MPSC State Service Recruitment 2022

MPSC State Service Recruitment 2022: Maharashtra Public Service Commission is going to conduct Maharashtra State Service Pre Examination 2022 for Assistant Regional Transport Officers, Deputy Superintendent, Assistant Commissioner of State Taxes, Section Officer and various Posts . Applications are inviting for filling up the  161 vacancies of these posts to be filled under MPSC Rajya Seva Bharti 2022. Interested applicants are need to apply online. Closing date for online applications is 1st June 2022.. More details of MPSC Recruitment 2022/ MPSC State Service Recruitment 2022 applications & online applications link is given below : –

महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 अंतर्गत येथे विविध पदाच्या एकुण 161 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 01 जून 2022 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022

 • अंतिम तारीख :  1 जून  2022.
 • पदाचे नाव : सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब, विभाग अधिकारी, गट-ब, उपअधीक्षक, राज्य कर, गट-ब, सहायक राज्य कर आयुक्त, गट-ब, बालविकास प्रकल्प अधिकारी गट-अ, महाराष्ट्र वित्त उपसंचालक आणि खाते सेवा, गट-अ, मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट-अ
 • एकूण पदे : 161 पदे
 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
 • परीक्षा शुल्क :
  • आमागास वर्गीय उमेदवारांसाठी : 544/-
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी : 344/-
 • अधिकृत वेबसाईट : www.mpsc.gov.in

MPSC Bharti 2022- Details

?Department (विभागाचे नाव) MPSC Maharashtra State Service Prelimary Examination 2021
⚠️ Recruitment Name
MPSC State Service Pre Recruitment 2022/ MPSC Rajya Seva Recruitment 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.mpsc.gov.in

महाराष्ट्र लोक सेवा आयोग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

MPSC Rajya Seva Bharti 2022- Vacancy Details 

1 Maharashtra State Service Pre Examination 2022  161 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

Eligibility Criteria For MPSC Rajya Seva Recruitment 2022

 • For Maharashtra State Service Pre Examination 2021
 • B.Com with 55% marks or CA / ICWA or MBA
 • For Degree in Science
 • For Graduate or equivalent.

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Open category (खुला वर्ग)
₹ 544/-
 • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 344/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

  अर्ज सुरु होण्याची तारीख : 12th May 2022
⏰ शेवटची तारीख 1st June 2022

Important Link of MPSC State Service Recruitment 2022

 OFFICIAL WEBSITE
 APPLY ONLINE
 PDF ADVERTISEMENT 


MPSC State Service Preliminary Exam 2021 Online Apply

State Service Pre-Examination – Based on the results declared on March 30, 2022, , candidates who are eligible for admission in the main examination can apply online for the State Service Main Examination 2021 through the Commission’s website https://mpsconline.gov.in on  before April 14, It is necessary to submit the application by 2022 and also to pay the examination fee within the prescribed period. Otherwise, he will not be considered eligible for admission to the main examination.

जाहिरात क्रमांक १०६/२०२१, दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२१ तसेच दिनांक ०८ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्ग/ सेवांमधील भरतीकरीता आयोगामार्फत दिनांक २३ जानेवारी, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा – २०२१ च्या दिनांक ३० मार्च, २०२२ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकाला आधारे, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२१, दिनांक ०७, ०८ व ०९ मे, २०२२ रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येईल. २. प्रस्तुत राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२१ मधून भरण्यात येणा-या एकूण ४०५ भरती करीता अर्ज मागविण्यात येत आहे. 

प्रस्तुत मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक ३० मार्च, २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२१ च्या अधिसूचनेचे काळजीपूर्वक अवलोकन करुन आयोगाच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळाद्वारे दिनांक १४ एप्रिल, २०२२ पर्यंत अर्ज सादर करणे तसेच विहित कालावधीत परीक्षा शुल्काचा भरणा करणे आवश्यक आहे. त्याशिवाय मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरीता पात्र समजण्यात येणार नाही.

CHECK FULL ADVERTISEMENT NOTICE 

APPLY ONLINE HERE 

 


Recruitment process will be implemented for 405 posts in various categories from the thematic State Service Examination-2021 keeping in view the advertisement of pre-examination on 4th October, 2021 and the demand letter for revised / additional posts received from the Government after the publication of Corrigendum on 08th October, 2021.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २३ जानेवारी, २०२२ रोजी आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा – २०२१ करीता दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये शासनाच्या मागणीनुसार एकूण २९० पदांचा समावेश करण्यात आला होता. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून प्राप्त मागणीच्या आधारे सदर जाहिरातीमध्ये काही नवीन संवर्गातील १०० पदांचा नव्याने समावेश करण्यात येऊन विविध संवर्गातील एकूण ३९० पदांकरीता दिनांक ८ ऑक्टोबर, २०२१ रोजी शुध्दिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. जाहिरातीमध्ये अंतर्भूत सदर पदांव्यतिरिक्त काही नवीन संवर्गातील पदांकरीता शासनाकडून सुधारित/अतिरिक्त मागणीपत्र प्राप्त झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते.

. दिनांक ४ ऑक्टोबर, २०२१ रोजी पूर्व परीक्षेची जाहिरात तसेच दिनांक ०८ ऑक्टोबर, २०२१ रोजी शुध्दिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून प्राप्त सुधारित/अतिरिक्त पदांचे मागणीपत्र या बाबी लक्षात घेऊन विषयांकित राज्य सेवा परीक्षा – २०२१ मधून विविध संवर्गातील ४०५ पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. 

MPSC State Service Exam-Upates

 


MPSC Recruitment 2021 : Maharashtra Public Service Commission is going to conduct Maharashtra State Service Pre Examination 2021 for Deputy Collector, Deputy Superintendent, Assistant Commissioner of State Taxes, Room Officer and various Posts . Applications are inviting for filling up the 290 390 vacancies of these posts to be filled. Interested applicants are need to apply online. Closing date for online applications is 25th October 2021 31st October 2021 2nd November 2021. More details of MPSC Recruitment 2021 applications & online applications link is given below : –

 

 

जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

Advt.No.106/2021 State Services Preliminary Examination 2021-Extension for Application Submission

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार होती. आता एमपीएससीकडून पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. 100 पदं वाढल्यामुळं आता 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. पदांच्या संख्येत वाढ झाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

MPSC State Service Pre Exam Corrigendum

2 जानेवारीला होणार एमपीएससीची पूर्वपरीक्षा

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

राज्य सेवा परीक्षेचं वेळापत्रक काय?

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. 2021 च्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास 5 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फेत राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ ची तारीख जाहिर. विभिन्न संवर्गातील २९० 390 पदांसाठी दिनांक ०२ जानेवारी २०२२ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल परीक्षा.

 

 

महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021

 • अंतिम तारीख : 25 ऑक्टोबर 2021 31 ऑक्टोबर 2021 02 नोव्हेंबर 2021  मुदतवाढ 
 • पदाचे नाव : उप जिल्हाधिकारी (अ) , पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त (अ), सहायक राज्य कर आयुक्त (अ), गट विकास अधिकारी (अ), सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, उद्योग उप संचालक (अ), सहायक कामगार आयुक्त (अ) – , उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे, महाराष्ट्र शिक्षण सेवा (ब), कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (ब), सहायक गट विकास अधिकारी व तत्सम पदे (ब), सहायक निबंधक सहकारी संस्था (ब), उप अधीक्षक, भूमी अभिलेख (ब), उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (ब), सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क (ब), कैशल्य विकास, रोजगार व उधोजकता मार्गदर्शन अधिकारी (ब) – सरकारी कामगार अधिकारी (ब)
 • एकूण पदे : 290  390पदे
 • वयोमर्यादा :
  • उप जिल्हाधिकारी, गट-अ: 01 एप्रिल 2022 रोजी 19 ते 38 वर्षे
  • उर्वरित इतर पदे: 01 फेब्रुवारी 2022 रोजी 19 ते 38 वर्षे
 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
 • परीक्षा शुल्क :
  • आमागास वर्गीय उमेदवारांसाठी : 544/-
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी : 344/-
 • अधिकृत वेबसाईट : www.mpsc.gov.in

MPSC Bharti 2021

?Department (विभागाचे नाव) MPSC Maharashtra State Service Prelimary Examination 2021
⚠️ Recruitment Name
MPSC State Service Pre Recruitment 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.mpsc.gov.in

महाराष्ट्र लोक सेवा आयोग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

MPSC Rajya Seva Bharti 2021

1 Maharashtra State Service Pre Examination 2021 290 390 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Maharashtra State Service Pre Examination 2021
 • Any graduate / candidates who have appearing last years of graduation / course
 • For Finance & Accounts Services – Graduation in Commerce
 • For Technical Post – Graduation in Engineering discipline

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Open category (खुला वर्ग)
₹ 544/-
 • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 344/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

  अर्ज सुरु होण्याची तारीख : 5th October 2021
⏰ शेवटची तारीख 25th October 2021 31 ऑक्टोबर 2021 02 नोव्हेंबर 2021  मुदतवाढ 

Important Link of MPSC Recruitment

? OFFICIAL WEBSITE
? APPLY ONLINE
? PDF ADVERTISEMENT 

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!