WCD Bharti – महिला व बाल विकास विभागाची पदे आता राज्यसेवा परीक्षेतून भरली जाणार

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022

WCD Bharti 2022 now through MPSC

Mahila Bak Vikas Vibhag Bharti 2022– (WCD Recruitment 2022) As per the latest news, the posts of the Women and Child Development Department, which were to be filled by the Maharashtra Public Service Commission (MPSC) through direct service examination, will now be filled through the state service examination.

WCD Bharti 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) सरळसेवा परीक्षेतून भरण्यात येणारी महिला व बाल विकास विभागाची पदे आता राज्यसेवा परीक्षेतून भरली जाणार आहेत. ‘एमपीएससी’च्या या निर्णयावर परीक्षेच्या विशेष तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाची कोणतीही पूर्व कल्पना दिली नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्‍यांचे नुकसान होणार आहे. ‘एमपीएससी’ने एक संधी देऊन या विभागातील पदांची परीक्षा पुन्हा सरळसेवेने घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Mahila Bak Vikas Vibhag Recruitment 2022

विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), सहायक आयुक्त, परिविक्षाधीन अधीक्षक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) ही पदे आता सरळसेवा परीक्षा पद्धतीने न भरता राज्यसेवा परीक्षेतून भरली जाणार आहेत. या पदांसाठी सर्व शाखेतील पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

The posts of Child Development Project Officer (Civil), Assistant Commissioner, Probationary Superintendent, District Women and Child Development Officer, District Program Officer (Women and Child Development) in the department will now be filled through State Service Examination instead of direct service examination method. Graduate candidates from all branches will be able to apply for these posts.

‘‘मागच्या वेळी या परीक्षेत काही गुण कमी मिळाल्याने अंतिम यादीतून बाहेर पडलो. तेव्हापासून या परीक्षेचा सरळसेवा अभ्यासक्रमानुसार अभ्यास करतोय. आता पुन्हा रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध होईल, असे वाटले होते. मात्र, अचानक ‘एमपीएससी’ने हा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे माझी चार वर्षे वाया जाणार आहेत. सरकारला विद्यार्थ्यांची काळजी नाही. नुकसान होऊ नये म्हणून सरकारने ही परीक्षा पुन्हा सरळसेवेने घ्यावी.’’

WCD Bharti 2022 now from MPSC


WCD Recruitment 2022- As per the latest news, For the posts of District Women and Child Development Officer, District Program Officer (Women and Child Development) Group-A, these posts will now be filled through State Service Examination instead of being filled directly. Hundreds of students who have been preparing for the exams for the last three years are likely to be in trouble.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022: महिला व बालविकास विभागांतर्गत  येणाऱ्या महिला व बालविकास आयुक्तालयामधील बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), सहायक आयुक्त,परिविक्षा अधीक्षक, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) गट-अ पदांसाठी सेवाप्रवेश नियम यात बदल करून ही पदे सरळसेवेने न भरता आता राज्यसेवा परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. यामुळे मागील तीन वर्षांपासून या परीक्षेची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी संकटात सापडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 • यासाठी राज्य लोकसेवा आयोगाने ट्विट करून माहिती दिली असून यावर राज्यातील शेकडो विद्यार्थ्यानी आक्षेप नोंदवले आहेत. मागील 3 वर्षा पासून विध्यार्थी या परीक्षेचा अभ्यास करत आहेत.
 • आता ऐन वेळी जर सेवाशर्ती बदलून परीक्षा दुसऱ्या परीक्षेत वर्ग करत असतील तर मागील तीन वर्षापासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यावर हा अन्याय होणार असल्याची प्रतिक्रिया तुकाराम भोसले या विद्यार्थ्याने दिली.
 • राज्यसेवा आणि आत्ता पर्यंतची सरळसेवा यांच्या परीक्षा पध्दतीत खूप विषमता आहे, बदल करायचा जरी असेल तर तो सावकाश एक ते दोन वर्षांच्या पूर्व सुचनेने करावा, केंद्रीय लोकसेवा आयोग देखील एक वर्ष पूर्वसूचना देऊन बदल करते आता अचानक करण्यात असलेल्या बदलामुळे आम्ही संकटात सापडलो असल्याचे अमर पाटील या विद्यार्थ्याने सांगितले.

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध पदांची भरती

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022- Vacancies in the Department of Women and Child Development will be filled by the revised Service Admission Rules- Posts in Group-A and Group-B under the head of the Women and Child Development Department. As per the Service Admission Rules dated 28th June 2006, direct service is being paid through Maharashtra Public Service Commission. However, revised service admission rules for these posts have been sent to the Governor for approval. Following the approval, these posts will now be filled by the Maharashtra Public Service Commission.

महिला व बालविकास विभागांतर्गत गट – अ व गट – ब संवर्गातील रिक्त पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियमाची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून त्यानंतर ही रिक्त पदे भरण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र पाठवण्यात येईल, असे महिला व बालविकास विभागाने  कळविले आहे.

सद्यस्थितीत महिला व बालविकास विभागाच्या अधिपत्याखालील गट – अ व गट – ब संवर्गातील पदे दि. २८ जून २००६ रोजीच्या सेवा प्रवेश नियमानुसार सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत आहेत. तथापि, या पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम राज्यपाल यांचेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.  मंजुरीनंतर ही पदे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवेने भरण्यात येणार आहेत. सेवा प्रवेश नियम अंतिम झाल्यावर लोकसेवा आयोगास मागणीपत्र विभागाकडून पाठविण्यात येईल, असेही महिला व बालविकास विभागाने कळविले आहे.

 

 


Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021: District Women & Child Development Department, Maharashtra has declared the latest notification for the recruitment of Chairman and Member Posts. There is a total of 138 vacancies to be filled under WCD Recruitment 2021. Eligible and Interested candidates may submit their application for WCD Bharti 2021 to the given address before the last date.  More details about Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021 like application and address are given below.

महिला व बाल विकास संचालनालय गोवा भरती 2021
महिला व बाल विकास विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अध्यक्ष व सदस्य पदाच्या 138 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावे.. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महिला व बाल विकास विभाग

 

 • शेवटची  तारीख : – 
 • एकूण पदे : 138 पदे
 • पदाचे नाव: अध्यक्ष व सदस्य
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
 • अधिकृत वेबसाईट :  /https://maharashtra.gov.in/
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता:  दिलेल्या संबंधित पत्त्यावर 

WCD Pune Bharti 2022

👉 Department (विभागाचे नाव)  Women & Child Development Department
⚠️ Recruitment Name
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल)  Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.wcdcommpune.org

/https://maharashtra.gov.in/

महिला व बाल विकास विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

WCD Maharashtra Recruitment 2022

1 Chairperson  30 पदे
2 Member  108 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Chairperson 
Degree in child psychology or psychiatry (Refer PDF)
 • For Member 
Degree in child psychology or psychiatry (Refer PDF)

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख :  4th October 2021
⏰ शेवटची तारीख 

 

 

Important Link of WCD Recruitment

👉OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT-

 

 


Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021: District Women & Child Development Department, Maharashtra has declared the latest notification for the recruitment of Chairman and Member Posts. There is a total of 147 vacancies to be filled under WCD Recruitment 2021. Eligible and Interested candidates may submit their application for WCD Bharti 2021to the given address before the last date. The last date for submission of application form is 15th days from the publication of advertisement. More details about Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021 like application and address are given below.
 

महिला व बाल विकास विभाग

 

 • शेवटची  तारीख : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवस
 • एकूण पदे : 147 पदे
 • पदाचे नाव: अध्यक्ष व सदस्य
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
 • अधिकृत वेबसाईट :  www.wcdcommpune.org/https://maharashtra.gov.in/
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता:  दिलेल्या संबंधित पत्त्यावर 

WCD Pune Bharti 2021

👉 Department (विभागाचे नाव)  Women & Child Development Department
⚠️ Recruitment Name
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल)  Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.wcdcommpune.org

/https://maharashtra.gov.in/

महिला व बाल विकास विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

WCD Maharashtra Recruitment 2021

1 Chairperson  32 पदे
2 Member  115 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

Maha Bal Vikas Vibhag Bharti 2022/WCD Maharashtra Recruitment 2022

 • For Chairperson 
Graduation
 • For Member 
Graduation

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख :  25th March 2021
⏰ शेवटची तारीख  जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवस

 

Important Link of WCD Recruitment

👉OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT-

 

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021: District Women & Child Development Department, Maharashtra has declared the latest notification for the recruitment of Chairman and Member Posts. There is a total of 206 vacancies to be filled under WCD Recruitment 2021. Eligible and Interested candidates may submit their application for WCD Bharti 2021to the given address before the last date. The last date for submission of application form is 24th March 2021. More details about Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021 like application and address are given below.

 

महिला व बाल विकास विभाग

 

 • शेवटची  तारीख : 24 मार्च 2021
 • एकूण पदे : 206 पदे
 • पदाचे नाव: अध्यक्ष व सदस्य
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
 • अधिकृत वेबसाईट :  www.wcdcommpune.org/https://maharashtra.gov.in/
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता:  दिलेल्या संबंधित पत्त्यावर 

WCD Pune Bharti 2022

👉 Department (विभागाचे नाव)  Women & Child Development Department
⚠️ Recruitment Name
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल)  Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.wcdcommpune.org

/https://maharashtra.gov.in/

महिला व बाल विकास विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Maha Bal Vikas Vibhag Bharti 2022/WCD Maharashtra Recruitment 2022

1 Chairperson  32 पदे
2 Member  174 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

WCD Recruitment 2022

 • For Chairperson 
Graduation
 • For Member 
Graduation

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख :  10th March 2021
⏰ शेवटची तारीख  24th March 2021

 

3 Comments
 1. Kiran says

  Want to apply

 2. Anjali Uttam Lokare says

  How to apply?

 3. युवराज बोर्डे says

  ही भरती प्रतेक जिल्हा वैज आहेका असेलतर कळवा

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!