HSC Result 2020: बारावी परीक्षेचा जाहीर – ९०.६६ टक्के राज्याचा निकाल

12th Results 2020: The results of Class XII have been announced. The results will be available on the official website of the State Board of Secondary and Higher Secondary Education from 1 pm. The overall result of the state is 90.66 percent. The result of Konkan Mandal is highest at 95.8 per cent while the result of Aurangabad division is lowest (88.18 per cent). The result has increased by 4.78 per cent over the previous year. Even this year, the girls are the best. 93.88 per cent female students and 88.04 per cent male students have passed.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे. किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोणतं मंडळ अव्वल आदी माहिती वाचा…

MSBSHSE 12th result 2020: लाखो विद्यार्थ्यांचे डोळे ज्या निकालाकडे लागले होते तो बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक ९५.८ टक्के लागला आहे तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी (८८.१८ टक्के) आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे. यंदाही मुलीच सरस ठरल्या आहेत. ९३.८८ टक्के विद्यार्थिनी तर ८८.०४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. राज्यभरात एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती.

कसा पाहाल निकाल?

Maharashtra Board HSC Result 2020: Class 12 results will declare Tomorrow

Maharashtra Board HSC Result 2020:

The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) will most possibly announce the Maharashtra HSC Class 12 results 2020 on Wednesday (July 15). Once declared, the Maharashtra HSC Class 12 result 2020 will be available on the MSBSHSE’s official website: mahahsscboard.maharashtra.gov.in and mahresult.nic.in.

Maharashtra HSC Result Date 2020:’MSBSHSE’ बारावी निकालाच्या तारखेबाबत मोठी अपडेट

MSBSHSE HSC Result 2020: गेल्या अनेक दिवस प्रतीक्षा असलेल्या राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर होणार आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल.

Maharashtra HSC Result Date 2020 : गेल्या अनेक दिवस प्रतीक्षा असलेल्या राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर होणार आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. बारावीचा निकाल तीन वेबसाईट्सवर पाहता येईल. HSC Result date

बारावीचा निकाल खालील वेबसाईटसवर पाहता येईल

 • www.mahresult.nic.in
 • www.hscresult.mkcl.org
 • www.maharashtraeduction.com

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवारी 16 जुलै रोजी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. उच्च माध्यमिक बारावी परीक्षेचा निकाल फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये पार पडली परीक्षा. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडली.

5 Comments
 1. Tejsvini says

  Madukar ahire

 2. Prajwal shridhar ahire says

  Hi

 3. Nandalal devidas suryawanshi says

  Mu po

 4. Rishikesh patil says

  Jr.college no 2206012 kolhapur

 5. Rishikesh patil says

  Comers

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!