MPSC गट क टायपिंगच्या परीक्षेच्या एका जागेसाठी ५ जणांना संधी द्या, उमेदवारांची आग्रही मागणी – MPSC Group C Bharti 2024

Maharashtra Group-C Service Combined Main Exam 2024

MPSC Group C Bharti 2024 – The Maharashtra Public Service Commission (MPSC) had last year released an advertisement for about 7,000 posts of non-gazetted Group C services. The preliminary and main exams have been conducted and now the typography skills test is yet to be conducted. For this test, candidates are called in the ratio of 3 for 1 seat. However, this year, with several cadre exams, the competitive exam candidates are demanding that candidates be called for the typewriting skills test in a ratio of 5 or 1:5 for 1 seat.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

The Maharashtra Non-Gazetted Group C Services Combined Preliminary Examination 2023 was conducted by the Maharashtra Public Service Commission in April. The main examination of the candidates who qualified for the main examination was held in December. The answer keys for the main exam have been released, so the results for the next typography eligibility test are likely to be declared any day. To make a request to the commission at the earliest, students are tagging the official account of the Maharashtra Public Service Commission on Twitter and writing messages on the mail ID of each candidate.

MPSC गट क टायपिंगच्या परीक्षेच्या एका जागेसाठी ५ जणांना संधी द्या – उमेदवारांची आग्रही मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एम.पी.एस.सी.) गेल्या वर्षी अराजपत्रिक गट क सेवेच्या सुमारे ७ हजार पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबतच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा झाल्या असून, आता टंकलेखन कौशल्य चाचणी बाकी आहे. या चाचणीसाठी १ जागेसाठी ३ या प्रमाणात उमेदवार बोलावण्यात येतात. मात्र यंदा अनेक संवर्गांच्या परीक्षा झाल्याने १ जागेसाठी ५ म्हणजेच १:५ प्रमाणात उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी बोलवावे, अशी आग्रही मागणी स्पर्धा परीक्षेचे उमेदवार करत आहेत. यासाठी मेल आणि ट्विटर वॉर सुरू करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२३ एप्रिलमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मुख्य परीक्षेला पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये झाली. मुख्य परीक्षेची उत्तरतालिका प्रसिद्ध झाली आहे, त्यामुळे कोणत्याही दिवशी पुढील टंकलेखन पात्रता चाचणीसाठी निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरात लवकर आयोगाकडे मागणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्टिटरवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत खात्याला टॅग करत संदेश लिहीत आहेत तसेच आयोगाच्या मेल आयडीवर प्रत्येक उमेदवार मेल लिहीत आहे.

  • मेल आणि ट्विटसाठी स्वतंत्र कंटेंट तयार करण्यात आला असून, त्याचा वापर उमेदवार करत आहेत. प्रामुख्याने सोशल मीडियाचा प्रभाव पडेल, असे चित्र यामध्ये दिसून येत आहे. उमेदवारांनी मेलमध्ये राज्य लोकसे‌वा आयोगासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनादेखील जोडले आहे. तसेच व्टिटमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबतच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकृत खात्यालाही टॅग करत आहेत.
  • दरम्यान, गेल्या वर्षी जागा कमी असल्याने आयोगाने १:३ प्रमाणात विद्यार्थ्यांची पात्रता चाचणी घेतली होती. यंदा मात्र, महाराष्ट्र सरकारच्या वतीने सरळसेवा माध्यमातून विविध विभागांच्या हजारो जागांची भरती प्रक्रिया राबवली गेली. त्यामध्ये अनेक उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांमधून अनेक उमेदवार या पात्रता परीक्षेला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. आयोगाने जर १:५ या प्रमाणात उमेदवारांना बोलावले, तर अनेक सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळेल, अशी मागणी अनेक संस्था करत आहेत.
  • हे आहेत हॅशटॅग- ट्विट करत असताना उमेदवार #mpsc, #ratio #cleark यांचा वापर करत आहेत. तर मेलमध्ये एक पत्रच उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना लिहिले आहे.

MPSC Group C Bharti 2023Maharashtra Public Service Commission is going to conduct Maharashtra Group-C Service Combined Main Exam 2023 for the various Posts. Applications are invited for filling up the 7510 vacancies of these posts to be filled under Maharashtra Public Service Commission Bharti 2023. the (MPSC Bharti 2023) Applicants who possess with given qualification may apply online. All Interested candidates may submit their online application form through https://mpsc.gov.in. Candidates also pay the application fees as given below. The last date for submission of the application form is 31st October 2023 3rd November 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the MPSC Group C Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Adv.No.111/2023 Maharashtra Group C Services Main Examination 2023- Corrigendum – Last date for application submission

महाराष्ट्र गट – क सेवा मुख्य परीक्षा – २०२३ अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ

  1. जाहिरात क्रमांक १११/२०२३, दिनांक १३ ऑक्टोबर, २०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र गट – क सेवा २०२३ च्या जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याच्या दिनांकास प्रशासकीय कारणास्तव खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे :-
  2. महाराष्ट्र गट – क सेवा मुख्य परीक्षा – २०२३ मुख्य परीक्षा विहित पद्धतीने अर्ज सादर करून ऑनलाईन शुल्क भरण्याची कार्यवाही दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२३ रोजी २३:५९ वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.
  3. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेणे तसेच भारतीय स्टेट बँकेमध्ये परीक्षा शुल्क भरण्याची कार्यवाही दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२३ रोजी पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. विहित दिनांकानंतर परीक्षा शुल्क भरल्यास वैध मानले जाणार नाही, तसेच  परीक्षा शुल्काचा परतावाही केला जाणार नाही.
  4. दिनांक १३ ऑक्टोबर, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.

महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 अंतर्गत येथे विविध पदाच्या 7510 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 3 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  1. MPSC Van Vibhag Bharti 2023
  2. MPSC Forest Service Exam Question Paper
  3. MPSC Translator Bharti 2023
  4. MPSC Maharashtra Education Service Bharti 2023

MPSC Group Main Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Maharashtra Group-C Service Combined Main Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

MPSC Group C Main Bharti 2023 Details

 Recruitment Name :  Maharashtra Public Service Commission
 Number of Vacancies :  7510 Posts
 Name of Post :  Maharashtra Group-C Service Combined Main Exam 2023
 Job Location :  All Over Maharashtra
 Pay-Scale
  • Second Inspector, State Excise Duty S- 12 : Rs. 32000 -101600,
  • Technical Assistant S-10: Rs.29200 92300,
  • Tax Assistant S-8 : Rs. 25500-81100,
  • Clerk-Typist S-6 : Rs. 19900-63200,
  • Plus dearness allowance and other allowances payable as per rules
 Application Mode :  Online Application Form
 Age Criteria :  19 to 43 Year

MPSC Group C Recruitment 2023 Vacancy Details

1. Maharashtra Group-C Service Combined Main Exam 2023 7510 Posts
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

MPSC Group C Bharti 2023-Eligibility Criteria for above posts

  •  For  Maharashtra Group-C Service Combined Main Exam 2023
Degree/ Diploma

Application Fees Details

  •  For Open Category Candidates 
Rs. 544/-
  •  For Reserve Category Candidates 
Rs. 344/-

How to Apply for MPSC Recruitment 2023

  • To apply to these posts, interested applicants can be use following online applications link
  • For online applications applicants have to get register online by using following online applications link
  • Mention all require details in the online applications form as per the requirement to the post

Selection Process in MPSC Group C Bharti 2023

Selection list

⏰ All Important Dates of MPSC Jobs 2023

⏰ Last date to apply :
31st October 2023 3rd November 2023

Important Link of MPSC Recruitment 2023

OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
PDF  ADVERTISEMENT

MPSC


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Amruta Balu Pate says

    Talathi bharatri form keva sutnar

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!