MSRTC Kolhapur Bharti -ST महामंडळात 239 चालकांची भरती कधी ? 

ST Mahamandal Kolhapur Bharti 2022

MSRTC Kolhapur Bharti 2022: Maharashtra State Road Transport Corporation Kolhapur Division had conducted recruitment exam in 2019. In the year 2019, 239 vacancies were examined. In 2019, ST Corporation recruited carriers and drivers across the state.  The recruitment process of 239 people for Kolhapur division has been completed but it is pending. Read More details regarding MSRTC Kolhapur Recruitment 2022 are given below.

 एस.टी.महामंडळाने २०१९ साली राज्यभरात वाहक कम चालकांची भरती केली त्यापैकी कोल्हापूर विभागातील बारा आगारांकरिता २३९ जणांची परीक्षेतून भरती प्रक्रीया पुर्ण झाली पण ती लटकली आहे.

ST महामंडळात 239 चालकांची भरती कधी ? 

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

नोव्हेंबर २०१९ च्या दरम्यान कोरोना प्रादुर्भाव सुरू झाला. त्याचा प्रभाव दोन वर्षे राहिला. त्यानंतर महामंडळाचे विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून पाच महिन्यांचा संप झाला. त्यामुळे ही भरती लटकली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची सत्वपरीक्षा संपली असे वाटत असतानाच आता सत्तांतर झाले. त्यामुळे निवड झालेल्या या उमेदवारांना आता यंदा तरी नोकरी मिळणार का, असा प्रश्न पडला आहे. महाविकास आघाडीतील परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्षांनी कमी कर्मचाऱ्यांमध्ये प्रवाशांना जास्तीत सुविधा पुरविण्याच्या हेतूने २०१९ मध्ये दोन्ही पदांचे एकत्रित पद तयार करून ही भरती प्रक्रिया राबविली. मात्र, निवडीनंतर पुढील प्रक्रिया झालीच नाही.

MSRTC Kolhapur Recruitment 2022

किती वर्षे वाट पाहणार?

वाहक-चालकांची कमतरता लक्षात घेऊन महामंडळाकडून त्वरित भरती प्रक्रिया पुर्ण होईल,अशी आशा निवड झालेल्या उमेदवारांना होती. त्यानंतर कोरोनाचे दोन वर्षे आणि त्यानंतर संप आणिं आता राज्यात सत्तांतर झाले. यात जवळजवळ तीन वर्षे लोटली.

2 Comments
  1. Mangesh says

    Job you

  2. Vishal Dipak Shinde says

    Job aahe ka

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!