MHADA Bharti – म्हाडा भरती २०२१ परीक्षेचा नवीन वेळापत्रक प्रकाशित

Mhada Bharti 2021 Exam Date Declared

म्हाडा भारती 2021 परीक्षेची नवीन तारखा जाहीर

Mhada Bharti 2021 Exam New Time Table Released now. As per the Mhada new time table all exam dates has been postponed due to the MPSC State Service Exam 2021 Schedule on that date. All new dates are given below. Read the below given time table. Mhada Hall Ticket 2021 Download is available on candidates login.

Mhada Recruitment 2021 Revised Time Table

Mhada Recruitment 2021 Revised Time Table


MHADA RECRUITMENT 2021 Examination Date: The exam date for Mhada Recruitment 2021 for 565 posts is available now. MHADA has announced the dates of the examination. Accordingly, the examination will be held on 5th and 12th December 2021. For More details, applicants can visit www. mhada.gov.in. Candidates download their hall ticket in their login for using their Login ID credential.

Mhada Recruitment 2021: म्हाडामध्ये विविध पदांच्या ५६५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची मुदत संपली असून आता परीक्षेच्या तारखा, परीक्षेचा पॅटर्न आणि उमेदवरांसाठी महत्वाच्या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट जाऊन नोटिफिकेशन पाहता येणार आहे.

म्हाडाच्या या भरती अंतर्गत कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक या जागा भरल्या जाणार आहेत

 म्हाडा अपेक्षित प्रश्नसंच २०२१ साठी येथे क्लिक करा 

Mhada Recruitment 2021 Time Table:

परीक्षा पॅटर्न

शैक्षणिक अर्हता हा निकष विचारात घेऊन ७ क्लस्टर्स बनविण्यात आले आहेत. एका क्लस्टरसाठी एकच परीक्षा घेण्यात येणार आहे. कार्यकारी अभियंता, उप अभियंता आणि सहाय्यक अभियंता या तीन संवर्गांचा समावेश एका क्लस्टरमध्ये करण्यात आला आहे. एक किंवा एकापेक्षा अधिक संवर्गात अर्ज केलेल्या उमेदवारांना एकच परीक्षा द्यावी लागणार आहे.

 Mhada Bharti 2021 Exam Syllbus 

परीक्षा पॅटर्न पाहण्यासाठी क्लिक करा
पदभरतीसंदर्भातील सूचना पाहण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!