MSRTC Hingoli Bharti- राज्य परिवहन मंडळ हिंगोली विभागात 203 चालकवाहकांची भरती लटकली

ST Mahamandal Hingoli Bharti 2022

 MSRTC Hingoli Bharti 2022: Hingoli ST Corporation had come to implement the recruitment process of carriers, drivers in the year 2019. But, due to Corona epidemic, that process stopped. In MSRTC Hingoli there is a total 203 vacancies are vacant of Driver Posts. Read More details regarding MSRTC Hingoli Recruitment 2022/ MSRTC Hinogli Bharti 2022 are given below.

राज्य परिवहन मंडळ हिंगोली विभागात 203 चालकवाहकांची भरती लटकली

हिंगोली एसटी महामंडळाकडून सन २०१९मध्ये वाहक, चालकांची भरती प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली झाल्या. परंतु, कोरोना महामारी आल्यामळे ती प्रक्रिया रखडली. कोरोना कमी झाल्यावर तरी भरती होईल अशी आशा होती. परंतु, झाली नाही. आता राज्यात सत्तांतर झाले. या सरकारने तरी भरती प्रक्रिया तत्काळ राबवावी, अशी मागणी होत आहे.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

ST Mahamandal Hingoli Recruitment 2022

MSRTC Hingoli Bharti 2022

२०३ चालकवाहकांची भरती लटकली

सन २०१९ मध्ये वाहक कमचालकांची भरती जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, हिंगोली या तीन आगारांसाठी करण्यात आली. एकूण २०३ जागांसाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यातील १९३ जणांची निवड करण्यात आली, तर ५२ जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले होते.

भरती प्रक्रीया पुर्ण करण्याची अपेक्षा

राज्यात सत्तांतर होऊन शिंदे सरकार विराजमान झाले आहे. या सरकारने तरी लटकलेली भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी अपेक्षा २०३ चालक, वाहकातून व्यक्त होत आहे. सन २०१९ पासून ही भरती प्रक्रिया लटकल्यामुळे सुमारे दोन ते अडीच वर्षापासून प्रतीक्षा करावी लागत आहे.

1 Comment
  1. Amol sanjay barde says

    Vahhak bharti honar nhi ka sir

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!