MSRTC Thane Bharti – राज्य परिवहन मंडळाच्या ठाणे विभागात 30 पदे रिक्त!

MSRTC Thane Recruitment 2022

MSRTC Thane Bharti 2022: Latest updates for MSRTC Bharti 2022. ST Corporation had released an advertisement to fill 30 vacancies in 2019. Due to Covid these recruitment process is pending. About 25 to 30 people were selected for Thane district. Recruitment of eligible candidates stopped. Read More details regarding MSRTC Thane Bharti 2022 are given below.

राज्य परिवहन मंडळाच्या ठाणे विभागात 30 पदे रिक्त!

MSRTC Thane Recruitment 2022: ठाणे एसटी महामंडळाने २०१९ मध्ये राज्यभरात वाहक कम चालकांची भरती केली होती. मात्र कोरोना महामारी आणि आता सत्तांतर यामुळे पात्र उमेदवारांची भरती रखडली. ठाणे जिल्ह्यासाठी सुमारे २५ ते ३० जणांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे प्रशिक्षणही पार पडून त्यांना पुन्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले होते, अशी माहिती उघड झाली.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

ST Mahamandal Thane Bharti 2022

३० चालकवाहकांची भरती लटकली

एसटीमध्ये २०१९ मध्ये वाहक कम चालकांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. ठाण्यात ही प्रक्रिया सुरु होती. त्यात २५ ते ३० उमेदवार पात्र ठरवण्यात आल्यानंतर त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. अंतिम निवडीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले होते. मात्र त्याचे पुढे काय झाले याचे उत्तर मिळू शकलेले नाही.

3 Comments
  1. Vishal Mohite says

    C

  2. Vishal Mohite says

    St mahamandal Thane bharti
    Chalak

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!