Mahavitaran Pune Bharti 2021

Mahavitaran Pune Bharti 2021

Mahavitaran Pune Bharti 2021: Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDicom) Pune has issued the notification for the recruitment of Apprentice-Wireman/ Electrician Posts. There are total 149 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates apply online through the www.apprenticeship.gov.in. before 26th August 2021. Applicants also submit hard copy of application form to the given address before 27th August 2021 . More details about Mahavitaran Pune Recruitment 2021 are given below:

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये  नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पुणे विभागासाठी प्रशिक्षणार्थींची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेत इलेक्‍ट्रिशियन (वीजतंत्री) (Electrician) व वायरमन (तारतंत्री) (Wireman) अशी 149 पदे भरली जाणार आहेत. इच्छुकांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकृत वेबसाईला भेट देऊन सविस्तर माहिती घ्यावी नोकरीसाठी अर्ज करावा.

Mahavitaran Pune Recruitment 2021- Eligibility Criteria For Electrician Posts

 • महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थींच्या 149 जागांसाठी भरती होत आहे.
 • पहिली पोस्ट ही इलेक्‍ट्रिशियन (वीजतंत्री) साठी असून, यासाठी एकूण 94 जागा भरल्या जाणार आहेत.
 • यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे. उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा व ITI-NCVT (इलेक्‍ट्रिशिअन / वायरमन) कोर्स केलेला असावा.

MahaDiscom Pune Recruitment 2021– Eligibility Criteria For Wireman Posts

 • दुसरी पोस्ट वायरमन (तारतंत्री) साठी असून, पदांसाठी एकूण 55 जागा भरल्या जाणार आहेत.
 • यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे.
 • उमेदवार वायरमन पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा व ITI-NCVT (इलेक्‍ट्रिशिअन/वायरमन) कोर्स पूर्ण केलेला असावा

अर्ज करण्याची शेवटची तारीख व वेबसाईट

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पुणे विभागासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2021 आहे. इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in ऑनलाइन र्ज सादर करावा.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे  अपरेंटिस-वीजतंत्री/तारतंत्री पदाच्या एकूण 149 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज सादर करावे.. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणे

 • शेवटची तारीख ऑनलाईन: 26 ऑगस्ट 2021
 • शेवटची तारीख ऑफलाईन : 27 ऑगस्ट 2021
 • रिक्त पदे: 149 पदे
 • पदाचे नाव :अपरेंटिस-वीजतंत्री/तारतंत्री
 • नोकरी ठिकाण:पुणे
 • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन/ऑफलाईन
 • अधिकृत वेबसाईट:  www.mahadiscom.in
 • अर्ज करण्याचा पत्ता:अधीक्षक अभियंता, म रा वि वि कंपनी मर्यादित, रास्तापेठ शहर ,मंडळ कार्यालय, पुणे ब्लॉक नं. २०४, पहिला मजला मानव संशोधन विभाग, पुणे 
अ. क्र. पदाचे नाव शैक्षणिक अर्हता
01 अपरेंटिस-वीजतंत्री/तारतंत्री ITI in Electrician / Wireman Trade

MahaDiscom Bharti 2021

👉Department (विभागाचे नाव)  Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDicom), Pune
⚠️ Recruitment Name
Mahavitaran Pune Vacancy 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online/Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mahadiscom.in

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1  Apprentice-Wireman  55  पदे
1  Apprentice- Electrician  94  पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Apprentice-Lineman/ Electrician 
ITI in Electrician / Wireman Trade

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  27th August 2021

Important Link of Mahavitaran Recruitment

? OFFICIAL WEBSITE
 ? APPLY ONLINE-
 ? PDF ADVERTISEMENT

 

Mahavitaran Pune Bharti 2021: Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDicom) Pune has issued the notification for the recruitment of Apprentice-Lineman/ Electrician Posts. There are total 06 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates apply online through the www.apprenticeship.gov.in. More details about Mahavitaran Pune Recruitment 2021 are given below:

 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणे

 • शेवटची तारीख : –
 • रिक्त पदे: 06 पदे
 • पदाचे नाव :अपरेंटिस-लाइनमन / इलेक्ट्रिशियन
 • नोकरी ठिकाण:पुणे
 • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
 • अधिकृत वेबसाईट:  www.mahadiscom.in
अ. क्र. पदाचे नाव शैक्षणिक अर्हता
01 अपरेंटिस-लाइनमन / इलेक्ट्रिशियन 8th Class Pass

MahaDiscom Bharti 2021

👉Department (विभागाचे नाव)  Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDicom), Pune
⚠️ Recruitment Name
Mahavitaran Pune Vacancy 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mahadiscom.in

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1  Apprentice-Lineman  02  पदे
1  Apprentice- Electrician  04  पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Apprentice-Lineman/ Electrician 
8th Class Pass

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!