12th Result : बारावीच्या निकालासंदर्भात नवीन अपडेट!! निकाल पुढील आठवड्यात जाहीर होणार

MAHA 12th Results 2022

Maha 12th Exam Results : Great news for 12th Class students. The results of Class XII are likely to be announced next week. The result of class X will be announced 15 days after the result of class XII. Both results will be announced in June. Read more details as given below.

Maharashtra Board HSC Result 2022 Date: महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर केला जाण्याची दाट शक्यता आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली. इयत्ता दहावीचा निकाल बारावीच्या निकालानंतर १५ दिवसांनी जाहीर केला जाणार आहे. दोन्ही निकाल जून महिन्यातच जाहीर होणार आहेत.

 

Other Important Recruitment  

Talathi Bharti -राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

१७१३० पदांच्या पोलीस भरतीस अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

महाराष्ट्र वन विभागा मार्फत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Maharashtra SRPF १२०१ पदांची भरती करण्यास मुदतवाढ

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर 

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

SSC HSC Exam Results-10 जूनपर्यंत बारावीचा तर 20 जूनपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होणार

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी बोलताना म्हणाल्या, ‘राज्य मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल २०२२ पुढील आठवड्यात जाहीर केला जाणार आहे

यापूर्वी बारावीचा निकाल १० जून रोजी आणि दहावीचा निकाल १५ जूनपर्यंत अशा तारखांची शक्यता पुढे आली होती. मात्र गायकवाड यांच्या विधानानंतर ही शक्यता अधिक दाट झाली आहे.

 


Board exams are conducted offline. Therefore, the results of the board exams were expected to be announced later than usual. However, the paper examination has been completed and the evaluation process is underway. Therefore, the results of class XII will be announced soon. So today we are going to tell you where and how to view these results.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण देण्यात येत होतं. गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षाही  करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला होता. यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं  घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा उशिरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र पेपर तपासणी पूर्ण झाली असून मूल्यांकन प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे लवकरच बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत. म्हणूनच आज तुम्हाला हे निकाल कुठे आणि कसे बघावे याबाबत माहिती देणार आहोत.

मात्र हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीचा निकाल नक्की कुठे बघायचा? कोणत्या वेबसाईट्सवर हा निकाल दिसू शकेल? आणि निकाल बघण्यासाठी नक्की काय क्रेडेन्शियल्सची गरज पडेल? असे प्रश्न आता विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडू लागले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ज्या वेबसाईट्सवर बारावीचा निकाल बघता येईल अशा सर्व Websites ची यादी देणार आहोत. तसंच निकाल बघण्याची संपूर्ण प्रोसेस सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

या’ वेबसाईट्सवर बघता येईल निकाल

1.https://hscresult.11thadmission.org.in

2. https://msbshse.co.in

3.hscresult.mkcl.org

4. mahresult.nic.in


HSC Results 2022- According to the information received from the officials of Maharashtra Board, Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) will announce the result of class XII in June 2022. However, the result will not be announced on June 10

HSC Results 2022 महाराष्ट्र बोर्डातर्फे बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आपल्या निकालाची वाट पाहत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. बारावी निकाल २०२२ बाबत मीडिया रिपोर्ट्समध्ये विविध दावे केले जात आहेत. काही अहवालांमध्ये जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे, तर काहींमध्ये १० जूनपर्यंत निकाल जाहीर होणार असल्याचा दावा केला जात आहे.

महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra Secondary and Higher Secondary Education, MSBSHSE) जून २०२२ मध्येच बारावीचा निकाल जाहीर करण्यात येईल. मात्र १० जूनलाच निकाल जाहीर होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले नाही.

२८ मे पर्यंत मूल्यांकन पूर्ण करण्याच्या सूचना 

 • बोर्डाने शिक्षकांना उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे.
 • जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होणार असल्याने बोर्डाने २८ मे ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.
 • पेपर तपासण्याच्या पार्श्वभूमीवर अनेक शिक्षक संपावर गेले असल्याने निकालास उशीर होत आहे.
 • मात्र, मंडळ आणि शिक्षण विभागाच्या सूचनेवरून त्यांनी पुन्हा उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली आहे.
 • बारावी निकाल २०२२ साठी छाननी किंवा मूल्यांकनाचे काम २८ मे पर्यंत पूर्ण होईल अशी बोर्डाला आशा आहे.

एका प्रश्नासाठी पूर्ण गुण 

महाराष्ट्र बारावीचा निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना बोर्डाच्या mahresult.nic.in आणि msbshse.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. निकाल जाहीर झाल्यानंतर, या दोन्ही वेबसाइटवर निकालाची लिंक सक्रिय केली जाईल. बारावीच्या अंतिम परीक्षेच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये विचारलेल्या एका प्रश्नाला महाराष्ट्र बोर्ड पूर्ण गुण देणार आहे. कारण संबंधित प्रश्न आवश्यक मार्गदर्शक सूचनांशिवाय छापण्यात आला होता.


After the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education announces the results of Class XII examination as per the revised assessment procedure, the students are informed to apply in the prescribed form (Form-A) if they have any objections / complaints against the result. Accordingly. Students should apply by the end of September 25, 2021. Subsequent applications will not be considered.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता 12 वी परीक्षेचा सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना या निकालावर काही आक्षेप/तक्रारी असतील तर त्या संबंधित विद्यार्थ्यांनी विहित करण्यात आलेल्या नमुन्यात (प्रपत्र -अ)मध्ये अर्ज करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार दि. 25 सप्टेंबर 2021 अखेर विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याबाबत सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटक यांनी नोंद घ्यावी. असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत व अन्य मंडळामार्फत  घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा सन 2021 च्या मूल्यमापनासंदर्भात दाखल याचिका क्र.620/2021 बाबत सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी दि. 24/06/2021 रोजी निकाल दिला आहे. त्यानुसार परीक्षेचा निकाल सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार जाहीर झाल्यानंतर या निकालावर विद्यार्थ्यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील तर त्याच्या निराकरणासाठी मंडळ स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याबाबत आदेशित केलेले आहे.


12th Class Results announce today. Student check their result from below given link on this page.  The final results of the 12th Class will be announced on 3rd August 2021 at 4 pm. Students will be able to view their personal results and take a printout from 4 p.m. All results links are available in this news.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची टक्केवारी जाहीर केली. विद्यार्थ्यांमध्ये  निकालाची उत्सुकता (Maharashtra HSC Result 2021)  आहे. बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला आहे, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांना हा निकाल  आज दुपारी 4 वाजता वेबसाईटवर पाहता येणार आहे. विद्यार्थी त्यांचा निकाल https://hscresult.11 thadmission.org.in,  https://msbshse.co.in , hscresult.mkcl.org   आणि mahresult.nic.in. या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.

निकालाची विभागवार टक्केवारी

) कोकण : ९९.८१
२) मुंबई : ९९.७९
३) पुणे : ९९.७५
४) कोल्हापूर : ९९.६७
५) लातूर : ९९.६५
६) नागपूर : ९९.६२
७) नाशिक : ९९.६१
८) अमरावती : ९९.३७
९) औरंगाबाद : ९९.३४

राज्याचा बारावीचा निकाल अखेर मंगळवारी ३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ४ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना सायंकाळी ४ वाजल्यापासून आपला वैयक्तिक निकाल पाहता आणि प्रिंटआऊट घेता येणार आहे. निकालाच्या सर्व लिंक या बातमीत उपलब्ध आहेत.

 

How to Check 12th Results कुठे पाहता येणार निकाल?

पुढील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे –

 1. https://hscresult.11thadmission.org.in
 2. https://msbshse.co.in
 3. hscresult.mkcl.org
 4. mahresult.nic.in
 5. याशिवाय www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकालाशिवाय निकालाबाबततची अन्य सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

While the CBSE results are being announced today, on the other hand, the 12th results taken by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary are also awaited. However, the 12th result of the state board will be available in the first week of August.

 महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहेत. ताज्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच बारावीच्या आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स शाखेतील सर्व निकालांची एकत्र घोषणा करणार आहे. याच आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर याची अधिकृत माहिती मिळू शकते.

बारावी निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in आणि mahresult.nic.in वर जाऊन लेटेस्ट अपडेट पाहू शकतात.तसेच विद्यार्थी रिझल्ट पाहण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करु शकता.

Maharashtra 12th Result 2021: असा तपासा रिझल्ट- How to Check 12th Results 

 • बारावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://mh-hsc.ac.in/ वर जा. यानंतर Maharashtra HSC Result 2021 या लिंकवर क्लिक करा.
 • यानंतर बारावीचा रोल नंबर टाकून सबमिट करा. यानंतर तुम्हाला बारावीचा निकाल २०२१ स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट काढून ठेवा.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा
बारावीचाा निकाल जाहीर झाल्यानंतर या लिंकवर क्लिक करा


एकीकडे CBSE निकाल आज जाहीर होत असताना, दुसरीकडे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या 12 वी निकालाचीही उत्सुकता आहे. मात्र राज्य बोर्डाचा 12 वीचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवडा लागणार आहे.  राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्याने निकाल नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा लागणार असल्याची माहिती मिळत आहे. जुलैअखेर इयत्ता 12 वी निकाल लागेल असा म्हटले गेले होते. पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आला. त्यात बोर्डाचे प्रशासकीय काम राहिले, यामुळे ऑगस्ट महिन्यात निकाल लागणार आहे.

बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला नेमका काय?

महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.

निकाल कसा जाहीर करणार?

शासन माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) मधील मूल्यमापन तसेच इयत्ता 11 वी व इयत्ता 12 वी मध्ये वर्षभरातील कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील विविध मूल्यमापन साधनांद्वारे करण्यात आलेल्या मूल्यमापनाच्या आधारे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) सन 2021 चा निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेत आहे. ही अपवादात्मक परिस्थितीतील सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठीची तात्पुरती व्यवस्था आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (इयत्ता 12 वी) निकाल तयार करण्यासाठी निश्चित कार्यपद्धती अवलंबण्यात येणार आहे.


Maharashtra Board XII results to be announced soon. Maharashtra State Board of Higher Secondary Education Class 12th Board Results will be announced on the official website mahahsscboard.maharashtra.gov.in

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीच्या निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना 31 जुलै पर्यंत बारावीच्या परीक्षांचे निकाल लावण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्र स्टेट एज्युकेशन बोर्डाकडे आज आणि उद्याचा दिवस आहे. त्यामुळे आज बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करुन उद्या निकाल लागण्याची जास्त शक्यता आहे. या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच. 

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर झाला आहे. दहावीचा निकाल या आधीच लागला असून आता बारावीचा निकाल पेंडिंग आहे. गेल्या महिन्यात, 24 जूनला सर्वोच्च न्यायालयाने सीबीएससी, सीआयसीएसई आणि देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना बारावीच्या परीक्षांचा निकाल 31 जुलैपूर्वी लावण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडे आता दोनच दिवसांची मुदत राहिली आहे.

बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला कसा असेल ?

राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बारावीच्या निकालासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरले जाणार असून त्यासाठी 30:30:40 असा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. यामध्ये दहावीच्या गुणांचे 30, अकरावीच्या गुणांचे 30 आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे 40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

राज्यात गेल्या आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस पडत होता. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शिक्षकांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास अडचणी येत होत्या. मुसळधार पावसामुळे इंटरनेट, वीज खंडित होण्याचे प्रकार, वाहतुकीची साधने नसल्यामुळे, वाहतुकीची कोंडी व वाहतूक अत्यंत मंदगतीने चालत असल्याने शिक्षक शाळा महाविद्यालयात पोचू शकत नाहीत परिणामी निकालाच्या कामात अडचणी येत असून त्यासाठी आणखी चार-पाच दिवस वाढवून द्यावेत अशी मागणी शिक्षकांच्या वतीने करण्यात आली होती.


Maharashtra HSC Result 2021 Date: महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ  आज बारावीच्या निकालाची घोषणा करण्याची शक्यता आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात कोणती माहिती देण्यात आली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार ३१ जुलैच्या आधी निकालाची घोषणा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सीबीएसईसहीत देशातील सर्व शिक्षण मंडळांनी बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करणे गरजेचे आहे. कोर्टाने दिलेली वेळेची मर्यादा लक्षात घेता महाराष्ट्र शिक्षण मंडळ बारावी निकाल २०२१ ची आज किंवा उद्या घोषणा करेल अशी शक्यता आहे.

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज, ईमेल असे पर्याय दिले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील माहिती अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून किंवा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊ शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना याकडे लक्ष ठेवावे लागणार आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलैपर्यंत निकाल लावण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होऊ नये म्हणून बोर्डाकडून निकाल जाहीर केला जाऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. बोर्डाकडून यापूर्वी दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी शिक्षकांनी निकालाचं काम करण्यासाठी मुदतवाढ मागितली होती, ती देखील संपली असल्यानं निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

निकाल कसा लावणार

इयत्ता 10 वीच्या गुणांना 30 टक्के भारांश

 • दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील.

इयत्ता अकरावी 30 टक्के भारांश

 • इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण

इयत्ता बारावीसाठी 40 टक्के भारांश

 • बारावीच्या वर्गासाठी 40 टक्के बारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा , सराव चाचण्या आणि तस्तम मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील

31 जुलैपूर्वी निकाल जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

सुप्रीम कोर्टानं बारावीच्या परीक्षांसदर्भात देशातील सर्व बोर्डांना महत्वाचा आदेश दिला आहे. केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसई (CBSE) आणि सीआयएसीई (CICSE) आणि सर्व राज्यांना बारावीच्या परीक्षांचा निकाल 31 जुलैपूर्वी जाहीर करण्यास सांगण्यात आलं आहे.  कोर्टान हा आदेश 24 जूनला दिला होता.


बारावी निकाल ३१ जुलैच्या आत लावावा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. मात्र राज्य मंडळाच्या संकेतस्थळाचा गोंधळ, मुंबईत दोन दिवस झालेला मुसळधार पाऊस पाहता निकाल वेळेत लागणार नाही, अशी चर्चा रंगली होती. मात्र बुधवारी रात्रीपर्यंत बारावी निकालाचे काम ८३ टक्के पूर्ण झाले असून, निकाल वेळेत जाहीर होईल असे मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले.

शालेय शिक्षण विभागाने बारावीच्या शिक्षकांना २१ जुलैपर्यंत मंडळाच्या कम्प्युटर प्रणालीमध्ये विषयनिहाय गुण भरण्याची मुदत दिली होती. परंतु हा कालावधी अपुरा असल्यामुळे त्यांना चार दिवसांचा अवधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यानंतर ही मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून देण्यात आली. शिक्षण विभागाने बारावीच्या शिक्षकांना मूल्यमापन व गुणतक्ते वर्गशिक्षकाकडे सादर करण्यासाठी सात दिवस, तर वर्गशिक्षकांना परीक्षण व नियमन करण्यासाठी नऊ दिवस दिले होते. मात्र संकेतस्थळाच्या अडचणीमुळे काम पूर्ण होऊ शकत नसल्याचे समोर आले. बुधवारी दिवसभर सर्व्हर डाऊन असल्याने शिक्षक गुण अद्ययावत करण्याचे काम पूर्ण करू शकले नव्हते. त्यातच गेले दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी व विशेषतः कोकण पट्ट्यात, मुंबई परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून शिक्षकांना आपापल्या शाळा-कॉलेजांत पोहोचणे शक्य झालेले नाही. पुढील चार दिवस असाच पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेली आहे.

मुदतवाढीची मागणी

बारावीचे शिक्षक अत्यंत परिश्रमपूर्वक हे काम करीत आहेत. पण आता मुसळधार पावसामुळे इंटरनेट, वीज खंडित होत आहे. वाहतुकीची साधने नसल्यामुळे वाहतूककोंडी व वाहतूक अत्यंत धीम्यागतीने चालत असल्याने शिक्षक शाळा-कॉलेजांत पोहोचू शकत नाहीत. यामुळे त्यांना या कामासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी मुंबई ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटनेचे सरचिटणीस प्रा. मुकुंद आंधळकर यांनी पुन्हा केली आहे. मात्र याआधी दोन दिवस मुदतवाढ देण्यात आलेली आहे. बुधवारी रात्रीपर्यंत निकालाचे ८३ टक्के काम पूर्ण झाले आहे, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले. उर्वरित काम पुढील दोन दिवसांत पूर्ण होईल आणि निकाल वेळेत जाहीर होईल असेही ते म्हणाले.

HSC Result 2021: महाराष्ट्र बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता बारावीच्या विद्यार्थ्यांना आपल्या निकालाची प्रतिक्षा आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डातर्फे होणाऱ्या बारावीच्या निकालाची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड येत्या काही दिवसात करु शकतात. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत अवधी दिला आहे. या अनुशंगाने १० वीचा रिझल्ट जाहीर झाला आहे. तसेच आता ३१ जुलैला अकरा दिवस शिल्लक असताना दरम्यान बारावीच्या निकालाची घोषणा देखील लवकरच होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

बारावी निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in और mahresult.nic.in वर जाऊन लेटेस्ट अपडेट पाहू शकतात.तसेच विद्यार्थी रिझल्ट पाहण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करु शकता.

Maharashtra 12th Result 2021: असा तपासा रिझल्ट- How to check HSC Results 

 • बारावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in वर जा
 • . यानंतर Maharashtra HSC Result 2021 या लिंकवर क्लिक करा.
 • यानंतर बारावीचा रोल नंबर टाकून सबमिट करा.
 • यानंतर तुम्हाला बारावीचा निकाल २०२१ स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट काढून ठेवा.


12th Results 2020: The results of Class XII have been announced. The results will be available on the official website of the State Board of Secondary and Higher Secondary Education from 1 pm. The overall result of the state is 90.66 percent. The result of Konkan Mandal is highest at 95.8 per cent while the result of Aurangabad division is lowest (88.18 per cent). The result has increased by 4.78 per cent over the previous year. Even this year, the girls are the best. 93.88 per cent female students and 88.04 per cent male students have passed.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे. किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोणतं मंडळ अव्वल आदी माहिती वाचा…

MSBSHSE 12th result 2020: लाखो विद्यार्थ्यांचे डोळे ज्या निकालाकडे लागले होते तो बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक ९५.८ टक्के लागला आहे तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी (८८.१८ टक्के) आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे. यंदाही मुलीच सरस ठरल्या आहेत. ९३.८८ टक्के विद्यार्थिनी तर ८८.०४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. राज्यभरात एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती.

कसा पाहाल निकाल?

Maharashtra Board HSC Result 2020: Class 12 results will declare Tomorrow

Maharashtra Board HSC Result 2020:

The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) will most possibly announce the Maharashtra HSC Class 12 results 2020 on Wednesday (July 15). Once declared, the Maharashtra HSC Class 12 result 2020 will be available on the MSBSHSE’s official website: mahahsscboard.maharashtra.gov.in and mahresult.nic.in.

Maharashtra HSC Result Date 2020:’MSBSHSE’ बारावी निकालाच्या तारखेबाबत मोठी अपडेट

MSBSHSE HSC Result 2020: गेल्या अनेक दिवस प्रतीक्षा असलेल्या राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर होणार आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल.

Maharashtra HSC Result Date 2020 : गेल्या अनेक दिवस प्रतीक्षा असलेल्या राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर होणार आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. बारावीचा निकाल तीन वेबसाईट्सवर पाहता येईल. HSC Result date

बारावीचा निकाल खालील वेबसाईटसवर पाहता येईल

 • www.mahresult.nic.in
 • www.hscresult.mkcl.org
 • www.maharashtraeduction.com

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवारी 16 जुलै रोजी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. उच्च माध्यमिक बारावी परीक्षेचा निकाल फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये पार पडली परीक्षा. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडली.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
5 Comments
 1. Tejsvini says

  Madukar ahire

 2. Prajwal shridhar ahire says

  Hi

 3. Nandalal devidas suryawanshi says

  Mu po

 4. Rishikesh patil says

  Jr.college no 2206012 kolhapur

 5. Rishikesh patil says

  Comers

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!