MSRTC Satara -ST महामंडळ सातारा विभागात १०५ पदे रिक्त

MSRTC Satara Bharti 2022

MSRTC Satara Bharti 2022: Maharashtra State Road Transport Corporation Satara Division had conducted recruitment exam in 2019. In the year 2019, 105 vacancies were examined. In 2019, ST Corporation recruited carriers and drivers across the state.  The recruitment process of 105 people for Satara division has been completed but it is pending. Read More details regarding MSRTC Satara Recruitment 2022 are given below.

ST महामंडळ सातारा विभागात १०५ चालक पदे रिक्त

राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागात कोरोनापूर्वी १०५ चालक कम वाहकांची भरती निघाली होती. त्यातील उमेदवार निवडलेही होते. मात्र कोरोना आला अन प्रक्रियेला ब्रेक लागला. कोरोना नियंत्रणात आहे तर सत्तांतर झाले. त्यामुळे नोकरी कधी मिळणार हे कळेना झाले आहे. सातारा विभागात चालक-कम वाहक पदासाठी भरती सुरू झाली होती. ही भरती १०५ पदांसाठी होती; मात्र कोरोनानंतर वरिष्ठ पातळीवरुनच स्थगिती आहे.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

MSRTC Satara Bharti 2022

अनेकजण खासगी वाहनांवर चालक कोरोनानंतर रखडलेली एसटीतील नोकर भरती पुन्हा सुरू होण्याचं नाव घेत नाही. यामुळे अनेक उमेदवारांच्या संसाराची गाडी अडखळत चालली आहे. होणारी उपासमार टाळण्यासाठी बहुतांश जणांनी मिळेल तेथे खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करणे पत्करले आहे.

1 Comment
  1. Harikadam says

    Hari kadam 8108245582

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!