MSRTC Mumbai -मुंबई एसटी महामंडळातील 655 पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया रखडली

ST Mahamandal Mumbai Bharti 2022

MSRTC Mumbai Bharti 2022: As per the latest news regarding Mumbai MSRTC Mumbai Bharti 2022 Mumbai ST Corporation had recruited carriers cum drivers across the state in 2019. This includes 655 candidates from various departments of the state. The recruitment process of eligible candidates in Mumbai ST Corporation has been stopped. Read More details regarding MSRTC Mumbai Recruitment 2022

मुंबई  एसटी महामंडळाने २०१९ मध्ये राज्यभरात वाहक कम चालकांची भरती केली होती. मात्र, कोरोना महामारी आणि आता सत्तांतर यामुळे पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया रखडली आहे. यामध्ये राज्यातील विविध विभागांतील ६५५ उमेदवारांचा समावेश आहे. एसटी कर्मचायांच्या संपकाळात कर्मचारी भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना आता नोकरीत घेण्यात आले होते.

या विभागात भरती- MSRTC Mumbai Recruitment 2022

एसटी महामंडळाच्या कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, अमरावती बुलडाणा धुळे, जळगाव, सोलापूर. सांगली, नागपूर, भंडारा, ठाणे या विभागातील सर्वाधिक चालक कम वाहक पदाचे उमेदवार प्रतीक्षेत आहेत.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

मुंबई एसटी महामंडळातील 655 पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया रखडली

MSRTC Mumbai Bharti 2022

एसटी महामंडळाने कोरोनामुळे आर्थिक तोटा वाढल्याने अतिरिक्त खर्चाला लगाम घालण्यासाठी २०१६-१७ व २०१९ अंतर्गत निवड झालेल्या विविध संवर्गातील प्रशिक्षणार्थी उमेदवाराचे प्रशिक्षण अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित केली होती. कोरोना निबंधात सूट मिळाल्यानंतर ही स्थगिती फेब्रुवारी २०२१ मध्ये उठविली परंतु कोरोनाच्या दुसया लाटेमुळे पुन्हा टाळेबंदी लागू झाल्याने चालक कम वाहकांची भरतीप्रक्रिया पुन्हा रखडली. एकूण ६५५ प्रशिक्षण पूर्ण होऊन अंतिम चाचणी होणे बाकी आहे, तर काही उमेदवार अंतिम चाचणीही होऊन सेवेत रुजू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

 

1 Comment
  1. Pravin Hari Patil says
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!