MSRTC Aurangabad Bharti- एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागामध्ये 240 पदे रिक्त

MSRTC Aurangabad Recruitment 2022

MSRTC Aurangabad Bharti 2022:  Latest updates regarding about ST Mahamandal Aurangabad Bharti 2022. ST Corporation had released an advertisement to fill 240 vacancies in 2019. Due to Covid these recruitment process is pending.  Interested candidates have done various processes online including uploading various documents. But, this recruitment is now suspended. Read More details regarding MSRTC Aurangabad Bharti 2022 are given below.

एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागामध्ये  240 पदे रिक्त

औरंगाबाद : एसटी महामंडळाने २०१९ मध्ये राज्यभरात चालक तथा वाहक पदांची भरती प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, कोरोना महामारी, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे भरती प्रक्रियेला ब्रेक लागला. आता तर सत्तांतरही झाले. मंडळातील भरती रेंगाळलेली आहे. अर्ज करणारे उमेदवार आम्हाला नोकरी कधी मिळणार’ असा सवाल करीत आहेत.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

२४० चालकवाहकांची भरती लटकली

एसटी महामंडळाने २०१९ मध्ये ऑनलाईन अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. औरंगाबाद जिल्ह्यात २४० जागा भरण्यात येणार होत्या. इच्छुक उमेदवारांनी विविध कागदपत्रे अपलोड करण्यासह विविध प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केल्या. परंतु, ही भरतीच आता लटकली आहे.

1 Comment
  1. TIRUPATI SHIRGIRE says

    9022951129

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!