MIDC भरती पूर्ण अभ्यासक्रम, परीक्षा ही CBT पध्दतीने घेण्यात येणार आहे – MIDC Bharti Syllabus

MIDC Recruitment Complete Syllabus are given here. According to the advertisement released by Maharashtra Industrial Development Corporation, “Executive Engineer, Deputy Engineer (Architecture), Deputy Engineer (Electrical/Mechanical), Assistant Engineer (Architecture), Assistant Engineer (Electrical/Mechanical), Assistant Designer, Assistant Architect, Accounting Officer, Field Manager, Junior Engineer (Architecture), Stenographer (High Grade), Stenographer (Low Grade), Stenographer, Assistant, Clerk Typist, Senior Accountant, Technical Assistant, A total of 749 vacancies for the posts of Filtration Inspector, Land Surveyor, Assistant Fire Officer will also be conducted through CBT mode. If it is to be conducted in more than one session, the question papers of each session will be made available separately. The format and difficulty of the question paper between session 1 and the final session will be examined and the marks will be fixed and the results will be declared by fixing the marks in a manner of equalization. All candidates should note that this normalization will be mandatory for all candidates.

Other Important Recruitment

१०वी, १२वी पास उमेदवारांसाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक विभागात मोठी भरती..!
MIDC भरती परीक्षा शुल्क परत करण्यात मुदतवाढ, लिंक उपलब्ध..!
नाशिक विभाग महाकोष भरती परीक्षा दिनांक, प्रवेशपत्र उपलब्ध…!
पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी 2795 पदांची जाहिरात, अर्ज करा
नगरपरिषद मध्ये 3138 रिक्त पदांच्या भरतीला लवकरच सुरुवात...!
रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9970 जागेची भरती सुरु..!
राज्यात लवकरच 12,991 वनरक्षकांच्या मेगा भरतीला सुरुवात..!
BMC दुय्यम अभियंता भरती परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोडसाठी उपलब्ध...!
बृहन्मुंबई सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत विविध ११५ रिक्त पदांची भरती…!

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टिप : परीक्षा ही Computer Based Test पध्दतीने घेण्यात येणार आहे. एकापेक्षा जास्त त्रांमध्ये घ्यावी लागल्यास (In case the examination is held in more than one session) प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध करुन देण्यात येतील. सत्र १ ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करणेचे (Normalization) पध्दतीने गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करणेत येईल. सदर Normalization सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

  • उमेदवारांना समान गुण मिळाल्यास :-
  • उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेमध्ये समान गुण मिळाल्यास परीक्षेचा निकाल तयार करताना गुणवत्ता यादीमधील प्राधान्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल.
  • I. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील.
  • II. समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल अथवा वरील अ.क्र. (I) नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुणप्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
  • III. वरील अ.क्र. (I) व (II) या दोन्ही अटींमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येईल.
  • i) या तिन्ही अटींमध्ये समान
  • IV. वरील अ.क्र. (I), (II) व (II) या तिन्ही अटींमध्ये समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत, सदर पदाच्या सेवाप्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतर गुण प्राप्त उमेदवारास प्रथम प्राधान्यक्रम देण्यात येईल.

Complete Notification

MIDC Syllabus


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    MIDC Bharti Syllabus

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!