Medical Education Department Bharti -वैद्यकीय शिक्षण विभागात वैद्यकीय संचालक पद रिक्त

Medical Education Department Bharti 2022

Medical Education Department Bharti 2022: The post of Medical Director is vacant in the Department of Medical Education. The role of medical education department hospitals across the state is important in the treatment of coronary heart disease. But the post of permanent medical director has been vacant for the last 35 months. Read More details as given below.

 

वैद्यकीय शिक्षण विभागात वैद्यकीय संचालक पद रिक्त

करोनाग्रस्तांवर उपचारात वैद्यकीय शिक्षण खात्याच्या राज्यभरातील रुग्णालयांची भूमिका महत्त्वाची आहे. परंतु गेल्या ३५ महिन्यांपासून  कायम वैद्यकीय संचालकाचे पद रिक्त आहे. आता ओमायक्रॉनचा धोका वाढत असतानाच आयुष खात्याचे संचालक डॉ. कुलदीप राज कोहली हेही या महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यामुळे महत्त्वाची पदे भरली केव्हा जाणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
 • वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अखत्यारित राज्यातील वीसहून अधिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये  असून इतर खासगी रुग्णालयावरही या खात्याकडून लक्ष दिले जाते. करोना काळात राज्यातील सर्व रुग्णालयांत कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. दोन्ही  लाटेत  मोठय़ा संख्येने रुग्णांवर उपचार झाले. त्यामुळे या खात्यातील महत्त्वाची पदे शासनाने तातडीने भरणे अपेक्षित आहे. परंतु येथील संचालकांचेच पद ३५ महिन्यांपासून रिक्त आहे.
 • वैद्यकीय शिक्षण खात्यात डॉ. प्रवीण शिनगारे  हे जानेवारी २०१९ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर या पदाची अतिरिक्त जबाबदारी सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे होती. सहा महिन्यांपूर्वी तेही सेवानिवृत्त झाले. त्यानंतर डॉ. दिलीप म्हैसेकर यांना वैद्यकीय संचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी मिळाली. दरम्यान, डॉ. शिनगारे सेवानिवृत्त होऊन ३५ महिने झाल्यावरही या पदावर कायम अधिकारी नाही.
 • त्यातच आयुष खात्याचे संचालक डॉ. कुलदीप राज कोहली हेही या महिन्यात निवृत्त होत आहेत. भविष्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढल्यास  झटपट निर्णयासह नवीन यंत्रणा उभारण्यासाठी ही पदे भरणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया या विभागातील विविध डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या संघटनेने व्यक्त केली आहे.
 • ‘‘वैद्यकीय शिक्षण खात्यासह आयुष खात्यातील कायम संचालकाचे पद तातडीने भरण्यासाठी नियमानुसार कार्यवाही केली जाणार आहे. सध्या रुग्णांवर उपचारासह इतर कोणत्याही निर्णय  प्रक्रियेत अडचणी येऊ नये म्हणून आवश्यक काळजी घेतली जात आहे.’’

Medical Education and Drugs Department Recruitment 2020

Government Medical college Bharti 2020

Medical Education and Drugs Department Bharti 2020: Government Medical College Under Medical Education And Drugs Department is going to recruit eligible applicants for the post of Professor (Group A ), Associate Professor( Group A ) & Assistant Professor (Group B ) For Various Subjects like Neurology, CVTS, Pediatric Surgery, Endocrinology, Urology, Nephrology, Cardiology, Neurosurgery, Gastroenterology, Neonatology, Plastic Surgery. Online applications are invited for filling a total of 63 vacant posts. Aspirants who are looking for a job in MEDD can apply from 11th February 2020 till 02 March 2020. more Details about Medical Education and Drugs Department Bharti 2020 is given below:

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राध्यापक (गट अ), सहकारी प्राध्यापक (गट अ ) आणि सहाय्यक प्राध्यापक (गट ब ) पदांच्या 63 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 02 मार्च 2020 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

 • अंतिम तारीख: 02 मार्च 2020
 • पदांचे नाव: प्राध्यापक (गट अ ), सहकारी प्राध्यापक (गट अ ) आणि सहाय्यक प्राध्यापक (गट ब )
 • एकूण पदसंख्या: 63 पदे
 • अधिकृत वेबसाईट:www.medical.maharashtra.gov.in
 • अर्ज करण्याचा पद्धत: ऑनलाइन

Medical Education and Drugs Department Bharti 2020

?Department (विभागाचे नाव)  Medical Education And Drugs Department
⚠️ Recruitment Name
MEDD Jobs 2020
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.medical.maharashtra.gov.in
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 
1 Professor (Group A) 07 पदे
2 Associate Professor (Group A) 11 पदे
3 Assistant Profesor (Group B) 45 पदे
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
 • For Professor (Group A)
A Super speciality postgraduate qualification in DM/M.Ch./Super Speciality DNB in the concerned subject. MD/MS/Broad speciality DNB in the concerned subject
 • For Associate Professor (Group A)
A Super speciality postgraduate qualification in DM/M.Ch./Super Speciality DNB in the concerned subject. MD/MS/Broad speciality DNB in the concerned subject
 • For  Assistant Profesor (Group B)
A Super speciality postgraduate qualification in DM/M.Ch./Super Speciality DNB in the concerned subject. MD/MS/Broad speciality DNB in the concerned subject

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Open category (खुला वर्ग)
₹ 524/-
 • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 324/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

? अर्ज सुरु होण्याची तारीख :  11 February 2020
⏰ शेवटची तारीख  02 March 2020

Important Link of MEDD Recruitment

? OFFICIAL WEBSITE
 ? APPLY ONLINE
 ? PDF Advertisement
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!