MSRTC अपडेट-MSRTC Bharti 2020 – 2021 –

MSRTC Bharti 2020 – 2021 – New GR is published by ST Mahamandal For the 4500 vacancies recruitment process. This GR is Good news for all candidates waiting for this joining process of the MSRTC Department as a Driver or Conductor. More Details are given below.

पुढील वर्षी एप्रिलनंतरच भरती

24 Nov अपडेट – मित्रांनो, डिसेंबर २०२० पर्यंत २१ आदिवासी महिला, त्यानंतर टप्प्याटप्प्यांत ऊर्वरित महिलाही एसटीच्या सेवेत रुजू होणार होत्या. आता पुढील वर्षी एप्रिल नंतरचाच मुहूर्त मिळणार असून पुरुष चालक—वाहकही थेट नव्या वर्षांतच सेवेत येतील.

करोनाकाळात खबरदारी म्हणून नव्याने येणाऱ्या चालक-वाहकांचे प्रशिक्षण थांबवण्यात आले होते. त्यांचे प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्याचा विचार महामंडळ करत आहे.

-शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

 

एसटी महामंडळात चालक-वाहक  (ड्रायव्हर-कम-कन्डक्टर) पदाच्या भरतीसाठी सुरू केलेले तीन  हजार इच्छूक उमेदवारांचे प्रशिक्षण  गेल्या आठ महिन्यांपासून बंदच आहे. परिणामी हे उमेदवार अद्याप नोकरीच्या प्रतीक्षेत असून  त्याबाबत अद्यापही महामंडळाने निर्णय घेतलेला नाही.

मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागताच एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली. यात एसटीचे विविध कामकाजही बंद झाले. एसटीच्या भरती प्रक्रियेवरही याचा मोठा परिणाम झाला. महामंडळाने तीन हजार चालक-वाहकांची भरती प्रक्रिया सुरू केली असून यात २१३ महिलांचाही समावेश आहे. त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. करोनाकाळात हे प्रशिक्षण पूर्णपणे थांबले आणि नोकर भरतीची पुढील प्रक्रियाही रखडली.

गेल्या वर्षी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या  उपस्थितीत २३ ऑगस्टला पुण्यातील कार्यक्र मात महिला चालक-वाहकांच्या प्रशिक्षणाला आरंभ झाला होता. अशा २१३ महिला चालक—वाहक सेवेत आणण्यासाठी एसटीने तयारी के ली. यामध्ये २१ आदिवासी महिलाही आहेत. त्यांच्याकडे हलक्या वाहनांचा परवाना असल्याने त्यांना तात्पुरता अवजड वाहन परवाना देऊन  प्रशिक्षणास सुरुवात झाली होती.  करोनाकाळात त्यांच्याही नोकरभरतीला फटका बसल्याचे सूत्रांनी सांगितले. महिलांच्या प्रशिक्षणाच्या कालावधी एक वर्षांचा आहे. यातील आठ महिने वाया गेले असून पुढील आदेश येईपर्यंत प्रशिक्षण बंद ठेवले आहे. प्रशिक्षणानंतर या महिलांना कायमस्वरुपी वाहन परवाना देऊन सेवेत आणले जाणार आहे. परंतु ही प्रक्रि या लांबल्याचे सांगण्यात आले.


MSRTC Bharti  : ST Mahamandal MSRTC New update is available for the candidates who are waiting for joining the MSRTC Department as a Driver or Conductor. As per this New GR Bharti will be resume soon. So its really a great New about MSRTC bharti Process.

MSRTC राज्य परिवहन महामंडळात २०१९ मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत सेवेत दाखल झालेल्या चालक आणि वाहकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठवण्यात आली आहे. यामुळे साडेचार हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

करोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर त्याचा मोठा फटका परिवहन सेवांना बसला. राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे एसटीचा प्रवासी सेवा हा उत्पन्नाचा प्रमुख मार्ग बंद झाला. लॉकडाऊन लांबत चालल्याने एसटी महामंडळाने जुलै महिन्यात एक निर्णय घेत कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला होता. साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आणणारा हा निर्णय होता.

दरम्यान, करोना काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. ही लाट एसटी महामंडळातही येऊन धडकली होती. एसटीचं उत्पन्न थांबल्याने कर्मचारी कपातीकडे एसटीची वाटचाल सुरू होती. मात्र मिशन बिगिन अगेन अंतर्गत जिल्हाबंदी उठवण्याचा मोठा निर्णय झाल्याने व एसटीला आधीच जिल्ह्यांच्या सीमा उघडण्यात आल्याने लवकरच एसटी सेवा पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवरील संकट तूर्त दूर झालं आहे.

MSRTC Bharti 2020: Maharashtra State Road Transport Corporation is inviting application form from the Retired Officer for the posts of Public Relations Officer Posts. The job Location for these posts in Mumbai. Eligible and Interested candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of the application form is 3rd October 2020. More details about MSRTC Mumbai Bharti 2020 like application and application address are given below.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे जनसंपर्क अधिकारी पदाच्या विविध रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 3 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

 • शेवटची  तारीख : 3 ऑक्टोबर 2020
 • पद नाव: जनसंपर्क अधिकारी
 • नोकरी ठिकाण:मुंबई
 • अधिकृत वेबसाइट : www.msrtc.gov.in
 • अर्ज करण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई – ४००००८ 

MSRTC Bharti 2020 

👉 Department (विभागाचे नाव) Maharashtra State Road Transport Corporation
⚠️ Recruitment Name
MSRTC Vacancy 2020
👉 Application Mode (अर्ज कसा कराल)  Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.msrtc.gov.in

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Public Relations Officer 

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Public Relations Officer 
Applicants to the posts should be retired officer

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख : 3rd Sept 2020
⏰ शेवटची तारीख 3rd October 2020

Important Link of MSRTC Recruitment

👉OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT

MSRTC Recruitment 2019 : Maharashtra State Road Transport Corporation published an advertisement for recruitment to the eligible applicants to Public Relations Officer post. Willing applicants to the pots can be apply by submission of the applications to given address. Last date for submission of the applications is 17th June 2019. Further details of MSRTC Recruitment 2019 applications & application address is as follows: –

MSRTC Recruitment 2019

MSRTC Recruitment 2019 Notification Details

MSRTC Bharti 2019 : Applicants to the posts posses with degree qualifications, retired officer with experience & also having age not exceeding than 65 years can be apply to the posts

 • Organization Name : Maharashtra State Road Transport Corporation
 • Name of Posts : Public Relations Officer
 • Number of Posts : NA
 • Application Mode : Offline
 • Official Website : www.msrtc.gov.in
 • Job Location : Maharashtra
 • Last Date : 17th June 2019

Vacancy Details for MSRTC Bharti 2019 :

 • Public Relations Officer 

Eligibility Criteria for MSRTC Careers 2019 :

 • Applicants to the posts should be retired officer
 • Posses with degree qualifications
 • With 10 years experience in relevant discipline
 • Also applicants age should not be exceeding than 65 years

How to Apply for MSRTC Vacancy 2019 :

 • Interested applicants to the posts can be apply by submission of the applications to given address
 • Fill the applications to the posts with all require details
 • Mention the necessary details in the applications as per the requirement to the posts
 • Attach the require documents & certificates as per the requirement to the posts
 • Applications in complete form to be get reach before closing date to :
  महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई – ४००००८ 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!