MSRTC Raigad Bharti -ST महामंडळाच्या रायगड विभागात चालकांची 833 पदे रिक्त

ST Mahamandal Raigad Bharti 2022

MSRTC Raigad Bharti 2022: Latest updates regarding MSRTC Raigad Recruitment 2022  As per the news, in MSRTC Raigad there is a total 833 vacancies are vacant of Driver Posts. There are a total of 2 Thousand 201 Carriers and Drivers posts sanctioned in the MSRTC Raigad Department. Thousand 368 posts have been recruited among them, then the recruitment of 833 driver and carrier posts has been stopped. Read More details regarding MSRTC Raigad Bharti 2022 as given below.

ST महामंडळाच्या रायगड विभागात चालकांची 833 पदे रिक्त

सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी एक म्हण प्रचलित आहे. मात्र, एसटी महामंडळ मात्र मागील सहा वर्षापासून कामगार भरतीच झालेली नाही. त्यामुळे एसटीची नोकरी आणि सहा वर्षे थांब, असे म्हणण्याची वेळ एसटीच्या भरतीसाठी थांबलेल्या तरुणांवर आली आहे.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

MSRTC Raigad Bharti 2022

चालक-वाहकांची भरती लटकली रायगड विभागासाठी २ हजार २०१ वाहक व चालक पदांची मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी हजार ३६८ पदे भरण्यात आली आहेत, तर ८३३ चालक व वाहक पदांची भरती रखडली आहे

 

3 Comments
 1. Milind Bablu Munghate says

  Driver job

 2. Swapnali says

  आता महिला वाहक ला भरती चालू आहे का….?

 3. Prabhakar mangalya bhoir says

  I am interested
  9022827734

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!