ग ३ व ४मधील पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यापैकी महावितरण कंपन्यांत सुमारे साडेआठ हजार पदे रिक्त आहेत. ती भरण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तयारी सुरू झाली. उमेदवारांची निवड यादीदेखील तयार झाली. पण अद्याप या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झाली नव्हती. त्यामुळे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्यांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यानंतर अखेर या उमेदवारांच्या नियुक्तीची पुढची पायरी सुरू होत आहे.

महावितरणमध्ये विद्युत सहायक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता तीन वर्षांच्या निश्चित कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने उमेदवारांची निवड करण्यासाठी एप्रिल व जुलै २०१९मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता परिमंडलनिहाय यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडल कार्यालयांमध्ये २९ व ३० ऑक्टोबरला आपल्या कागदपत्रांची पडताळणी स्वत: उपस्थित राहून करणे अनिवार्य आहे, असे महावितरणने म्हटले आहे. नव्याने निवड झालेल्या उमेवारांची तसेच प्रतीक्षायादीवरील उमेदवारांची परिमंडलनिहाय यादी महावितरणच्या संकेतस्थळावर (www.mahadiscom.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे. कागदपत्रे पडताळणीसाठी गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल, असेही महावितरणने म्हटले आहे.

विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची पडताळणी २९ व ३० ऑक्टोबर रोजी महावितरणच्या परिमंडल कार्यालयात होणार

  1. मुंबई : उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्णयानुसार प्रसिध्द केलेल्या सुधारित निवड यादीमध्ये नव्याने निवड झालेल्या विद्युत सहाय्यक या संवर्गातील उमेदवारांची तसेच प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी परिमंडलनिहाय २९ व ३० ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.
  2. महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता ३ वर्षांच्या निश्चित कालावधीकरिता कंत्राटी पध्दतीने उमेदवारांची निवड करण्यासाठी एप्रिल व जुलै २०१९ मध्ये विद्युत सहाय्यक या पदांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. परिमंडलनिहाय यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडल कार्यालयांमध्ये २९ व ३० ऑक्टोबर २०२२ रोजी आपल्या कागदपत्रांची पडताळणी स्वतः उपस्थित राहून करणे अनिवार्य आहे. नव्याने निवड झालेल्या उमेवारांची तसेच प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांची परिमंडलनिहाय यादी महावितरणच्या संकेतस्थळावर (www.mahadiscom.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरिता हजर राहणार नाहीत, अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल.

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2019 Results


Mahavitaran Bharti 2022- The posts of Junior Engineer and Deputy Executive Engineer are vacant in the electrical department of Maharashtra State Electricity Distribution Company Limited Korchi at Gadchiroli. These posts have been vacant for the last four to six years. Superintendent of Engineers Ravindra Ghadge said that these vacancies will be filled soon. he transfer of staff and officers is currently on hold till June 30. Read More details regarding Mahavitaran Bharti 2022.

१०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी- महावितरण रत्नागिरी मध्ये १५० पदांची भरती सुरु

  1. Mahavitaran Higoli Bharti 2022  10 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी- महावितरण हिंगोली मध्ये १०० रिक्त पदांची भरती
  2. Mahavitaran Sangli Bharti 2022  नोकरीची उत्तम संधी- महावितरण सांगली मध्ये १०० रिक्त पदांची भरती

 महावितरणातील कनिष्ठ अभियंता, उपकार्यकारी अभियंत्याचे पद रिक्त

कोरीची येथील 33 केव्ही वीज electricity problems वितरण कंपनीमध्ये मागील सहा वर्षापासून कनिष्ठ अभियंता तर चार वर्षापासून उपकार्यकारी अभियंता यांचे पद भरण्यात आलेले नसून ही पदे रिक्तच आहेत. या पद भरतीकडे वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे येथील एका अभियंत्यावर पूर्ण कार्यभार असल्याने कार्यालयातील अनेक कामे व फिल्ड बाहेरील कामे वेळेवर होत नसल्याने अनियमित विद्युत पुरवठा केला जात आहे. यामुळे कोरची तालुक्यातील ग्राहकांना अनेकदा समस्यांचा सामना करावा लागत आहे.

 कोरची विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांचा पदभार सध्या कुरखेडा येथील उपकार्यकारी अभियंता मिथिन मुरकुटे यांच्याकडे आहे तर कार्यालयीन कनिष्ठ अभियंता यांचे पद रिक्तच आहे. electricity problems सदर पदे प्रभारवर न देता या ठिकाणी पुर्णवेळ अभियंत्यांची पदे भरण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे. सदर पदे एवढ्या वर्षांपासून का भरण्यात आले नाही? असा प्रश्‍न तालुक्यातील नागरिकांना पडलेला आहे.

या समस्यांबाबत गडचिरोली electricity problems परिमंडळचे अधीक्षक अभियंता रवींद्र घाडगे यांना विचारले असता ते म्हणाले की, रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. सध्या 30 जूनपर्यंत कर्मचारी व अधिकारी यांच्या बदलीवर स्थगिती आहे. लवकरच बाकी समस्या सुटतील. electricity problems मी कुरखेडा उपकार्यकारी अभियंता मुरकुटे यांना कोरची महावितरण उपविभागाचा प्रभार दिला असून त्यांना सदर कामे करण्यास सांगितले आहे.


Mahavitaran Recruitment 2022:  Contract workers will soon get permanent employment through MSEDCL, Mahanirmiti and Mahapareshan. Vacancies of employees in all the three companies should be filled up by 31st May. Raut directed that the direct recruitment process for recruitment should be implemented immediately. Read more details regarding Mahavitaran Bharti 2022 are given below.

कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगार मिळणार

 कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगार मिळावा यासाठी महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या तिन्ही कंपन्यांच्या संचालकांची समिती स्थापन करून कंत्राटी कामगारांना वयामध्ये सवलत व सरळसेवा भरतीकरिता पात्रता ठरविण्याबाबतचा अभ्यास करून अहवाल सादर केला जाईल. 

तिन्ही वीज कंपन्यांचा खासगीकरण करण्याचा सरकारचा विचार नाही. जे योद्धे प्राणास मुकले त्यांच्या वारसांना अनुकंपातत्त्वावर नोकरी देण्याबाबत त्वरित कारवाई करण्यात येईल. तिन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे ३१ मेपर्यंत पदोन्नतीद्वारे भरण्यात यावीत. भरतीसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी, असे निर्देश राऊत यांनी यावेळी दिले. दरम्यान, केंद्र सरकारच्या प्रस्तावित वीज बिल विधेयक, खाजगीकरणाविरोधात २६ कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्यांवर कारवाई करण्यात येऊ नये, असे निर्देशही त्यांनी दिले.


वीज कंपन्यात २७ हजार पदे रिक्त

Mega Bharti in Urja Company : There are three company in Maharashtra. i.e Mahapareshan, Mahavitaran and Mahanirmiti, As per the news published in reputed newspaper there are over all 27,000 vacancies is vacant in Mahapareshan, Mahavitaran and Mahanirmiti. The Minister of State for Energy is being asked to fill up 27197 vacancies in the category of Technician and Engineer. Due to the large number of vacancies in these three companies of Mahapareshan, Mahavitaran and Mahanirmiti, the workload on the employees has increased. Read the vacancy details given below and keep visit us. 

No. of Vacancy Details are as below:

  1. In MahaVitaran :  – There are 23,072 vacancies for Technician Posts and 640 posts of Assistant Engineer and Junior Engineer.
  2. In MahaTransco :  – There are 1203 vacancies for Technician Posts and 259 vacancies in the cadre of Assistant Engineer and Junior Engineer.
  3. In MahaNirmiti : – There are 1317 vacancies for Technician Posts and 646 vacancies in the cadre of Assistant Engineer and Junior Engineer.

महाराष्ट्र वीज कंपन्यात २७ हजार पदे रिक्त

महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये या तब्ब्ल २७ हजारांवर पदे रिक्त आहेत. तंत्रज्ञ व अभियंता या संवर्गातील तब्बल २७१९७ रिक्त पदे राज्य सरकारने तातडीने भरावी अशी मागणी ऊर्जा राज्यमंत्र्यांना केली जात आहे. महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यातील मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार वाढला आहे.

Vacancy Details of Urja Company

  1. महावितरण मध्ये तंत्रज्ञ संवर्गाच्या २३,०७२ जागा रिक्त आहेत.
  2. महापारेषण मध्ये तंत्रज्ञ संवर्गाच्या १२०३ जागा रिक्त आहेत आणि
  3. महानिर्मिती मध्ये तंत्रज्ञ संवर्गाच्या १३१७ जागा रिक्त आहेत.
  4. याशिवाय महावितरण कंपनीत सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंत्याची ६४० पदे रिक्त आहेत.
  5. महापारेषण मध्ये सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंत्याची संवर्गाच्या २५९ पदे रिक्त आहेत आणि
  6. महानिर्मिती मध्ये सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंत्याची संवर्गाच्या ६४६ पदे रिक्त आहेत.

Urja Company Bharti 2022- 27000 Posts Vacant


महावितरणमध्ये ७ हजार जागांवर जम्बो भरती; बारावी उत्तीर्णांना संधी

MAHADISCOM Recruitment 2021: ज्यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र सरकारची वीज वितरण कंपनी महावितरण मध्ये तब्बल ७ हजार पदांवर जम्बो भरती केली जात आहे. विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक अशी ही पदं आहेत.

  1. वयोमर्यादा – सर्वसाधारण प्रवर्गासाठी किमान वय १८ वर्षे तर कमाल वय २७ वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गांतील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची वाढ. माजी कर्मचारी आणि दिव्यांगांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे.
  2. पात्रता – उमेदवारा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक. सोबत बिझनेस स्टोरीजचे नॅशनल ट्रेड ट्रेनिंग सर्टिफिकेट किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेंटर) किंवा इलेक्ट्रिशिअन / टर्शिअरी दोन वर्षांचे पदविका प्रमाणपत्र आवश्यक.
  3. अर्जांचे शुल्क – अर्ज नि:शुल्क आहे.
  4. वेतन श्रेणी – विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक पदाची वेतनश्रेणी १८ हजार ते २७ हजार रुपये मासिक आहे. (टेन्टेटिव्ह)
  5. निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा आणि मुलाखतींद्वारे निवड केली जाईल.



महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण 7000 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 मार्च 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड

  • शेवटची तारीख: 20 मार्च 2021
  • पदाचे नाव : उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक
  • रिक्त पदे : 7000 पदे
  • अर्ज पद्धती :ऑनलाईन
  • वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे
  • अधिकृत वेबसाईट: www.mahadiscom.in

MahaDiscom Bharti 2022

? Department (विभागाचे नाव)  Maharashtra State Electricity Distribution Company Limited
⚠️ Recruitment Name
Mahavitaran  Upkendra Sahayyak and Yidyut Sahayyak  Bharti 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mahadiscom.in

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Upkendra Sahayak   2000 पदे
2 Yidyut Sahayak 5000 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Upkendra Sahayak  
Candidate should 10+2 Pass, ITI (Electron / Telegraph) or Electron / Telegraph Diploma Pass, Experience – 02 years
  • For Yidyut Sahayak
Candidate should pass 10+2 class, ITI (Electron / Telegraph) or Electron / Telegraph Diploma Pass

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख :  18th Feb 2021
⏰ शेवटची तारीख  20th March 2021

Important Link of Mahavitaran Recruitment

?OFFICIAL WEBSITE
? APPLY ONLINE
PDF ADVERTISEMENT- for upkendra sahayak
PDF ADVERTISEMENT-vidyut sahayak

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
11 Comments
  1. Admin says

    MSEB MAHADISCOM Bharti 2023 Apply Here

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!