MSRTC Bharti : लालपरीचं स्टेरींग आता महिला चालकाच्या हाती, प्रशिक्षण सुरु

ST Mahamandal Recruitment 2023 - Vacancy, Pay Scale, Notification

MSRTC Bharti 2023 @www.msrtc.gov.in

MSRTC Women Bharti 2023 updates is here. For the first time, women drivers are going to take over the steering of the ST Buses. Training of 15 women is going on in Pune division. Six of these women have completed the training of 3 thousand kilometers in the first phase. The second phase of training of these six women ST drivers is going on from 27th December 2023. The training will be completed by the end of March 2023 and the steering of Lalpari will be handed over to these women.

Recruitment of female drivers under direct recruitment process 2019. For this, now 206 women drivers are eligible in 21 Agaras in the state. Direct service recruitment was done in total 21 Agaras such as Pune, Nagpur, Gadchiroli, Kolhapur, Bhandara, Nashik, Gadchiroli, Jalgaon, Nashik, Aurangabad, Amravati, Dhule, Sangli. After this, 35 women will join ST Corporation as drivers till the end of March.

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

स्त्री ही कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. पुरूषाच्या बरोबरीने ती सगळीकडे उभी राहते. आता लालपरीचे स्टेअरिंगही महिलांच्या हाती देण्यात येणार आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील महिला कर्मचारी प्रशिक्षण पूर्ण करून त्या मार्च अखेरपर्यंत सेवेत रुजू होणार आहेत.

लालपरीचं स्टेरींग आता महिला चालकाच्या हाती, प्रशिक्षण सुरु

  • महाराष्ट्राच्या लालपरीच्या 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चालक एसटीचं स्टिअरिंग हाती घेणार आहेत. यासाठी पुणे विभागात 15 महिलांचे प्रशिक्षण सुरू आहे. यातील सहा महिलांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील महिला कर्मचारी प्रशिक्षण पूर्ण करून त्या मार्च अखेरपर्यंत सेवेत रुजू होणार आहेत.
  • स्त्री ही कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. पुरूषाच्या बरोबरीने ती सगळीकडे उभी राहते. वेगवेगळ्या क्षेत्रात पुरूषांच्या पुढे जाऊन नाव लौकिक मिळवत आहेत. मात्र, काही क्षेत्र अजूनही आहेत जिथे पुरूषांचे वर्चस्व कायम आहे आणि ते क्षेत्र म्हणजे एसटी. महाराष्ट्राच्या एसटीमध्ये आजवर एकही महिला ड्रायव्हर नव्हती. आता एसटीचे सारथ्यही महिला करणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत येणाऱ्या पुणे विभागात एकूण 17 महिलांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. यातील सहा महिलांनी पहिल्या टप्प्यातील 3 हजार किलोमीटरचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. 27 डिसेंबरपासून या सहा महिला एसटी चालकांचे दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरू आहे. हे प्रशिक्षण मार्चअखेर पूर्ण होईल आणि लालपरीचे स्टेअरिंग या महिलांच्या हाती येईल.
  • एसटी चालक होण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहन परवाना आवश्यक असतो.. या महिलांच्या वाहन परवान्यांची पूर्ण प्रकिया ही एसटी महामंडळाकडूनच पूर्ण करण्यात आलीय.. आता हे संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण करुन या महिला एसटी चालकांची चाचणी होईल आणि यानंतर मार्च अखेरीस या महिला लालपरीतून प्रवाशांना घेवून जाण्यासाठी सज्ज होणार आहेत. या सेवेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांचे बस चालवायचा प्रशिक्षण काळ सोपा नव्हता. या महिला वाहकांचे शिक्षण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. कुणी बँकेत सेल्स मॅनेजर होते. कुणाचे एमएसडब्ल्यू झाले आहे. तर कुणी इंजीनियरिंग पूर्ण करून सेवेत रुजू झाले आहेत.
  • सरळ सेवा 2019 अंतर्गत महिला चालकांची भरती करण्यात आली. यासाठी आता राज्यातील 21 आगारात 206 महिला चालक पात्र आहेत. पुणे, नागपूर, गडचिरोली, कोल्हापूर, भंडारा, नाशिक, गडचिरोली, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, धुळे, सांगली अशा एकूण 21 आगारात सरळसेवा भरती करण्यात आली. यानंतर राज्यात 35 महिला मार्च अखेरपर्यंत एसटी महामंडळात चालक म्हणून रुजू होणार आहेत.
  • 2019 मध्ये भरती झालेल्या या महिलांना चालक म्हणून त्यातही एसटीसारख्या मोठ्या बसचे चालक म्हणून तयार करणे हे सोपे काम नव्हते. सहा महिने सलग तब्बल 3 हजार किलोमीटर गाडी वेगवेगळ्या रस्त्यांनी घाटांनी चालवून या महिलांना चालक म्हणून तयार केले आहे. आम्हाला शून्यातून सुरेश हिडगे आणि खळदकर सरांनी घडवले आहे, असे या महिला सांगतात.





Good News for the ST Mahamandal Bharti 2023 Waiting Candidates who pass the examination in 2019. The way to get appointment in MSRTC has been cleared. Eligible candidates will receive the appointment letter on October 4 from Chief Minister Eknath Shinde. Candidates waiting for the process from last 3 years. All Recruitment process was completed for the Driver Posts in 2019 like Written examination, Physical Test, Document Verification, Medical etc., and last Training Period. The Candidates who pass away from this process and eligible for the final selection they waiting for the Appointment letter. Near about 2800 candidates get relief now for it – they get the appointment letter today from Chief Minister Eknath Shinde. Read the more details given below:

एसटीमध्ये नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा..!

MSRTC Bharti 2022


MSRTC Bharti 2023: During the strike of ST employees, drivers were recruited on contractual basis by the ST Corporation. It has been decided to cancel the contract of 800 drivers through ST Corporation. Appointment of contract drivers in ST has been canceled due to rejoining of regular employees. Read More details about ST Mahamandal Bharti 2022 are given below.

ST Mahamandal Bharti 2023

  • एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये संप सुरू केला. त्यावेळी सेवा सुरू ठेवण्यासाठी कंत्राटी तत्वावर चालकांची भरती करण्यात आली.
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान एसटीची वाहतूक काही प्रमाणात सुरू ठेवण्याची जबाबदारी पेलणारे कंत्राटी चालक आता बेरोजगार होणार आहेत. महामंडळाने जवळपास ८०० चालकांचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.
  • एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये संप सुरू केला. त्यावेळी सेवा सुरू ठेवण्यासाठी कंत्राटी तत्वावर चालकांची भरती करण्यात आली. एप्रिलमध्ये या चालकांचे कंत्राट वाढवण्यात आले.
  • मात्र, आता नियमित कर्मचारी रुजू झाल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी पुरेसे काम नाही. त्यामुळे आजपासून त्यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश एसटीच्या वाहतूक विभागाने राज्यातील विभाग नियंत्रकांना दिले आहेत.

MSRTC Bharti 2022:  Recruitment in ST Mahamandal will be done through contract basis method. ST Mahamandal has advertised for the recruitment of 1050 drivers through contractors for Pune, Kolhapur, Sangli, Solapur, Satara in Pune Division. Read more details regarding ST Mahamandal Bharti 2022/ ST Mahamandal Recruitment 2022 are given below.

MSRTC Recruitment 2022: एस टी महामंडळाच्या पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या जिह्याकरिता कंत्राटदारामार्फत 1050 वाहक पुरवण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. तीन वर्षांसाठी वाहकरूपी कर्मचारी पुरवठा करावा लागणार असल्याचे निविदेत नमूद केले आहे. यापूर्वी कंत्राटीपद्धतीने केलेली भरती ही एसटी महामंडळाने थेट स्वतः केली होती. यावेळी प्रथमच ती ठेकेदारामार्फत होणार आहे. यातून एसटी महामंडळाचे खासगीकरण करून ते भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेने केला आहे.

District Wise MSRTC Bharti 2022 Details:




या संदर्भात पुरोगामी युवक संघटनेचे इंजिनिअर अभिजित कदम यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे : एकीकडे शासनात विलिनीकरणसाठी एसटी कर्मचारी संघर्ष करत असताना दुसरीकडे खासगीकरणाचा घाट सुरु असल्याचे हे विदारक चित्र आहे. महाराष्ट्रभर अशाच प्रकारे ठेकेदारामार्फत चालक पुरवले गेल्यास भविष्यात एस टी महामंडळ भांडवलदारांच्या घशात जाण्याची शक्यता आहे. याचा पुरोगामी युवक संघटना निषेध करत आहे. एस टी महामंडळाच्या खासगीकरणाचा डाव त्वरित थांबवावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशाराही कदम यांनी दिला आहे.


MSRTC Bharti 2022 in Ratnagiri District updates is here. There are 30% vacancies needs to recruit for Driver and Conductor posts. From last few year in MSRTC Department no recruitment process were run so that in Ratnagiri 30% posts remain vacant. Read the more details given below : (MSRTC Driver Bharti 2022)

ST Mahamandal Bharti 2022


एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

MSRTC Bharti 2022 5000 Posts:  ST Mahamandal taking a very big decision regarding the Driver Recruitment. The Maharashtra State Road Transport Corporation has decided to recruit about five thousand drivers on contract basis.. Five thousand contract drivers will be recruited through a private company. Read More details regarding MSRTC Bharti 2022 are given below.(MSRTC Vahak Bharti 2022)

एसटी महामंडळाने पाच हजार कंत्राटी चालक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकशेखर चन्ने यांनी मंजुरी दिली आहे. त्याची निविदा प्रक्रियाही राबवली जात आहे. हे चालक टप्याटप्प्यात सेवेत येतील आणि गरज असेल त्याप्रमाणे त्यांची भरती होणार आहे.

MSRTC Conductor Bharti 2022: एसटीमध्ये सुमारे पाच हजार चालकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आह़े  याबाबत दोन दिवसांत जाहिरात काढण्यात येणार आह़े

शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी झालेल्या संपादरम्यान  चालकांविना एसटी प्रवाशांचे हाल झाले होते. एसटी महामंडळाने कंत्राटी चालक भरती करून एसटी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. संप मिटताच कंत्राटी चालकांची संख्या कमी केली. तसेच मुदत संपलेल्या काहींना मुदतवाढही देण्यात आली. त्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद या विभागांचा समावेश आहे.

आता पुन्हा एसटी महामंडळाने पाच हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एसटीचे २९ हजारांपेक्षा जास्त चालक आहेत. काही चालक अन्य विभागांत बदली झाल्यानंतर तीन ते पाच वर्षांनंतर पुन्हा आपल्या मूळ भागात बदली करून घेतात. त्यामुळे आधी बदली झालेल्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासते. चालकांअभावी एसटी गाडय़ाही आगारात उभ्या राहतात. परिणामी प्रवाशांचे हाल होतात. कोकण विभाग, पुणे विभागासह अन्य काही विभागांत ही समस्या असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून ही कंत्राटी चालकभरती करण्यात येणार आहे.

प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांबाबत लवकरच निर्णय 

एसटीत प्रतीक्षा यादीवरील दोन हजारांहून अधिक उमेदवार असून, त्यातील बहुसंख्य चालक- वाहक आहेत. दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही त्यांना अद्यापही सेवेत घेण्याचा निर्णय झालेला नाही. ‘‘प्रतीक्षा यादीवर असलेले कर्मचारी हे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून एसटीत येऊ शकतात. एसटीत निवृत्त कर्मचारी संख्या वाढल्यास त्यांची भरती होईल. याबाबत लवकरच निर्णय होणार आहे’’, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले.

पाच हजार कंत्राटी चालकांची खासगी कंपनीमार्फत भरती करण्यात येईल़  ही भरती टप्प्याटप्प्याने होईल़  याबाबतची जाहिरात दोन-तीन दिवसांत काढण्यात येईल़


MSRTC Bharti 2022: ST Corporation had announced Driver and Conductor direct service recruitment in 2019 for 2400 posts. Through this MSRTC recruitment, written examination of candidates, document verification, followed by computerized test and medical examination were done. However, The MSRTC Recruitment has not complete. 2400 Candidates still waiting for this ST Mahamandal Recruitment results for long time. Read the given details carefully and keep visit us for the further update.

एसटी महामंडळाची चालक-वाहक सरळसेवा नोकरभरती अपडेट्स

  1. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने चालक-वाहक सरळसेवा नोकरभरती २०१९ मध्ये जाहीर केली होती. या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांची लेखी परीक्षा, कागदपत्रे छाननी, तसेच त्यानंतर संगणकीकृत चाचणी व वैद्यकीय तपासणी केली. मात्र, भरती झालेली नाही. २४०० चालक- वाहक या भरतीकडे डोळे लावून बसले आहेत.
  2. उमेदवारांनी ५० गुणांची तळेगाव या ठिकाणी लेखी परीक्षा दिली होती. त्यानंतर, भोसरीतील एसटी वाहन कार्यशाळेत २५ गुणांची संगणकीकृत चाचणी व वैद्यकीय तपासणी २५ गुणांची झाली. संगणकीकृत चाचणी होऊनही परिवहन महामंडळ संगणकीकृत चाचणी राहिल्याचे कारण देत आहे. .
  3. टेस्टिंग ट्रॅक हा संगणकीकृत आहे. त्याचे काम बाकी आहे. कोरोनामुळे ते रद्द केले होते. सध्या ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरु आहे. अद्याप भरतीसाठी किती दिवस लागतील, सांगता येणार नाही.

ST Mahamandal Change the Rules – एसटी कर्मचाऱ्याला अपंगत्व आल्यास पर्यायी नोकरी…

ST Mahamandal Recruitment 2022


ST Mamahamandal Driver Bharti 2022 on Contract Basis – It is being demanded that ST Corporation Driver Recruitment 2022, which was done on contract basis, should be extended. Driver recruitment was done on contract basis in 8 districts namely Ratnagiri, Beed, Latur, Sindhudurg, Osmanabad, Jalna, Palghar and Raigad. This includes a total of 683 contract drivers. The Driver Bharti in ST Mahamandal period in these 8 districts will be extended till June 15. Read the details given below:

एसटी महामंडळ चालक भरती 2022 जी कंत्राटी पद्धतीने झाली तिच्यात मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली जात आहे. रत्नागिरी, बीड, लातूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, जालना, पालघर आणि रायगड या आठ जिल्हांमध्ये चालक भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात आली होती. यात एकूण ६८३ कंत्राटी चालकांचा समावेश आहे. या आठ जिल्हांमध्ये चालक भरती च्या कालावधी ला १५ जुनपर्यंत मुदतवाढ देणार आली आहे.

The corporation, through a private agency, conducted the recruitment process of contract drivers across the state last month. In this 95 drivers have been recruited in Jalgaon division. These employees are initially given one month appointment, after which the appointment period is being extended as per the suggestion of the corporation.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसेस जागेवरच उभ्या असल्याने महामंडळाने बससेवा सुरळीत करण्यासाठी सुरूवातीला ९८ चालकांची भरती केली. यामुळे काही प्रमाणात बसेस रस्त्यावर आल्या. तर आता पुन्हा जळगाव विभागात दीडशे कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती झाल्यानंतर महामंडळातर्फे ग्रामीण भागातीलहीं सेवा सुरू करण्याचे नियोजन असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलास मिळणार आहे.

आणखी १५० कंत्राटी चालक घेणार

संपातील कर्मचायांना वेळोवेळी आवाहन करुनही, हे कर्मचारी अद्यापही कामावर रुजू होत नसून, आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे महामंडळाने बससेवा पुर्वत करण्यासाठी आणखी १५० कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.

महामंडळातर्फे एका खासगी एजन्सीमार्फत राज्यभरात गेल्या महिन्यात कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यात जळगाव विभागात ९५ चालकांची भरती करण्यात आली आहे. या कर्मचायांना सुरुवातीला एका महिन्याची नियुक्ती देण्यात येत असून, त्यानंतर महामंडळाच्या सुचनेनुसार नियुक्तीचा कालावधी वाढविण्यात येत आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. Admin says

    ST Mahamandal Bharti 2022 | MSRTC Bharti 2022 Details and Link are here.

  2. Nikhil Suryawanshi says

    very good website

  3. Ritesh Rajabhau Raut says

    Nice

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!