MIDC Recruitment 2022

MIDC Bharti 2022

MIDC Recruitment 2022: Maharashtra Industrial Development Corporation has published a recruitment advertisement for the post of Investment Fellow. Job Location for these posts in Mumbai. Candidate fulfilling eligibility details can submit their application form to the given address. The last date for submission of application form is 1st June 2022  More details about MIDC Mumbai Bharti 2022/ MIDC Recruitment 2022 like application and address are  given below. 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे गुंतवणूक सहकारी पदाच्या  रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 01 जून 2022 पर्यंत आपले अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 

 

 • अंतिम तारीख : 01 जून 2022
 • पदाचे नाव : गुंतवणूक सहकारी.
 • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (ईमेल).
 • अधिकृत वेबसाईट: www.midcindia.org
 • अर्ज करण्याचा पत्ता: [email protected]

MIDC Bharti 2022

👉 Department (विभागाचे नाव)  Maharashtra Industrial Development Corporation,
⚠️ Recruitment Name
MIDC Mumbai Vacancy 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल)  Online Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.midcindia.org

 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

MIDC Mumbai Bharti 2022- Vacancy Details

1 Investment Fellow

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

MIDC Mumbai Recruitment 2022- Qualification Details

 • For Investment Fellow
MBA

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)  

⏰ शेवटची तारीख  1st June 2022

 

Important Link of MIDC Recruitment 2022

 OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT

 


 

MIDC Recruitment 2022

MIDD Bharti 2021-2022- Employment opportunities for 9000 candidates under MIDC- Following the unprecedented success of the Dubai World Expo, the Department of Industry has continued to attract investors and has entered into MoUs worth Rs 5,051,000 crore with 12 different companies. Industry Minister Subhash Desai said that the state has succeeded in providing more than 3 lakh 34 thousand jobs by attracting a total investment of Rs 1.88 lakh crore under the Magnetic Maharashtra 2.0 initiative. The 12 MoUs will create more than 9000 jobs in the state.

MIDC Results-८६५ भरती परीक्षेचे निकाल जाहीर,थेट लिंकव्दारे पहा निकाल

MIDC अंतर्गत ९००० उमेदवारांना रोजगाराची संधी

दुबई वर्ल्ड एक्स्पोच्या अभूतपूर्व यशानंतर उद्योग विभागाने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा वेग कायम ठेवला असून विविध १२ कंपन्यांसोबत सुमारे ५०५१ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव  बलदेव सिंग, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन व विविध कंपन्यांचे उद्योजक यावेळी उपस्थित होते.

या निमित्ताने मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० या उपक्रमांतर्गत एकूण १.८८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करून ३ लाख ३४ हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध करण्यात राज्य यशस्वी ठरल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नमूद केले. झालेल्या १२ सामंजस्य करारातून राज्यात ९००० पेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण होतील, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

गुंतवणूक करार पूर्णत्वास येण्यासाठी उद्योग विभागाने कंबर कसली आहे. या गुंतवणुकीद्वारे राज्याचा सर्वांगिण औद्योगिक विकास साधण्यात येणार आहे.  या करारातून संरक्षण, अंतराळ संशोधन, माहिती-तंत्रज्ञान, जैव-इंधन, इलेक्ट्रीक वाहन निर्मिती, निर्यात प्रधान उद्योग, अन्न प्रक्रिया, स्टील, इथेनॉल, औषध निर्माण आदी क्षेत्राला चालना मिळणार आहे. या गुंतवणूकदारांमध्ये ग्रासिम इंडस्ट्रिज, सोलार एव्हीएशन, पद्मावती पेपर्स, देश ॲग्रो, डी डेकॉर या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

अनेक दशकांपासून महाराष्ट्र राज्य औद्योगिकरणात आघाडीवर आहे. राज्याने आपल्या पायाभूत सुविधांचा वेग वाढविला असून शासनाच्या कृतिशील धोरणामुळे आणि प्रगतीशील दृष्टिकोनामुळे कोरोना काळातही राज्यात औद्योगिक गुंतवणूकीचा ओघ सतत वाढता ठेवला आहे, असे श्री. देसाई म्हणाले.

या सामंजस्य कराराच्या निमित्ताने  राज्यात धोरणात्मक गुंतवणुकीद्वारे रोजगाराच्या संधींना बळकटी देण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना यश येत असून त्यात सातत्य ठेवण्याचा उद्योग विभागाचा प्रयत्न असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.

झालेले सामंजस्य करार :-

 •  कंपनी,  सेक्टर,  ठिकाण,  गुंतवणूक,  रोजगार या क्रमाने
 •  ग्राझिम इंडस्ट्रिज लिमिटेड, केमिकल, महाड, १०४०, ५००.
 •  एसएमडब्लू प्रा. लि., अलॉय स्टील,  देवळाली,  १५८२, १५००.
 • गॅँट क्यू स्टील, इंजिनिअरिंग, सुपा, १२५, १३०.
 • सोलर एव्हीएशन प्रा. लि., सोलर, नवी मुंबई, ५००, ४५००.
 • डागा ग्लोबल केमिकल प्रा. केमिकल, अति. कुरकुंभ, १४२, ३९०,
 • पद्मावती पल्प अँड पेपर्स क्राफ्ट पेपर्स, अति. अंबरनाथ, २००, ४००.
 • वंसुधरा ब्रदर्स प्रा, लि., मेडिकल, ऑक्सिजन, अति. लोटे परशुराम, १३२, ११५.
 • एअर लिक्विड, फ्रान्स, ऑक्सिजन, बुटीबोरी १२०, ५०.
 • सुफलाम इंडिस्टिज प्रा., इथेनॉल निर्मिती, देवरी ४००, ४००.
 • एलजी बालकृष्णन, अँड ब्रदर्स प्रा. लि., ऑटोमोबाईल, अति. बुटीबोरी ३६०,  ५००.
 • देश ऍग्रो प्रा. लि., अन्न व प्रक्रिया, अति. लातूर, २००, १६०.
 • डी डेकॉर एक्सपोर्ट्स, टेक्सटाइल्स, तारापूर, २५०, ६००

MIDC Bharti 2021

MIDC has recruited for various posts in Group C and Group D. This includes cadres ranging from peon, helper to junior engineer. The Maharashtra State Industrial Development Corporation (MIDC) had advertised for 865 vacancies in 2019. Corona delayed the recruitment process for twenty-two years. The MIDC recruitment process is stalled. Despite the online exam, the results have been delayed for more than three months. All students are required to get results as soon as possible.

महाराष्‍ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) २०१९ मध्ये ८६५ रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. नुकतेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या राहुलने या पदासाठी अर्जही केला होता. कोरोनामुळे भरतीप्रक्रिया सव्वादोन वर्षे रखडली. अखेर ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२१ मध्ये ही परीक्षा झाली. आरोग्य विभागाच्या वादग्रस्त भरतीप्रक्रियेमुळे आधीच राहुल चिंताग्रस्त होता. ही परीक्षा सुरळीत पार पडल्याने त्याने सुटकेचा निःश्‍वास सोडला. मात्र, आज साडेतीन महिने होऊन गेले; तरी परीक्षेचा निकाल अजूनही घोषित झाला नाही. त्यामुळे राहुलसह राज्यभरातील सर्वच उमेदवार आता हवालदिल झाले आहे.

‘एमआयडीसीत’र्फे गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी ही भरती घेतली आहे. यामध्ये शिपाई, मदतनीसापासून ते कनिष्ठ अभियंत्यापर्यंतच्या संवर्गांचा समावेश आहे. उमेदवार सागर पाटील म्हणतो, ‘‘राज्य सरकारच्या मेगा भरतीअंतर्गत होणाऱ्या सरळसेवा परीक्षांसाठी आम्ही अर्ज केला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या गट ‘क’ आणि ‘ड’च्या पदांसाठी आम्ही अर्ज केला होता. ऑनलाइन प्रणालीद्वारे झालेल्या या परीक्षेच्या निकालाबाबत सरकार उदासीन असल्याचे दिसत आहे. अनेकवेळा पाठपुरावा करूनही याबद्दल कोणतीच हालचाल होत नाही. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आता हवालदिल झाले आहे.’’

गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पदासाठी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी अर्ज करतात. या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून, लांबलेल्या निकालामुळे आणि सरळसेवेतील गोंधळामुळे उमेदवार संभ्रमावस्थेत आहे. यासंबंधी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनाही पत्र दिले आहे.

एमआयडीसी भरतीप्रक्रिया रखडत चालली आहे. ऑनलाइन परीक्षा होऊनही निकाल तीन महिन्यांहून अधिक काळ रखडला आहे. लवकरात लवकर निकाल लावावा अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे.


MIDC Mumbai Bharti 2021: Maharashtra Industrial Development Corporation has published a recruitment advertisement for the post of Retired Co-Director / Deputy Director / Chief Engineer / Technical Advisor.  Applications are invited for filling 07 vacant positions. Candidate fulfilling eligibility details can submit their application form to the given address. The closing date for submission of application form is 10th July 2020. For more details of MIDC Mumbai Recruitment 2021 like Age Limit, Vacancy Details, Qualification is as given below :

 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 

 • अंतिम तारीख : 10 जुलै 2020
 • पदाचे नाव : सेवानिवृत्त सह-संचालक / उपसंचालक / मुख्य अभियंता / तांत्रिक सल्लागार
 • एकूण पदे: 07 पदे
 • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
 • अधिकृत वेबसाईट: www.midcindia.org
 • अर्ज करण्याचा पत्ता: [email protected]

MIDC Bharti 2021

?Department (विभागाचे नाव)  Maharashtra Industrial Development Corporation,
⚠️ Recruitment Name
MIDC Mumbai Vacancy 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल)  Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.midcindia.org

 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Retired Co-Director / Deputy Director / Chief Engineer / Technical Advisor 07 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Retired Co-Director / Deputy Director / Chief Engineer / Technical Advisor
Retired Officer

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)  

⏰ शेवटची तारीख  10th July 2020

1 Comment
 1. Mayur Sanjay Patil says

  Hiii i am interested in govt job

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!